Home :: Publishers/Providers :: Samakaaleen Prakashan

Samakaaleen Prakashan

Samakaaleen Prakashan

Products

Sort by: Product Price Default
Aadhunik Sfurteekatha: आधुनिक स्फ़ुर्तिकथा
Aadhunik Sfurteekatha Shruti Panase आधुनिक स्फ़ुर्तिकथा श्रुती पानसे
 आपल्या कर्तृत्वाने आदर्श उभ्या करणाया उत्तुंग माणसांची ओळख करुन देणारं प्रेरक पुस्तक.
 
Sign in to rate

Price: $2.25 (Rs110.25)
Quantity
Aahe corporate Tari:आहे कॉर्पोरेट तरी

Aahe corporate Tari  Sanjay Bhaskar Joshi आहे कॉर्पोरेट तरी  श्री संजय भास्कर जोशी

 

कॉर्पोरेट दुनियेच्या मोहमयी जगात रमण्याऐवजी सर्जनशील जगण्याचा आनंद मिळवण्यासाठी 'हटके' पाऊल टाकणा-या एका 'बिग बॉस'ची गोष्ट आहे

Sign in to rate

Price: $2.55 (Rs124.95)
Quantity
Adnyat Gandhi:अज्ञात गांधी
Adnyat Gandhi Narayanbhai Desai अज्ञात गांधी नारायणभाई देसाई समकालीन प्रकाशन महादेवभाई देसाई हे गांधींचे जणू पाचवे चिरंजीव. त्यांचे व्यक्तिगत सहायक. महादेवभाईंचे चिरंजीव नारायणभाई हे आज ८५ वर्षांचे आहेत. रांगत्या वयापासून ऐन तारुण्यात येईतो बापूंचा निकटचा सहवास त्यांना मिळाला. सारे आयुष्य त्यांनी गांधीवादी शिक्षणासाठी व प्रयोगांसाठी वेचले. राष्ट्रीय आंदोलनांच्या कहाण्या नारायणभाई वेगळ्याच कोनातून सांगतात. त्यांनी कथन केलेले तपशील व आठवणी भारताच्या 'राष्ट्रीय' इतिहासाचे घरगुती, सोपे, अनौपचारिक रूप उलगडतात.
 
Sign in to rate

Price: $4.51 (Rs220.99)
Quantity
Ardhee Mumbai:अर्धी मुंबई

Ardhee Mumbai Unique Features अर्धी मुंबई युनिक फ़ीचर्स समकालीन प्रकाशन

वर्तमानाच्या अंधारात घुसमटलेली माणसं आणि वस्त्यांचं प्रत्ययकारी चित्रण

Sign in to rate

Price: $4.04 (Rs197.96)
Quantity
Big Boss: बिग बॉस
Big Boss Aanand Avadhani बिग बॉस आनंद अवधानी

बिग बॉसमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, बड्या उद्योगांमध्ये उच्च किंवा सर्वोच्च जबाबदारी घेऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करणार्‍या वीस मराठी अधिकार्‍यांची अतिशय नेटकी आणि प्रसन्न शब्दचित्रं रेखाटली आहेत.
Sign in to rate

Price: $4.88 (Rs239.12)
Quantity
Dare To Dream:
Dare To Dream

Ten Inspirational Stories For The New Generation.
Sign in to rate

Price: $2.25 (Rs110.25)
Quantity
Dharmavadal: धर्मवादळ
Dharmavadal Nilu Damale धर्मवादळ निळू दामले

माणसाचं धर्माशी नातं काय असतं? माणसं धर्माने भारुन श्रध्दाशरण का होतात?धर्माचा अतिरेक स्त्रीयांची दडपणूक का करतो?
Sign in to rate

Price: $3.38 (Rs165.62)
Quantity
Hoy Vyasanmukti shakya aahe:होय व्यसनमुक्ती शक्य आहे!

Hoy Vyasanmukti shakya aahe Mahendra Kanitkar होय व्यसनमुक्ती शक्य आहे! महेंद्र कानिटकर व्यसनांविषयी, त्यावरील उपचाराविषयी व्यसनमुक्तीसाठी मदत करणायांविषयी माहिती देणारं हे पुस्तक.

Sign in to rate

Price: $2.44 (Rs119.56)
Quantity
Jag badal ghaluni ghav : जागबदल घालुनी घाव

Jag badal ghaluni ghav : Eknath Avhad जागबदल घालुनी घाव एकनाथ अवाड

Sign in to rate

Price: $4.08 (Rs199.92)
Quantity
Karke Dekho:कर के देखो
Karke Dekho Sada Dumbare कर के देखो संपादक सदा डुंबरे

आज आपल्यासमोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.या प्रश्नांना सामोरं कसं जायचं, ते आपल्याला कळेनासं झालं आहे.मात्र आपल्यातलीच काही माणसं आपापल्या पध्तीने याप्रश्नांवर उत्तरं शोधत आहेत.आपलं जगणं अधिक चांगलं होण्यासाठी काही मार्ग सुचवत आहेत.
Sign in to rate

Price: $3.94 (Rs193.06)
Quantity
Khare khure Idols:खरेखुरे आयडॉल्स

Khare khure Idols Sampadak Suhas Kulkarniखरेखुरे आयडॉल्स संपादक सुहास कुलकर्णी प्रस्तुत पुस्तक हे एका अर्थाने महाराष्ट्रातील कार्यरत मंडळींना केलेला सलाम आहे.सर्वसाधारणपणे समाजासाठी काम करणाया लोकांबद्दल बोलताना �कार्यकर्ते� या एकाच गटाकडे आशेने पाहिलं जातं.या पुस्तकात अण्णाहजारे, मेधा पाटकर, डॉ. भारत पाटणकर, डॉ. नरेंद्र दाभोळकर, उल्का महाजन.... अशा कार्यकर्त्यांबद्दल वाचायला मिळेलच, ......

