Home :: Marathi Books :: Self-Help

Self-Help

Marathi Books in the Self Help, Personality development category

Products

Sort by: Product Price Default
'S'Sukhacha':स' सुखाचा

'S'Sukhacha John Grey Anu. Shubhada  Vidhvans स सुखाचा जॉन ग्रे  अनुवाद शुभदा विद्वांस
 

Sign in to rate

Price: $5.92 (Rs290.08)
Quantity
Aadarsh Poultary Vyavasay:आदर्श पोल्ट्री व्यवसाय

Aadarsh Poultary Vyavasay Dr.Burkule आदर्श पोल्ट्री व्यवसाय डॉ बुरकुले

Sign in to rate

Price: $1.22 (Rs59.78)
Quantity
Aagali Manas Vegalya Vata: आगळी माणसं वेगळय़ा वाटा
Aagali Manas Vegalya Vata Jagdish Jadhav आगळी माणसं वेगळय़ा वाटा
लेखक : जगदीश जाधव

प्रामुख्याने सोलापूर जिल्हय़ातील विविध संस्था व व्यक्तींनी निर्माण
केलेली समाजउपयोगी कामे व प्रकल्प यांचा आढावा
Sign in to rate

Price: $2.16 (Rs105.84)
Quantity
Aahe corporate Tari:आहे कॉर्पोरेट तरी

Aahe corporate Tari  Sanjay Bhaskar Joshi आहे कॉर्पोरेट तरी  श्री संजय भास्कर जोशी

 

कॉर्पोरेट दुनियेच्या मोहमयी जगात रमण्याऐवजी सर्जनशील जगण्याचा आनंद मिळवण्यासाठी 'हटके' पाऊल टाकणा-या एका 'बिग बॉस'ची गोष्ट आहे

Sign in to rate

Price: $2.55 (Rs124.95)
Quantity
Aakarshaka Vinakam: आकर्षक विणकाम
Aakarshaka Vinakam by Shakuntala Joshi आकर्षक विणकाम शकुंतला जोशी

लहान मुलांसाठी दोन सुईंवरील लोकरीच्या विणकामाचे नवनवीन प्रकार
Sign in to rate

Price: $1.88 (Rs92.12)
Quantity
Aapali Mula Ghadavatana:आपली मुलं घडविताना'
Aapali Mula Ghadavatana Milind Joshi आपली मुलं घडविताना' प्रा. मिलिंद जोशी

शिक्षण क्षेत्रातील वाढती स्पर्धा, गुणांचा हव्यास, नोकरी-करिअरच्या चक्रात अडकलेले आई-वडील, एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत चालल्यामुळे मुलांच्या वाट्याला येणारे एकटेपण, या सर्व पार्श्‍वभूमीवरती मुलांना जाणीवपूर्व घडविणे, हे जबाबदारीचे काम झाले आहे. या सर्व गोष्टीचा सुरेख परामर्श घेऊन वास्तवाची जाणीव करून देणारे पालकांसाठीचे एक सुंदर पुस्तक म्हणून प्रा. मिलिंद जोशी यांच्या "आपली मुलं घडविताना' या पुस्तकाकडे पाहावे लागेल
Sign in to rate

Price: $3.00 (Rs147.00)
Quantity
Out of stock :Special Order
We are out of stock. But we will try and may be able get this item within 2-4 weeks.
You will not be charged till we get this.
Please contact us here with product name and quantity requested
Aapatti Vyavasthapan:आपत्ती व्यवस्थापन
Aapatti Vyavasthapanआपत्ती व्यवस्थापन कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन नचिकेत प्रकाशन
Sign in to rate

Price: $3.38 (Rs165.62)
Quantity
Aatmavishwasakade Vatachal:आत्मविश्वासाकडे वाटचाल

Aatmavishwasakade Vatachal Rajandra Barve आत्मविश्वासाकडे वाटचाल: राजेंद्र बर्वे : मनोविकास प्रकाशन

Sign in to rate

Price: $1.22 (Rs59.78)
Quantity
Angalakshan Sanket:अंगलक्षण संकेत

Angalakshan Sanket Nachiket Prakashan अंगलक्षण संकेत नचिकेत प्रकाशन व्यक्तीमत्वातील तसेच भविष्य काळातील अनेक रहस्ये आपल्या शरिरामधे लपलेली असतात. यांना ओळखण्याचे शास्त्र म्हणजे अंगलक्षण शास्त्र.

