Home :: Publishers/Providers :: Param mitra Prakashan

Param mitra Prakashan

Param mitra Prakashan

Products

Sort by: Product Price Default
14 Mahine 13 Divas Aani.. : १४ महिने, १३ दिवस आणि...

14 Mahine 13 Divas Aani Dnyaneswar Bhosale १४ महिने, १३ दिवस आणि... लेखक : ज्ञानेश्वर भोसले सोलापूरातील एका पारधी समाजातील तरुण. कायमचा गुन्हेगारी शिक्का लागलेला समाज. स्वातंत्र्याच्या ५० वर्षानंतरही परिस्थितीत फरक नाही. खूनाच्या गंभीर स्वरुपाच्या खोटय़ा आरोपाखालील ज्ञानेश्वर भोसले हा तरुण `जेलात' जातो. बहिणीच्या कल्पनातीत त्यागामुळे आणि काही भल्या माणसांच्या प्रयत्नामुळे सुटतो. आणि पारधी समाजाच्याच नव्हे तर सगळय़ा भटक्या व विमुक्त समाजाच्या विकासासाठी झटू लागतो त्याची ही आत्मकथा.

Sign in to rate

Price: $3.19 (Rs156.31)
Quantity
Aagali Manas Vegalya Vata: आगळी माणसं वेगळय़ा वाटा
Aagali Manas Vegalya Vata Jagdish Jadhav आगळी माणसं वेगळय़ा वाटा
लेखक : जगदीश जाधव

प्रामुख्याने सोलापूर जिल्हय़ातील विविध संस्था व व्यक्तींनी निर्माण
केलेली समाजउपयोगी कामे व प्रकल्प यांचा आढावा
Sign in to rate

Price: $2.16 (Rs105.84)
Quantity
Aloukika:अलौकिका

Aloukika Dr.Rupali Mokashi अलौकिका डॉ. रुपाली मोकाशी

पृथ्वीवरील मानवी संस्कृतीतील स्त्रीचे अढळ स्थान. वेदकालापासून ते आजवरच्या आपल्या अलौकिक कर्तृत्वाने संस्कृतीवर ठसा उमटवणार्या काहीशा अप्रकाशित महत्त्वाच्या या स्त्री चरित्रांचा हा धांडोळा

Sign in to rate

Price: $4.60 (Rs225.40)
Quantity
Aranyarudan:अरण्यरुदन
Aranyarudan Santosh Shintre अरण्यरुदन लेखक : संतोष शिंत्रे

सामूहिक, एकत्रित शहाणपणानं एकत्र येऊ न नागरिकांनी बदल घडवल्याची तुरळक
का होईना, पण ठसठशीत उदाहरणं आपल्याकडे आहेत. आणि माणूस आणि
निसर्गयांच्या ओढाताणीत जर निसर्गाचा विजय होणार असला, तर तो याच
शहाणपणामुळं होईल. प्रश्न आहे, तो हे ताणतणाव; बदल घडवू शकणार्या सजग
वाचक-नागरिकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवण्याचा. `अरण्यरुदन' हा एक
छापील भक्कम प्रयत्न.
Sign in to rate

Price: $2.07 (Rs101.43)
Quantity
Atisuksm Mahaorachand Nano Technology:अतिसूक्ष्म महाप्रचंड नॅनो टेक्नोल&#23

Atisuksm Mahaorachand Nano Technology Shailesh Malode अतिसूक्ष्म महाप्रचंड नॅनो टेक्नोलॉजी लेखक : शैलेश माळोदे १९९३ -९४ सालापर्यंत आपल्याला हे माहितीदेखील नव्हते की, माहिती तंत्रज्ञान आपले संपूर्ण जीवन ढवळून काढणार आहे. तसेच आपल्याला म्हणता येईल की, नजिकच्या २/४ वर्षातच नॅनो टेक्नॉलॉजीमुळे आपले संपूर्ण व्यक्तिगत व समाजजीवन बदलत जाणार आहे.

Sign in to rate

Price: $4.04 (Rs197.96)
Quantity
Avismarniy 130:अविस्मरणीय १३०
Avismarniy 130 H.N.Narahari Rao Anu. Rekha Deshapande अविस्मरणीय १३० मूळ इंग्लीश लेखक : एच्. एन्. नरहरी राव
अनुवाद : रेखा देशपांडे

एका फिल्म सोसायटीवाल्याच्या डायरीमधून
शतकभरातल्या विविध टप्प्यांवर अनेक श्रेष्ठ दिग्दर्शकांनी अनेक उत्तम
कलाकृती निर्माण केल्या. या कलाकृती, चित्रपटगृहांबरोबरच जगभर पसरलेल्या
फिल्म सोसायटय़ांच्या माध्यमातून दाखवल्या जातात. सुरुवातीपासून ते
आजपर्यंतच्या विविध टप्प्यांमधल्या अविस्मरणीय अशा १३० चित्रपटांची
थोडक्यात माहिती येथे दिलेली आहे.
Sign in to rate

