Abhangsadhana Dr. Suhas Pethe अभंगसाधना डॉ. सुहास पेठे (श्री गोंदवलेकर महाराजांच्या निवडक अभंगांचे विवेचन)
Haripathaparag Dr.Suhas Petheहरिपाठपराग डॉ. सुहास पेठे
Jag & Kartavyachi Sashradha Paulavat Dr.Suhas Pethe Two books together जाग आणि कर्तव्याची सश्रध्द पाउलवाट डॉ. सुहास पेठे दोन पुस्तकांचा सेट
Jap Sankalp:Swarup va Paddhati Dr. Suhas Pethe जप संकल्प : स्वरूप व पध्दती लेखक डॉ. सुहास पेठे
Jeevanjidnyasa Dr. Suhas Pethe जीवनजिज्ञासा डॉ. सुहास पेठे जे. कृष्णमूर्तीच्या विचारांचा सुबोध परिचय
Kimaya Dr. Suhas Pethe किमया डॉ. सुहास पेठे (आपलं जीवन प्रकाशमय करणारी सोपी विचारसुत्रे) दुसरी आवृत्ती
Olakh Dr. Suhas Pethe ओळख डॉ. सुहास पेठे प्रत्येक माणसाच्या मनात विचार हे असतातच! विचाराचे स्वरुप कसेही असो आणि तो विचार कळत असो किंवा नकळत करो. माणसाने कितीही टाळले तरी विचार करणे त्याला टळत नाही. वास्तविक या 'विचारांच्या जगा'ची निदान 'ओळख' तरी आपल्याला होणे किती गरजेचे आहे! हीच गरज 'ओळख' या आपल्या नव्या पुस्तकाद्वारे डॉ. सुहास पेठे पूर्ण करीत आहेत.
Prasadkana Dr. Suhas Pethe प्रसादकण डॉ. सुहास पेठे सर्व जिज्ञासूंना नित्य उपयोगी असे श्री तुकोबांचे चोवीस अभंग आणि त्यांचे निरुपण
Sadhansangati Dr.Suhas Pethe संतमार्गाचा साधनसांगाती (संतछायेतील समग्र उपासना)डॉ. सुहास पेठे
Sam Ovi Shri Dnyaneshwaree; Adyay-9:श्री ज्ञानेश्वरी:अध्याय नववा समओवी चिंतनदीपिका, प्रश्नोत्तरे यांसह संपादित आवृत्ती डॉ. सुहास पेठे
Santabodh part 1, 2 & 3 Dr.Suhas Pethe संतबोध भाग १ २ ,व 3(संकलन व निरुपण) डॉ. सुहास पेठे Set of three books
Shodh Dr. Suhas Pethe शोध डॉ.सुहास पेठे जिज्ञासू साधकांसाठी जे. कृष्णमूर्तींच्या विचारांचा सोपा अभ्यास...
साधकांनी लिहिलेल्या पू.पेठेकाकांविषयीच्या आठवणी व अनुभव यांचं संकलन
Theva Dr. Suhas Pethe ठेवा डॉ. सुहास पेठे उपनिषदांतल्या जीवनद्रुष्टीचे सुबोध व आगळे विवेचन
पूज्य पेठेकाकांची साधना,विचार प्रवास व कार्याचं संक्षिप्त दर्शन तू आम्हा सोयरा...
ही उत्तरं म्हणजे मी अंतिम शब्द किंवा निकाल समजत नाही.
ही उत्तरं म्हणजे मी अंतिम शब्द किंवा निकाल समजत नाही.,पण उत्तराच्या दिशेनं विचार सूर्याचा प्रवास-उत्तरायण-तरी सुरु व्हावं, एवढी नम्र भूमिका आहे.
- per page

















