Sahitya Ani Samaj Naganatha Kottapalle साहित्य आणि समाज, संपादक - नागनाथ कोत्तापल्ले
मराठी वाङ्मयामध्ये दर्जेदार अशा अभ्यासपूर्ण गौरवग्रंथांची परंपरा आहे. गौरवार्ह व्यक्तीचा अभ्यासविषय केंद्रस्थानी ठेवून लिहून घेतलेल्या लेखांचा संग्रह, असे स्वरूप गौरवग्रंथाला देण्यात एक प्रकारचे औचित्य साधले जाते.
| SKU |
MB-134-PRAT-01 |
| Weight |
1.00 lbs
|
| MSRP (Rs) |
368.00 |