Saha-Vas Ha Sukhacha Mangala Godabole सह-वास हा सुखाचा लेखिकाः मंगला गोडबोले मेनका प्रकाशन
‘आयुष्य हा त्रास आहे!’
‘आयुष्य हा वनवास आहे!’
ही तर नेहमीचीच वाक्यं झाली. पण आयुष्यात रूप-रस-गंधाची, व्यक्ती-प्रवृत्तींची खूप गंमत आहे हे जाणवायला असं एखादं पुस्तकच हातात यायला हवं. गेल्या काही वर्षांमध्ये विविध दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेल्या प्रसन्न ललितलेखांचा संग्रह. वाचल्यावर म्हणावंसं वाटेल, सहवास घ्यावा सुखाचा!
| SKU |
MB-573-MENK-34 |
| Weight |
0.30 lbs
|
| MSRP (Rs) |
115.00 |