The-Secret-Behind-Universal-Energies-And-Total-Health by Prashant Degaonkar
द सिक्रेट बिहाइंड युनिव्हरसल एनर्जीज अँड टोटल हेल्थ् प्रशांत देगांवकर
- ह्या विश्वाची यंत्रणा कशी चालते? ऊर्जा तत्वांची वैशिष्ट्ये एकदा कळली की आपले व दुसयांचे रोजचे जीवन सहज, सोपे, व सुंदर करता येते.
- ह्या पुस्तकातील माहिती नीट समजावून घेतली तर सर्व प्रकारच्या समस्या- शरीर व मनाचे रोग, अपयश, डिप्रेशन, चिंताविषयक, आत्महत्या, वर्तणूक संबंधीचे दोष, शि़क्षंणविषयक, नोकरीविषयक, नातेसंबंध/वैवाहिक जीवनातील समस्या, ताणतणाव. तसेच कुठल्याही उद्योग/संस्थेमधील परिणामकारक कामकाज, ग्लोबल फायनान्शियल मेल्टडाउन वगैरे वगैरे समस्यांवर परिणामकारक उपाययोजना करता येते. बाह्य उपचारांवर हजारो रुपये खर्च करुन अपयश, मनस्ताप मिळण्यापेक्षा, स्वतः उपाय केले तर नक्कीच चांगला फायदा होईल.
-
अशा प्रकारे जगातील सर्वांना उपयोगी, सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांना; कुठल्याही धर्म जात, शिक्षण, व्यवसाय असणार्यांना हे पुस्तक खुपच उपयोगी आहे.
-
या पुस्तकाची प्रस्तावना मानसोपचार तज्ञ डॉ.उल्हास लुकलुके यांनी केली आहे.
-
या पुस्तकाची अधिक माहिती www.solvetotalhealthproblems.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.