Price: $7.13 (Rs349.37)
Quantity
Chehre: चेहरे
Chehre Raghuvir Kulचेहरे लेखक : रघुवीर कुल

कोकण मराठी साहित्य परिषद पुरस्कार विजेते
नाटय़, सिनेसृष्टीतील आलेले गमतीशीर अनुभव व भेटलेली माणसे यांचे नर्म
विनोदी शैलीत केलेले चित्रण
Sign in to rate

Price: $2.07 (Rs101.43)
Quantity
Dhyaspanth: ध्यासपंथ
Dhyaspanth Dinesh Guneध्यासपंथ लेखक : दिनेश गुणे

स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण `कल्याणकारी राज्य' (Welfare State)
संकल्पना राबवत आहोत. तथापि विकासासंबंधीची प्रेरणा समाजामध्येच जागृत
होऊन काही मंडळी आपापल्या कल्पनाशक्तीच्या, कुवतीच्या आधारे स्वतःला
विकासकामात झोकून देऊन काम करतात. अशा काही निवडक कार्यकर्त्यांच्या या
गाथा.
Sign in to rate

Price: $3.10 (Rs151.90)
Quantity
Hedya: हेडय़ा

Hedya Narayan Jagatap हेडय़ा लेखक : नारायण जगताप नगर जिह्यातल्या एका खेडय़ातून मुंबई आलेल्या दलित समाजातल्याआणि सरकारातील उच्च अधिकारी राहिलेल्या नारायण जगताप यांचे प्रांजळ आत्मकथन

Sign in to rate

Price: $3.10 (Rs151.90)
Quantity
Parakiy Khristi mishanariche Marathi Bhashavishayak Kary:परकीय ख्रिस्ती मिशनरींचे मराठी &#234

Parakiy Khristi mishanariche Marathi Bhashavishayak Kary Dr. Anupama ujagareपरकीय ख्रिस्ती मिशनरींचे मराठी भाषाविषयक कार्य लेखिका : डॉ. अनुपमा उजगरे

Sign in to rate

Price: $2.16 (Rs105.84)
Quantity
Pat Mahiticha-Eka Samajlakshi Chitravedh:पट माहितीचा- एक समाजलक्षी चित्रवेध

Pat Mahiticha-Eka Samajlakshi Chitravedh Kunda Pramila Nilakanth पट माहितीचा
- एक समाजलक्षी चित्रवेध
लेखिका : कुंदा प्रमिला निलकंठ

माहितीपटांची दुनिया आगळी, वेगळी. छोटय़ाशा कालावधीत मोठा आशय सांगण्याची
ताकद असलेली ही कला. प्रामुख्याने सामाजिक मुद्दे, प्रश्न यांचा धांडोळा
घेणारे आशयगर्भ माहितीपट. अशा सुमारे 50 माहितीपटांविषयींची माहिती आणि
त्यांचे रसग्रहण दुर्मीळ फोटोंसह.
Sign in to rate

Price: $4.04 (Rs197.96)
Quantity
Priy Bhimas:प्रिय भिमास.
Priy Bhimas Sampadan Arun Mhatre प्रिय भिमास... संपादन : अरुण म्हात्रे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कवी कुसुमाग्रज, विद्याधर गोखले ते
आजच्या अरुण म्हात्रे व अशोक नायगावकरांपर्यंत कवींच्या कवितांचे संकलन.
Sign in to rate

Price: $1.41 (Rs69.09)
Quantity
Sagar:`सागर'

Sagar Pratibha Johari `सागर'
(कादंबरी)
लेखिका : प्रतिभा जौहरीमानवी देह जहाजासारखा आहे; असे मानले तर त्याचे कप्तानपद मनाकडे जाते.
मनावर झालेले सुसंस्कार महासंकटांचा सागर पार करायला साहय़ करतात. मर्चंट
नेव्हीतील अशाच एका नैतिक मूल्य जपणार्या कॅप्टनची ही कहाणी

Sign in to rate

Price: $2.53 (Rs123.97)
Quantity
Sahakar Chalavaliche Sthan: `सहकार' चळवळीचे स्थान
Sahakar Chalavaliche Sthan
आर्थिक उदारीकरणाच्या झंझावती वातावरणात

`सहकार' चळवळीचे स्थान
सहकार कार्याचा उदय आणि विस्तार

डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे सहकार या विषयावरील प्रदीर्घ असे मूलभूत भाषण.
Sign in to rate

Price: $1.22 (Rs59.78)
Quantity
Sakshm Mi:सक्षम मी

Sakshm Mi Shubhada Choukar सक्षम मी शुभदा चौकर

तिसर्यांदा स्वतःच्या बळावर निवडून आलेल्या महिला सरपंचांच्या यशोगाथा
Sign in to rate