Sign in to rate

Price: $0.94 (Rs46.06)
Quantity
Aranyarudan:अरण्यरुदन
Aranyarudan Santosh Shintre अरण्यरुदन लेखक : संतोष शिंत्रे

सामूहिक, एकत्रित शहाणपणानं एकत्र येऊ न नागरिकांनी बदल घडवल्याची तुरळक
का होईना, पण ठसठशीत उदाहरणं आपल्याकडे आहेत. आणि माणूस आणि
निसर्गयांच्या ओढाताणीत जर निसर्गाचा विजय होणार असला, तर तो याच
शहाणपणामुळं होईल. प्रश्न आहे, तो हे ताणतणाव; बदल घडवू शकणार्या सजग
वाचक-नागरिकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवण्याचा. `अरण्यरुदन' हा एक
छापील भक्कम प्रयत्न.
Sign in to rate

Price: $2.07 (Rs101.43)
Quantity
Arthata:अर्थात

Arthata Achhuta Godabole अर्थात अच्युत गोडबोले राजहंस प्रकाशन

तुम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहात? मग तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवं. तुम्ही अर्थशास्त्राचे पदवीधर  आहात? मग तर तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचायलाच हवं. अर्थशास्त्राशी सबंधीत सायांनी हाताशी बाळगावा,असा समृध्द ठेवा

 
Sign in to rate

Price: $6.63 (Rs324.87)
Quantity
Ase Shastrdnya Ase Sanshodhan:असे शास्त्रज्ञ असे संशोधन
Ase Shastrdnya Ase Sanshodhan Niranjan Ghate असे शास्त्रज्ञ असे संशोधन निरंजन घाटे
Sign in to rate

Price: $3.88 (Rs190.12)
Quantity
Audit Margadarshak:ऑडिट मार्गदर्शक

Audit Margadarshak Pra. Shankarrav Vaidya ऑडिट मार्गदर्शक प्रा. शंकरराव वैद्य नचिकेत प्रकाशन नागरी बँका व पतसंस्था यांच्या ऑडिट संबंधीच्या सर्व विषयांचे एकमेव संपूर्ण मार्गदर्शन.

Sign in to rate

Price: $6.85 (Rs335.65)
Quantity
Banking Paribhasha Kosh:बँकिंग परिभाषा कोश

Banking Paribhasha Kosh  madhav Gogateबँकिंग परिभाषा कोश माधव गोगटे

Sign in to rate

Price: $8.16 (Rs399.84)
Quantity
Bhayagand Tumache.. Uttar Aamache: भयगंड तुमचे ... उत्तर माझे
Bhayagand Tumache.. Uttar Aamache Rajendra Barve भयगंड तुमचे ... उत्तर माझे : राजेंद्र बर्वे : मनोविकास प्रकाशन
Sign in to rate

Price: $1.88 (Rs92.12)
Quantity
C.E.O.Bhumika aani Jababdari:सी.ई.ओ.भूमिका आणि जबाबदारी

C.E.O.Bhumika aani Jababdari Dr. maadhava Gogate सी.ई.ओ.भूमिका आणि जबाबदारी नचिकेत प्रकाशन डॉ.माधव गोगटे सी.ई.ओ. ची भूमिका यशस्वीरीत्या निभावणे म्हणजे तारेवरची कसरत.ही भूमिका त्याला प्रभावी रीत्या निभावितायावी, यासाठीत्याची नेमकी जबाबदारी काय?भूमिका कार्य?यांचे सांगोपांगविवेचन व मार्गदर्शन...

