Home :: Publishers/Providers :: Rajhansa Prakashan

Rajhansa Prakashan

Rajhansa Prakashan

Products

Sort by: Product Price Default
'Te' Divas: 'तें' दिवस
Te Divas Vijay Tendulkar 'तें' दिवस विजय तेंडुलकर विजय तेंडुलकर यांचा १९ मे रोजी पहिला स्मृतिदिन. तेंडुलकर अखेरच्या काळात आत्मपर लिखाण करत होते. या लेखनाचे 'तें दिवस' हे पुस्तक
 
Sign in to rate

Price: $3.94 (Rs193.06)
Quantity
..Aani Vidyechya Bailala: ... आणि विद्येच्या बैलाला
..Aani Vidyechya Bailala Sanjeev Latakar ... आणि विद्येच्या बैलाला by संजीव लाटकर राजहंस प्रकाशन
हरतर्‍हेची माणसं आपल्या सभोवती असतात. आपापल्या परीनं जगत असतात.
संजीव लाटकर यांना या माणसांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल किती विलक्षण कुतूहल असतं, ते त्यांच्या कथेतून सहज जाणवतं.
 
Sign in to rate

Price: $3.38 (Rs165.62)
Quantity
Aakarshanachya Katha- Badha:आकर्षणाच्या कथा- बाधा
Aakarshanachya Katha- Badha Sampadak: Madhukar Dharmapurikar आकर्षणाच्या कथा- बाधा संपादक: मधुकर धर्मापुरीकर
Sign in to rate

Price: $3.10 (Rs151.90)
Quantity
Aandhalyachya Gai: आंधळ्याच्या गाई
Aandhalyachya Gai Meghana Pethe आंधळ्याच्या गाई मेघना पेठे राजहंस प्रकाशन
Sign in to rate

Price: $3.38 (Rs165.62)
Quantity
Aani Mi:आणि मी
Aani Mi Vijay Tendulakar आणि मी विजय तेंडुलकर राजहंस प्रकाशन
Sign in to rate

Price: $2.72 (Rs133.28)
Quantity
Aapale Vichr Viswa:आपले विचारविश्व
Aapale Vichr Viswa: K.R.Shirawadkar आपले विचारविश्व के. रं. शिरवाडकर

सवंग सुख ही संस्कृती, अधिकाधिक सत्ता हे साध्य, नीतिनिरपेक्ष स्पर्धा हे साधन, अशाकोलाहलाने भरलेल्या वर्तमानात वैचारिकतेचा संकोच होतोय. मुक्त विचारांशी शत्रुत्व म्हणजे हुकूमशाहीला अन झुंडशाहीला आमंत्रण. ही वेळ आहे विचारांचे जागरण करण्याची. म्हणून वेद-उपनिषदांपासूनफुले-आगरकरांपर्यंत, सॉक्रेटिस-प्लेटोपासून चॉम्स्की-डेरिडापर्यंत पूर्व-पश्चिमेतील प्रमुख विचारवंतांचा अन त्यांनी मांडलेल्या विचारधारांचा वेध
Sign in to rate

Price: $0.75 (Rs36.75)
Quantity
Aaryanchya Shodhat:आर्यांच्या शोधात

Aaryanchya Shodhat Shri Madhukar Dhavalikar आर्यांच्या शोधात श्री. मधुकर ढवळीकर

Sign in to rate

Price: $2.04 (Rs99.96)
Quantity
Adharmyudha:अधर्म-युद्ध
Adharmyudha Girish Kuber अधर्म-युद्ध : गिरीश कुबेर: राजहंस प्रकाशन

आज सारं जग त्यांना धर्माध माथेफिरू म्हणून ओळखतं.
अनेकदा त्यांचा धिक्कार केला जातो,
तर कित्येकदा त्यांना चिरडण्यासाठी
मोठमोठा लष्करी मोहिमा आखल्या जातात.
त्यांच्या हातातलं इस्लामाचं निशाण पाहून किंवा
त्यांच्या तोंडची जिहादची भाषा ऐकून
त्यांच्या धर्माबद्दलचे भलेबुरे, समज-गैरसमज पसरले जातात.
भस्मासुरासारखं अक्राळविक्राळ रूप धारण करणार्‍या अशा
दहशतवाद्यांच्या मूळ प्रेरणा कोणत्या आणि स्वार्थासाठी
त्यांना कठपुतळ्यांप्रमाणे नाचवणार्‍या
साम्राज्यवादी सूत्रधारांचे मनसुबे कोणते,
याचा नावनिशीवार केलेला हा पंचनामा म्हणजे
वाचकांचे लक्ष खिळवून ठेवणारी एक रहस्यकथाच!
धर्म-अधर्माचा तात्त्विक काथ्याकूट न करता
प्रत्यक्ष व्यवहारातील संघर्ष चितारणारी
ही शोधकथा अनेकदा चीड आणते आणि
तशीच अस्वस्थही करून सोडते.
Sign in to rate

Set your own price!
The price for this product is not set. You can decide how much you want to pay.
Adnyat Vivekanand:अज्ञात विवेकानंद
Adnyat Vivekanand : Shankar, Anu. Dr. Mrunalini Gadakari अज्ञात विवेकानंद लेखक शंकर अनुवाद डॉ मृणालिनी गडकरी
Sign in to rate

Price: $4.08 (Rs199.92)
Quantity
Agnipankh:अग्निपंख
Agnipankh Dr. APJ Abdul Kalam अग्निपंख डॉ. एपीजे अब्दुल कलाम
अनुवाद-माधुरी शानबाग

