Home :: Publishers/Providers :: Vihang Prakashan

Vihang Prakashan

Vihang Prakashan

Products

Sort by: Product Price Default
Bindusarovar:बिन्दु सरोवर

Bindusarovar by Rajendra Kher बिन्दु सरोवर राजेन्द्र खेर
 वास्तवाकडून अद्भुततेकडे नेणारी आणि प्रतिक्षणी उत्कंठा वाढविणारी अनोखी कादंबरी! वैश्विक संदर्भ असलेली अस्सल भारतीय अद्भुतरम्य रहस्यमय कादंबरी--

 
Sign in to rate

Price: $3.33 (Rs163.17)
Quantity
Deha Zala Chandanacha:देह झाला चंदनाचा

Deha Zala Chandanacha Rajendra Kher देह झाला चंदनाचा राजेन्द्र खेर----विहंग प्रकाशन स्वाध्याय प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या अलौकिक जीवन-कार्यावर आधारीत तीन भाषांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेली कादंबरी.

Sign in to rate

Price: $6.81 (Rs333.69)
Quantity
Devanchya Rajyaat:देवांच्या राज्यात

Devanchya Rajyaat Rajendra Kher देवांच्या राज्यात राजेन्द्र खेर---विहंग प्रकाशन देव हे परग्रहावरचे अतिमानव होते का? परब्रम्हाचे स्वरुप कोणते ? देवांच्या राज्यातून प्रवास करत आनंदमार्गी जीवनाचा वेध घेणारे अनोखे पुस्तक.

 
Sign in to rate

Price: $3.27 (Rs160.23)
Quantity
Dhananjay :धनंजय

. Dhananjay : Rajendra Kher धनंजय राजेंद्र खेर---विहंग प्रकाशन महाभारताचे अनेक सुप्त पदर उलगडत जाणारी अर्जुनाच्या जीवनावरील चित्तथरारक भव्य कादंबरी

Sign in to rate

Price: $8.21 (Rs402.29)
Quantity
Gandharva Gatha:गंधर्वगाथा

Gandharva Gatha by Bha.Da. Kher गंधर्वगाथा : भा. द. खेर विहंग प्रकाशन बालगंधर्वांच्या जीवनावरील प्रसंगनिष्ठ कादंबरी. बालगंधर्वांचे बालपण, गंधर्वकालीन भारलेला कालखंड, बालगंधर्वांच्या आठवणी, त्यांच्या सहवासातील भीमसेनजी, पु. ल. देशपांडे, रामूभैय्या दाते आदी व्यक्तींनी सांगितलेले बालगंधर्व, त्यांच्या वाट्याला आलेला मानसन्मान, जीवनात आलेले दुदैर्वाचे दशावतार अशा अनेक घटनांवर आधारलेली प्रसंगनिष्ठ कादंबरी. बालगंधर्वांचे कुटुंबीय, त्यांचे सहकारी यांच्या सहभागाने या कादंबरीला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. अडीचशे पानांच्या या रससिद्ध कादंबरीत प्रत्येक प्रसंग कादंबरीच्या रुपाने अधिकाधिक जिवंत झाला आहे.

Sign in to rate

Price: $4.08 (Rs199.92)
Quantity
Geetambari: गीतांबरी

Geetambari Rajendra Kher गीतांबरी राजेंद्र खेर----विहंग प्रकाशन
देशी-परदेशी वाचक-समीक्षकांनी गौरविलेली भगवदगीतेवरील वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी

 

 
Sign in to rate

Price: $5.87 (Rs287.63)
Quantity
Hiroshima:हिरोशिमा
Hiroshima Bha.Da. Kher हिरोशिमा भा.द. खेर विहंग प्रकाशन
 दुसय़ा महायुध्दातील मानवतेला कलंक लावणारी कहाणी
 
Sign in to rate

Price: $7.13 (Rs349.37)
Quantity
Hollywoodche Vinodavir: हॉलीवूडचे विनोदवीर
Hollywoodche Vinodavir by Rajendra Kher हॉलीवूडचे विनोदवीर लेखक : राजेंद्र खेर---विहंग प्रकाशन

चॉर्ली चाप्लिन, लॉरेल -हर्डी यांच्यासह हॉलीवुडच्या दहा विनोदविरांचं चरित्र.
Sign in to rate

Price: $2.35 (Rs115.15)
Quantity
Katha Chirebandi:कथा चिरेबंदी
Katha Chirebandi Bha.Da.Kher कथा चिरेबंदी भा.द. खेर विहंग प्रकाशन

