Home :: Marathi Books :: History :: Shivchatrapatinche Aaramar:शिवछत्रपतींचे आरमार
Shivchatrapatinche Aaramar:शिवछत्रपतींचे आरमार

Shivchatrapatinche Aaramar:शिवछत्रपतींचे आरमार

Price: $5.07 (Rs248.43)
Quantity
Shivchatrapatinche Aaramar Gajanan Mehandale, Santosh Shintreशिवछत्रपतींचे आरमार

प्रख्यात इतिहास लेखक गजानन भास्कर मेहेंदळे व संतोष शिंत्रे लिखित

तळटीपा व संदर्भ आणि नकाशे, किल्ल्यांच्या छायाचित्रांसह
शिवाजी महाराजांना शुन्यातून आपले आरमार निर्माण करायचे होते. सर्व
उद्योग मुघलांना व आदिलशाहीला तोंड देत असताना जमिनीवरील युद्धाच्या सर्व
गरजा भागवून करायचा होता. या सर्व अडचणींमधून मार्ग काढून शिवाजी
महाराजांनी आपले आरमार निर्माण केले; इतकेच नव्हे तर बसरूरच्या स्वारीत
त्यांनी स्वतः त्या आरमाराचे नेतृत्व केले. आपल्या `हलक्या व क्षुद्र'
(इंग्रजांचे शब्द) नावांचाच वापर करून समुद्राचा अजिबात अनुभव नसलेल्या
या माणसांनीच खांदेरीच्या मोहिमेत इंग्रजांसारख्या कुशल दर्यावर्दी
लोकांच्या विरोधाला न जुमानता खांदेरीच्या किल्ल्याचे काम तडीस नेले.
SKU MB-836-PARM-13
Weight 0.50 lbs
MSRP (Rs) 248.40
Shodha Shivasamadhicha: शोध शिवसमाधीचा
Pangira:पांगीरा
Chintankshan:चिंतनक्षण भाग १ ते १२
Ashi Manas Ashi Sahas:अशी माणस अशी साहस
$0.94
$4.04
$0.47
$3.30
Shodha Shivasamadhicha: शोध शिवसमाधीचा Pangira:पांगीरा Chintankshan:चिंतनक्षण भाग १ ते १२ Ashi Manas Ashi Sahas:अशी माणस अशी साहस
 
Shrushtividnan Gatha:सृष्टीविज्ञान गाथा
Atisuksm Mahaorachand Nano Technology:अतिसूक्ष्म महाप्रचंड नॅनो टेक्नोल
Lokavagmayshastra:लोकवाड्म़यशास्त्र
Paratya:परत्या
$14.40
$4.04
$2.07
$2.53
Shrushtividnan Gatha:सृष्टीविज्ञान गाथा Atisuksm Mahaorachand Nano Technology:अतिसूक्ष्म महाप्रचंड नॅनो टेक्नोल&#23 Lokavagmayshastra:लोकवाड्म़यशास्त्र Paratya:परत्या

Product rating

Sign in to rate

Customer Reviews

There have been no reviews for this product.