Sambhramachya Panyata Gatangalya Anjali Kulkarni संभ्रमाच्या पाण्यात गटांगळ्या - अंजली कुलकर्णी
लेखिकेचा स्वतःशी चाललेला संवाद, मानवी मनात सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास यामधून समजतो. सर्वसामान्य माणसांची विचारांची साखळी इतर वेळी अनेक कारणांमुळे तुटते; पण या लेखांमधून स्वतःकडे अलिप्तपणे, जाणीवपूर्वक पाहिल्यास नवे भान प्राप्त होईल, असे जाणवते. या लेखांमधून व्यक्त होणाऱ्या अनुभवांमध्ये प्रसंग निमित्तमात्र होतो आणि त्या निमित्ताने फुटणारे विचारांचे धुमारे महत्त्वाचे होतात. विचारांचे भोवरे, उसळणाऱ्या लाटा असे त्यांचे स्वरूप नाही. संथ, ठाम लयीत पूर्ण होणारा विचारांचा प्रवास हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
| SKU |
MB-150-AKSM-01 |
| Weight |
0.60 lbs
|
| MSRP (Rs) |
126.50 |