Urjechya Shodhat Priyadarshini Karve उर्जेच्या शोधात प्रियदर्शिनी कर्वे चुलींच्या रचनांमध्ये सुधारणा, जैवइंधनावर प्रक्रिया करून अधिक चांगल्या प्रतीची इंधने बनवण्यामागचे विज्ञान हे पदार्थविज्ञानाच्या अखत्यारीतले विषय. एक पदार्थवैज्ञानिक म्हणून मी याबाबत काही करत गेले, त्यात यश मिळत गेले. संशोधनातून निष्पन्न झालेले तंत्रज्ञान ग्रामीण घरांपर्यंत पोचविण्याच्या दृष्टीनेही काही नावीन्यपूर्ण कल्पना मांडल्या आणि विविध ठिकाणांहून निधी मिळवून ग्रामीण गृहिणींना स्वच्छ जैवऊर्जा मिळावी यासाठी केलेल्या धडपडीचे दोन मानबिंदू म्हणजे मला २००५ मध्ये मिळालेला जागतिक तंत्रज्ञान पुरस्कार आणि २००२ व २००६ असा दोनदा "आरती' संस्थेला मिळालेला ऍश्डेन पुरस्कार! बघता बघता पंधरा-वीस वर्षांच्या माझ्या आजवरच्या कारकिर्दीतून बरेच काही साध्य झाले. हा सारा प्रवास मी या पुस्तकात मांडला आहे.
| SKU |
MB-103-RAJ-10 |
| Weight |
0.50 lbs
|
| MSRP (Rs) |
193.66 |