Yayati V.S.Khandekar ययाति वि. स. खांडेकर
कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील "ययाति'चे स्थान मेरुमण्यासारखे आहे.
ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी
| SKU |
MB-626-MEHA-79 |
| Weight |
1.00 lbs
|
| MSRP (Rs) |
197.80 |