 
Sign in to rate

Price: $4.88 (Rs239.12)
Quantity
Chakravyuha sharebajaracha, Margadarshana Guntavanuka Guruche:चक्रव्यूह शेअरबाजाराचा, मार्गद&

Chakravyuha sharebajaracha, Margadarshana Guntavanuka Gurucheचक्रव्यूह शेअरबाजाराचा, मार्गदर्शन गुंतवणूक गुरूंचे - अतुल सुळे, श्री. सुळे हे स्वतः अभ्यासू गुंतवणूकदार आहेत. भांडवली बाजारातील बारकावे, खाचाखोचा यांची त्यांना चांगली जाण आहे. वॉरेन बफे, बेंजामिन ग्रॅहॅम, पीटर लिंच ही नावे गुंतवणूकदारांना परिचित आहेत. त्यांनी दिलेल्या टिप्सचा योग्य वापर करून सामान्य गुंतवणूकदार फायदा नक्की कमावू शकतो, हे गेल्या दोन-तीन वर्षांतील शेअर बाजाराचा प्रवास पाहता स्पष्ट झाले आहे. त्यांनी सांगितलेल्या युक्‍त्यांची सोप्या भाषेत पुस्तकामध्ये मांडणी आहे.

Sign in to rate

Price: $2.53 (Rs123.97)
Quantity
Champion Vha:चॅम्पियन व्हा!
Champiyon Vha Dr. Rama Marathe चॅम्पियन व्हा! डॉ. रमा मराठे

तुम्हाला समजेल अशा सहज-सोप्या भाषेत व्यक्तिमत्वाच्या सर्वांगिण विकासासाठी गोष्टीरुप खजिना....
Sign in to rate

Price: $4.60 (Rs225.40)
Quantity
Char Jabardast Fande:चार जबरदस्त फंडे
Char Jabardast Fande Sanjeev Paralikar चार जबरदस्त फंडे : लेखक : संजीव परळीकर

जरा वेगळी आहे. हे चार फंडे तुमचं आयुष्य समृद्ध बनवतील, मजेदार बनवतील. रोजचं जगणं अतिशय सोपं आणि तणावरहित असेल. प्रत्येक फंडा वाचताना तुमच्या जीवनातलं ओझं कमी झाल्यासारखं तुम्हाला वाटेल आणि जेव्हा चौथा फंडा वाचून होईल तेव्हा तर तुम्हाला एकदम हलकं हलकं वाटेल. तुमचं वजन शून्य झालेलं आहे असं वाटेल. संपूर्ण पुस्तक व्यावहारिक जीवनावर, प्रत्यक्ष अनुभवांवर आधारलेलं आहे. तुम्हाला नुसतेच आवडणार नाही, तर तुमचे परिवर्तन होईल.
Sign in to rate

Price: $1.41 (Rs69.09)
Quantity
Chicken Soup For The Parents Sole:चिकन सूप फॉर द पेरेंट्स सोल
Chicken Soup For The Parents Sole चिकन सूप फॉर द पेरेंट्स सोल मूळ लेखक : जॅक कॅनफिल्ड मार्क व्हिक्टर हॅन्सन अनुवादक : प्रज्ञा ओक

पालकत्वाला मिळालेलं मधुर फळ, तसंच प्रेम आणि हास्य या संबंधीच्या या कथा.
 
Sign in to rate

Price: $5.07 (Rs248.43)
Quantity
Chukanyapurvi: चुकण्यापूर्वी
Chukanyapurvi Rajendra Barve चुकण्यापूर्वी ... : राजेंद्र बर्वे : मनोविकास प्रकाशन
Sign in to rate

Price: $0.94 (Rs46.06)
Quantity
Dhanyanchi mKulakatha: धान्यांची कुळकथा

Dhanyanchi mKulakatha  Dr. K.K.Kshirasagar धान्यांची कुळकथा डॉ क.कृ.क्षीरसागर

Sign in to rate

Price: $1.10 (Rs53.90)
Quantity
Ekada Kay Zala:एकदा काय झालं?
Ekada Kay Zala Dr. Rajandra Barve एकदा काय झालं? डॉ. राजेंद्र बर्वे
मनोविकास प्रकाशन
Sign in to rate

Price: $2.63 (Rs128.87)
Quantity
Fulora:फुलोरा

Fulora Rajandra Barve फुलोरा: राजेंद्र बर्वे: मनोविकास प्रकाशन व्यक्तिमत्व विकासाचा वैज्ञानिक मागोवा

Sign in to rate

Price: $1.88 (Rs92.12)
Quantity
  •  per page