The god of Animals Aaryan Kayaleद गॉड ऑफ़ अँनिमल्स आर्यन कायले अनुवादक : गीतांजली वैशंपायन
बारा वर्षाची ऍलिस शाळेत असताना वयाने मोठ्या असलेल्या माणसाच्या प्रेमात पडते. त्यातला आनंद मिळवत असतानाच कठोर वास्तवाची तिला जाणीव होते. क्रौर्य, खोटेपणा, फसवणूक याबरोबरच कमालीचा चांगुलपणा, हळवेपणा प्रत्येकात असतो याचीही जाणीव तिला या प्रवासात होते. पौगंडावस्थेतल्या निसरड्या वाटेवरची स्वप्नाळू मुलीची वाटचाल अतिशय सुरेख रीतीने लेखिकेने वर्णन केली आहे. अद्भुत अनुभवांचा प्रत्यय देणारी अविस्मरणीय कादंबरी.
| SKU |
MB-856-MEHA-128 |
| Weight |
0.60 lbs
|
| MSRP (Rs) |
276.00 |