खुमासदार घडीव गोष्टींचा संग्रह
Sign in to rate

Price: $3.10 (Rs151.90)
Quantity
Kautiliya Arthashastra Ani Aadhunik Bharatiya Arthavyavastha:कौटिलीय अर्थशास्त्र आणि आधुनिक &

Kautiliya Arthashastra Ani Aadhunik Bharatiya Arthavyavastha Dr. Kalyan Kulakarni कौटिलीय अर्थशास्त्र आणि आधुनिक भारतीय अर्थव्यवस्था--डॉ. कल्याण कुलकर्णी ---विहंग प्रकाशन निस्पृह, निष्काम कर्मयोगी,कर्तव्यकठोर,राजनितीज्ञ,तत्वज्ञ,अर्थशास्त्रज्ञ व ऋषीतुल्य जीवन जगणार्‍या चाणक्य यांच्या अर्थशास्त्रावरील आजही उपयुक्त ठरणारे अभ्यासपूर्ण पुस्तक.

Out of print

Sign in to rate

Price: $3.29 (Rs161.21)
Quantity
Out of stock :Special Order
We are out of stock. But we will try and may be able get this item within 2-4 weeks.
You will not be charged till we get this.
Please contact us here with product name and quantity requested
Kaya Bani Chandan : કાયા બની ચંદન

Kaya Bani Chandan : કાયા બની ચંદન by Rajendra Kher 'Kaya Bani Chandan' is the Gujarati edition of the book on Pandurangshastri Athavale 'Deha Zala Chandancha'

Sign in to rate

Price: $4.94 (Rs242.06)
Quantity
Manachya Rajyat:मनाच्या राज्यात
Manachya Rajyat Anjali Pendse मनाच्या राज्यात अंजली पेंडसे

जीवनातल्या तानातानावना दूर सारुन मनाची मशागत कशी करावी याचे मार्गदर्शन करणारे पुस्तक
Sign in to rate

Price: $2.82 (Rs138.18)
Quantity
Nal Damayantee:नलदमयंती

Nala-Damayanti' Jayant Jogalekar नलदमयंती जयंत जोगळेकर


प्राचीन  भारतीय साहित्यातल्या अद्भुतरम्य  पर्वावरील रसासिध्द कादंबरी

Sign in to rate

Price: $2.53 (Rs123.97)
Quantity
Particha Pravas Vanmala:परतीचा प्रवास वनमाला
Particha Pravas Vanmala परतीचा प्रवास वनमाला --- विहंग प्रकाशन

'शामची आई' वनमाला यांचं प्रांजल आत्मकथन.
Sign in to rate

Price: $3.76 (Rs184.24)
Quantity
Pitamah: पितामह
Pitamah by Rajiv Patel पितामह: राजीव पटेल---विहंग प्रकाशन
 राजश्री भिश्माचार्यांच्या जीवनावरील नवीन द्रृष्टी देणारी कादंबरी
 
Sign in to rate

Price: $6.57 (Rs321.93)
Quantity
Out of stock :Special Order
We are out of stock. But we will try and may be able get this item within 2-4 weeks.
You will not be charged till we get this.
Please contact us here with product name and quantity requested
Samarsoudamini: समरसौदामिनी
Samarsoudamini by Bha. da. Kher समरसौदामिनी लेखक: भा. द. खेर ---विहंग प्रकाशन


झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावरील हृदयद्रावक कादंबरी
Sign in to rate

Price: $3.29 (Rs161.21)
Quantity
Sanskar Katha:श्रमाचे मोल आणि इतर संस्कारकथा
Sanskar Katha by Bha.Da. Kher Shramache Mol Aani Etar Sanskar Katha संस्कारकथा भा.द. खेर श्रमाचे मोल आणि इतर संस्कारकथा सनातन संस्कृतीतून साकारलेले संस्कार बुध्दिनिष्ठ धर्मातून उदय पावलेल्या बोधकथा वेदपुराणातून टिपलेल्या तात्पर्यकथा, इतिहासातील बोलक्या सत्यकथा आणि चिंतनिय सरसहा सर्वांची मानसिक जडणघडण करणाया संस्कार-कथांचा संग्रह.
 