Price: $4.04 (Rs197.96)
Quantity
Sarv Kahi Samashteesathi:सर्व काही समष्टीसाठी
Sarv Kahi Samashteesathi Namdev Dhasalसर्व काही समष्टीसाठी
लेखक : नामदेव ढसाळ

साहित्य, संस्कृती, अर्थकारण, महाराष्ट्रीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय
राजकारण आदी विषयांवर सखोल, व्यासंगी, साक्षेपी लेख `सर्व काही
समष्टीसाठी'. डेमीपेक्षा वेगळा आकार, उत्कृष्ट कागद व छपाई
Sign in to rate

Price: $6.10 (Rs298.90)
Quantity
Shabdevin Sanvadu:शब्देविण संवादू
Shabdevin Sanvadu Rani Durve शब्देविण संवादू लेखिका : राणी दुर्वे

सत्यजित राय, इंगमार बर्गमन, डिसीका आदी जगातील श्रेष्ठ दिग्दर्शकांचे;
पथेर पांचाली, चारुलता, वाइल्ड स्ट्रॉबेरीज, बायासिकल थीफ आदी श्रेष्ठ,
उत्तम चित्रपट. या चित्रपटांच्या प्रत्येक दृश्यचौकटी उलगडून सांगणारे,
प्रत्येक चित्रपटातील काळ व सामाजिक, आर्थिक भोवतालाचा वेध घेणारे
दिग्दर्शकीय शैली आदींचे विश्लेषण करणारे ललितरम्य भाषेतील दीर्घ
रसास्वाद, दुर्मीळ छायाचित्रांसह.
Sign in to rate

Price: $4.60 (Rs225.40)
Quantity
Shivaj His Life and Time
Shivaj His Life and Time   Gajanan Bhaskar Mehendale       
                                                                                         

 

Sign in to rate

Price: $51.02 (Rs2,499.98)
Quantity
Shivchatrapatinche Aaramar:शिवछत्रपतींचे आरमार

Shivchatrapatinche Aaramar Gajanan Mehandale, Santosh Shintreशिवछत्रपतींचे आरमार

प्रख्यात इतिहास लेखक गजानन भास्कर मेहेंदळे व संतोष शिंत्रे लिखित तळटीपा व संदर्भ आणि नकाशे, किल्ल्यांच्या छायाचित्रांसह शिवाजी महाराजांना शुन्यातून आपले आरमार निर्माण करायचे होते. सर्व उद्योग मुघलांना व आदिलशाहीला तोंड देत असताना जमिनीवरील युद्धाच्या सर्व गरजा भागवून करायचा होता. या सर्व अडचणींमधून मार्ग काढून शिवाजी महाराजांनी आपले आरमार निर्माण केले; इतकेच नव्हे तर बसरूरच्या स्वारीत त्यांनी स्वतः त्या आरमाराचे नेतृत्व केले. आपल्या `हलक्या व क्षुद्र' (इंग्रजांचे शब्द) नावांचाच वापर करून समुद्राचा अजिबात अनुभव नसलेल्या या माणसांनीच खांदेरीच्या मोहिमेत इंग्रजांसारख्या कुशल दर्यावर्दी लोकांच्या विरोधाला न जुमानता खांदेरीच्या किल्ल्याचे काम तडीस नेले.

Sign in to rate

Price: $5.07 (Rs248.43)
Quantity
Swarayogini : स्वरयोगिनी

Swarayogini Madhuvanti Sapre स्वरयोगिनी' लेखिका : मधुवंती सप्रे Swarayogini Madhuvanti Sapre स्वरयोगिनी' लेखिका : मधुवंती सप्रे युगायुगातून एखादीच असणारी `केवलं गानमूर्तीं' समस्त भारतीयच नव्हे तर जगभरातल्या रसिकांवर साम्राज्य करणारी... सहस्रचंद्रदर्शनाचा योग असणारी अशी अनेक विशेषणं लावता येतील... लता मंगेशकरांनी मराठी चित्रपटांमध्ये आजपर्यंत गायलेल्या गीतांची संपूर्ण यादी असलेल्या परिशिष्टसह

Sign in to rate

Price: $3.00 (Rs147.00)
Quantity
Udhyogpanth:उद्योगपंथ
Udhyogpanth Mahesh Vaidya, Arun Karamarkarउद्योगपंथ लेखक : महेश वैद्य, अरुण करमरकर

अनेक कोटींची उलाढाल असणार्या यशस्वी मराठी उद्योजकांच्या प्रेरणादायी गाथा.
Sign in to rate

Price: $2.07 (Rs101.43)
Quantity
Vichar Kshitije:विचारक्षितिजे

Vichar Kshitije dipak Ghare विचारक्षितिजे लेखक : दीपक घारे

विसाव्या शतकातील विविध विचारवंतांचा; एडवर्ड सईद ते प्रा. मे.पुं. रेगे
यांच्या विचारांचा साक्षेपी मागोवा
Sign in to rate

Price: $3.10 (Rs151.90)
Quantity
  •  per page