Shikshnatila changale Kahi Renu Dandekar शिक्षणातील चांगले काही रेणू दांडेकर प्रफ़ुल्ल्ता प्रकाशन
आजपर्यंत शिक्षणाबद्द्ल जेव्हा जेव्हा लिहिलं गेलं तेव्हा तेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी याबद्दल लिहिलं गेलं.त्यांच्याशी निगडीत अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके,उपक्रम,रचना यांबद्द्ल लिहिलं गेलं.पण स्वायत्त संस्थेबरोबरच स्वयंसेवी संस्थाम्हणजे शाळा चालवणाया संस्था,शाळेतील चतुर्थ श्रेणीवर काम करणारा शिपाई, शाळेचा लेखनिक ,शाळांचे मुख्याध्यापक या सजीवांबरोबरच इमारती,क्रिडांगण,वाचनालय या निर्जीव वास्तू तेव्हढ्याच महत्वाच्या आहेत....
| SKU |
MB-208-PRAF-06 |
| Weight |
0.33 lbs
|
| MSRP (Rs) |
96.60 |