Sign in to rate

Price: $3.76 (Rs184.24)
Quantity
Kharekhure Idols Part 2:खरेखुरे आयडॉल्स (भाग दुसरा)
Kharekhure Idols Part 2 Unique Features खरेखुरे आयडॉल्स (भाग दुसरा) युनिक फ़ीचर्स
संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या पुस्तकाचा दुसरा भाग!
समकालीन प्रकाशन
Sign in to rate

Price: $4.04 (Rs197.96)
Quantity
Kharikhuri Team India:i खरीखुरी टीम इंडिया
Kharikhuri Team India Unique Features Sampadak Suhas Kulkarni खरीखुरी टीम इंडिया युनिक फ़िच्रर्स संपादक सुहास कुलकर्णी
Sign in to rate

Price: $3.76 (Rs184.24)
Quantity
Lokashahi Jindabad:लोकशाही जिंदाबाद

Lokashahi Jindabad Yogendra Yadav,Suhas Palashikar Peter Disuza लोकशाही जिंदाबाद  योगेंद्र यादव ,सुहास पळशीकर ,पीटर डिसुझा

 

लोकशाहीबद्दल लोक काय विचार करतात? लोकशाही आपल्या देशासाठी योग्य आहे असं किती लोकांना वाटते? लोक कितपत समाधानी आहेत? अशा अनेक प्रश्नांचा भारतासह दक्षिण आशियाई देशांमध्ये व्यापक सर्वेक्षण करून घेतलेल्या शोधावर आधारित पुस्तक

Sign in to rate

Price: $6.12 (Rs299.88)
Quantity
Maharashtratil Sattasangharsh:

Maharashtratil Sattasangharsh Suhas Palashikar, Suhas Kulakarniमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष  सुहास पळशीकर ,सुहास कुलकर्णी

राजकीय पक्षांच्या वाटचालीचा धांडोळा घेत महाराष्ट्राच्या राजकारणाचा शोध घेणारं पहिलंच पुस्तक! २०१० च्या निवडणुकांच्या निकालासाहित....

Sign in to rate

Price: $4.08 (Rs199.92)
Quantity
Makeup Utaravalyavar: मेकअप उतरवल्यावर
Makeup Utaravalyavar Mrunal Kulkarni मेकअप उतरवल्यावर मृणाल कुलकर्णी

स्त्रीच्या आणि स्त्रीपणाच्या नाना रूपांचा वेध घेणारं, संवेदनशील अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचं पहिलंच पुस्तक मेकअप उतरवल्यावर
Sign in to rate

Price: $2.25 (Rs110.25)
Quantity
Muktanganchi Goshta:मुक्तांगणची गोष्ट

Muktanganchi Goshta Dr. Anil Avachat मुक्तांगणची गोष्ट लेखक - डॉ. अनिल अवचट समकालीन प्रकाशन मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचं हे रौप्यमहोत्सवी वर्षं. डॉ. सुनंदा अवचट आणि डॉ. अनिल अवचटांनी हे केंद्र सुरू केलं त्याला निमित्त ठरला त्यांच्या एका स्नेह्यांचा व्यसनाधीन मुलगा. दारू, गर्द यांचं विश्व किती भयप्रद आहे, हे या निमित्तानं अवचट दांपत्याच्या ध्यानी आलं. 'गर्द' ही लेखमालिका अनिल अवचटांनी व्यसनाधीनांच्या आयुष्यावर लिहिली, आणि त्यातून जन्म झाला 'मुक्तांगण'चा.

Sign in to rate

Price: $4.04 (Rs197.96)
Quantity
Parat Maybhumikade:परत मायभूमीकडे

Parat Maybhumikade dr. Sangram Patil परत मायभूमीकडे डॉ संग्राम पाटील  

अनुभव कथन

Sign in to rate

Price: $2.24 (Rs109.76)
Quantity
Platform Number Zero :प्लॅटफॉर्म नंबर झीरो

Platform Number  Zero : Amita Naidu प्लॅटफॉर्म नंबर झीरो

Sign in to rate

Price: $3.06 (Rs149.94)
Quantity
Prakash vata: प्रकाशवाटा
Prakash vata Dr. Prakash Aamate प्रकाशवाटा डॉ. प्रकाश आमटे

आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं,त्यांची पिळवणूक थांबवावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, असं बाबांच्या मनात होतं.बाबांच हे स्वप्न हेमलकशात प्रत्य़क्षात कसं उतरतंय त्याची ही गोष्ट
Sign in to rate

Price: $3.94 (Rs193.06)
Quantity
Sambhav Asambhav:संभव असंभव

Sambhav Asambhav Niranjan Ghate संभव असंभव निरंजन घाटे

Sign in to rate

Price: $2.55 (Rs124.95)
Quantity
Shahanyancha Psychiatrist- Aarasa Manasik Aarogyacha:शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट - आरस&#

Shahanyancha Psychiatrist- Aarasa Manasik Aarogyacha dr. Aanand Nadakarniशहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट - आरसा मानसिक आरोग्याचा डॉ. आनंद नाडकर्णी समकालीन प्रकाशन

Sign in to rate

Price: $5.07 (Rs248.43)
Quantity
  •  per page