Varhad Nighalaya Londonla : वर्हाड निघालय लंडनला
लेखक, दिग्दर्शक, सादरकर्ते: प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे
दोनदा गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमधे नोंद झालेले, २६ वर्षे जागतिक पातळीवर चालणारे एकमेव मराठी नाटक. ३००० व्या प्रयोगाकडे वाटचाल.
2 VCD set
| SKU |
STDVD-002 |
| Weight |
0.25 lbs
|