Tendulakaranchya Nivadak Katha Vijay Tendulkar तेंडुलकरांच्या निवडक कथा विजय तेंडुलकर
राजहंस प्रकाशन
आपल्या कथांमधून त्यांनी तत्कालिन समाजमानसाचा वेध घेतला आहे. मानवी संबधांतली गुंतागुंत, स्त्रियांच्या नशीबीचा भोगवटा, कलंदरांची ससेहोलपट, गदलत्या काळातले व्यावहारिक संबंध, हे सारे त्यांच्या कथांमधे अधोरेखित झालेले असते.
| SKU |
MB-355-RAJ-40 |
| Weight |
0.60 lbs
|
| MSRP (Rs) |
207.00 |