Tai, Mi collector vhyanu! Rajesh Patil 'ताई, मी कलेक्टर व्हयनू!' - श्री. राजेश पाटील
'ताई, मी कलेक्टर व्हयनु!' हे श्री. राजेश पाटील यांचं अनुभवकथन म्हणजे एका अभावग्रस्त तरुणाचा संघर्षमय प्रवास आहे. मात्र या संघर्षाबरोबरच दिसून येतो तो त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकीची जाण.
| SKU |
MB-282-GRL-13 |
| Weight |
0.60 lbs
|
| MSRP (Rs) |
138.00 |