Sign in to rate

Price: $1.69 (Rs82.81)
Quantity
Out of stock :Special Order
We are out of stock. But we will try and may be able get this item within 2-4 weeks.
You will not be charged till we get this.
Please contact us here with product name and quantity requested
Sanskar Katha:सत्याची कास कधी सोडू नये आणि इतर संस्कार
Sanskar Katha by Bha. Da. Kher
Satyachi Kas kadhee sodu naye aani etar Sanskar katha संस्कारकथा भा.द. खेर
सत्याची कास कधी सोडू नये आणि इतर संस्कारकथा

सनातन संस्कृतीतून साकारलेले संस्कार बुध्दिनिष्ठ धर्मातून उदय पावलेल्या बोधकथा वेदपुराणातून टिपलेल्या तात्पर्यकथा, इतिहासातील बोलक्या सत्यकथा आणि चिंतनिय सरसहा सर्वांची मानसिक जडणघडण करणाया संस्कार-कथांचा संग्रह.
Sign in to rate

Price: $1.69 (Rs82.81)
Quantity
Out of stock :Special Order
We are out of stock. But we will try and may be able get this item within 2-4 weeks.
You will not be charged till we get this.
Please contact us here with product name and quantity requested
Sarathi Sarvancha:सारथी सर्वांचा

Sarathi Sarvancha by Bha. Da. Kher सारथी सर्वांचा भा.द. खेर� "कृष्ण" या नावातच विलक्षण जादू आहे. परब्रम्ह परमात्मा कृष्णरुपात या पृथ्वीतलावर अवतरला आणि सरळ -साध्या प्रियजनांचा सखा बनून गेला. अनेक आव्हानं त्याच्या अवतारी जीवनात आली.कोणत्याही संकटावर मात कशी करावी याचा वस्तुपाठच त्यानं आपल्या कृतीतून दाखवून दिला.त्याच्या लीला भाविकांना आनंद देतात.आअणि समृध्द बनवतात. अशी ही ओघवत्या शैलीत लिहिलेली कृष्णकथा.

Sign in to rate

Price: $4.08 (Rs199.92)
Quantity
Setubandhan:सेतूबंधन

Setubandhan Bhaa.Da. Kher सेतूबंधन भा.द. खेर श्रीरामाच्या जीवनावरील रससिध्द कादंबरी. वाल्मीकी रामायणावर आधारीत रामकथा कादंबरी स्वरुपात

Sign in to rate

Price: $4.22 (Rs206.78)
Quantity
Shaktipeeth:शक्तिपीठ
'Shaktipeeth' by Rajeev Patel.शक्तिपीठ राजीव पुरुषोत्तम पटेल मार्कंडेय ऋषीकृत साडेतीन शक्तिपीठांच्या स्थापनेवर आधारित चित्तवेधक कादंबरी
 
 
Sign in to rate

Price: $3.10 (Rs151.90)
Quantity
Subhashit Katha:सुभाषित कथा
Subhashit Katha by Simantinee Kher सुभाषित कथा सिमांतिनी खेर

भारताची उज्ज्वल सांस्कृतीक परंपरा आणि चारित्र्यसंपन्नता फ़ार प्राचीन कालापासून महशूर आहे.परंतु,आज त्या गुणांना ग्रहण लागलेलं दिसतं.सद्गुणांची गाडी वेगानं घसरगुंडीला लागलेली आहे. त्या भरधाव गतीला वेळीच रोखायला हवं! समाजात सद्गुणांचा सेतू बांधण्यासाठी हा या खारोटीचा अल्पसा प्रयत्न!
Sign in to rate

Price: $1.69 (Rs82.81)
Quantity
Teertha Vitthal:तीर्थ विठ्ठल
Teertha Vitthal :Mahiti aani sankalan:Dr.Rohini Sanjay Deshapande
Sampadan:Chitralekha Purandare
तीर्थ विठ्ठल माहिती आणि संकलन: डॉ. रोहिणी संजय देशपांडे
संपादन: चित्रलेखा पुरंदरे
ऋषितुल्य आणि सहृदय कै.व्ही.बी.कुलकर्णी यांच्या विषयीच्या आठवणींचा संग्राह्य ठेवा.
Sign in to rate

Price: $3.06 (Rs149.94)
Quantity
THE SILENT REFORMER:
A captivating best-seller Biographical Novel on the life of Revered Pandurang Shastri Athavale, the founder of Swadhyay Parivar, who introduced universal way of life, way of worship & way of thinking. Translated from original Marathi novel 'Deha Zala Chandanacha.'
Sign in to rate

Price: $8.45 (Rs414.05)
Quantity
  •  per page