Maayboli :: Marathi Books :: Other :: Aapali Mula Ghadavatana:आपली मुलं घडविताना\'

Aapali Mula Ghadavatana:आपली मुलं घडविताना\'

Aapali Mula Ghadavatana:*2@ .A2 !5?$>(>'
Aapali Mula Ghadavatana Milind Joshi आपली मुलं घडविताना' प्रा. मिलिंद जोशी

शिक्षण क्षेत्रातील वाढती स्पर्धा, गुणांचा हव्यास, नोकरी-करिअरच्या चक्रात अडकलेले आई-वडील, एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत चालल्यामुळे मुलांच्या वाट्याला येणारे एकटेपण, या सर्व पार्श्‍वभूमीवरती मुलांना जाणीवपूर्व घडविणे, हे जबाबदारीचे काम झाले आहे. या सर्व गोष्टीचा सुरेख परामर्श घेऊन वास्तवाची जाणीव करून देणारे पालकांसाठीचे एक सुंदर पुस्तक म्हणून प्रा. मिलिंद जोशी यांच्या "आपली मुलं घडविताना' या पुस्तकाकडे पाहावे लागेल

This book is out of print now.
Details
SKU MB-128-PADG-01
Weight 0.50 lbs
 
Price: $3.20 (Rs147.20)
Options
Quantity
Special Order
We can get this item within 2-4 weeks. You will not be charged till we get this.
Please contact us here with product name and quantity requested


Customer feedback

Customer reviews
There have been no reviews for this product.
Add your review here
Only registered customers can add reviews/rating.If you are a new customer you can register here.