Sukeshini aani itar katha Sudha Murthi सुकेशिनी आणि इतर कथा मूळ लेखक : सुधा मूर्ती अनुवादक : लीना सोहोनी
एका प्रतिभावान लेखिकेच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या, मनात घर करून राहणार्या, देश-विदेशच्या गमतीशीर आणि चटकदार कथा खास बालचमूंसाठी
सुधा मूती|चं हे बालकथांचं दुसरं पुस्तक. यात काही भारतीय आणि काही विदेी कथा आहेत, तर काही सुधा मूर्ती यांनी स्वत: लिहिलेल्या आहेत. नेहमी लबाडपणा करणार्या कोल्ह्याचं इथे परोपकारी रूप पहायला मिळेल.
| SKU |
MB-631-MEHA-84 |
| Weight |
0.40 lbs
|
| MSRP (Rs) |
128.80 |