या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुसर्‍या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघर पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण ही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे.
Sign in to rate

Price: $2.87 (Rs140.63)
Market price: $3.57 , save 20%
Quantity
Alakh:अलख
Alakh Ambarish Mishra अलख अंबरीश मिश्र राजहंस प्रकाशन कवितासंग्रह
Sign in to rate

Price: $1.13 (Rs55.37)
Quantity
Alpasankhya:अल्पसंख्य
Alpasankhya Vijay Padalakar अल्पसंख्य विजय पाडळकर राजहंस प्रकाशन एक राष्ट्रियक्रुत बँकेतील इलाही महमूद सुभेदाराची ही कहाणी आहे. अल्पसंख्य या शब्दाचा प्रचलित अर्थ आहे तो साधा, सरळ नाही हे आपल्या सर्वाना चांगलंच ठाऊक आहे. त्याला राजकीय, सामाजिक अशी अनेक अंगे आहेत. म्हणूनच या नावाची कादंबरी जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा आपल्या मनात नकळतच एक पूर्वग्रह तयार होतो. एखाद्या विशिष्ट धर्माविषयीचं, जमातीविषयीचं कथन यात असणार हे आपण मनोमन जाणलेलं असतं. मात्र कथानक जसजसं पुढे सरकत जातं तसतसा अल्पसंख्य या शब्दाविषयीचा आपला अंदाज थोडासा चुकतोच. ती कहाणी फक्त त्या ठराविक धर्माची राहत नाही. ती बनून जाते तुमच्या- माझ्या- आपल्यासारख्या सामान्य माणसांची. अशी माणसं, ज्यांना कुठल्याही धर्मात- पंथात अडकून राहायचं नाही. त्यांचा धर्म फक्त एकच आहे मानव-धर्म! अन अशा विचारांची माणसं असतात अल्पसंख्य!
 
Sign in to rate

Price: $5.63 (Rs275.87)
Quantity
Arthata:अर्थात

Arthata Achhuta Godabole अर्थात अच्युत गोडबोले राजहंस प्रकाशन

तुम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहात? मग तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवं. तुम्ही अर्थशास्त्राचे पदवीधर  आहात? मग तर तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचायलाच हवं. अर्थशास्त्राशी सबंधीत सायांनी हाताशी बाळगावा,असा समृध्द ठेवा

 
Sign in to rate

Price: $6.63 (Rs324.87)
Quantity
Asa Balgandharv:असा बालगंधर्व

Asa Balgandharv Abhiram Bhadakamkar असा बालगंधर्व अभिराम भड़कमकर

चरित्र कादंबरी

Sign in to rate

Price: $6.12 (Rs299.88)
Quantity
Asahi: असंही

Asahi Priya Tendulkar असंही प्रिया तेंडुलकर प्रिया तेंडुलकरच्या निवडक सदर-लेखनाचा हा संग्रह.

Sign in to rate

Price: $2.44 (Rs119.56)
Quantity
Baikvarach Birhad:बाइकवरचं बि-हाड

Baikvarach Birhad Ajit Harisinghani Anu. Sujata Deshmukh बाइकवरचं बि-हाड अजित हरिसिंघानी  अनुवाद: सुजाता देशमुख  राजहंस प्रकाशन
 पुणे ते लेह ते श्रीनगर/ एका कलंदराचा प्रवास

 
Sign in to rate

Price: $4.22 (Rs206.78)
Quantity
Bakhar Bharatiy Praptikarachi:बखर भारतीय प्राप्तीकराची
Bakhar Bharatiy Praptikarachi Milind Sangoram बखर भारतीय प्राप्तीकराची मिलिंद संगोराम

ही आहे
भारतावर गेली दीडशे वर्षे राज्य करणाया इन्कमटॅक्स कायद्याची कुळकथा.
एक कायदा कसा मोठा होत गेला, त्याची ही गोष्ट.
 
Sign in to rate

Price: $4.88 (Rs239.12)
Quantity
Balantpana Athapasuna Iteeparyant:बाळंतपण अथपासून इतिपर्यंत
Balantpana Athapasuna Itheeparyant Dr. Vaishali Binnivale बाळंतपण अथपासून इतिपर्यंत डॉ. वैशाली बिनीवाले
Sign in to rate

Price: $4.51 (Rs220.99)
Quantity
Bharat 2020 Navya Sahastrakacha Bhavishyavedh: भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्य&#2357
Bharat 2020 Navya Sahastrakacha Bhavishyavedh Dr. APJ Abdul Kalam भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध

राष्ट्र्पती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 'इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' या ग्रंथाचा मराठी अनुवाद
Sign in to rate

Price: $7.42 (Rs363.58)
Quantity
Bhatakanti : भटकंती
Bhatakanti Milind Gunaji भटकंती मिलींद गुणाजी
Sign in to rate

Price: $2.82 (Rs138.18)
Quantity
Bhinna:भिन्न

Bhinna Kavita Mahajan भिन्न कविता महाजन माणसं अगदी सहजतेन माणसांना कशी वेगळं टाकतात. अशावेळी आपल्या वाट्याला येणा़या प्रत्येक क्षणाला अर्थ द्यावा असं वाटणाय़ा, जगावसं वाटणाया, चांगलं जगावसं वाटणाया ’एड्स’ ग्रस्तांची ही कहाणी.

Sign in to rate

Price: $6.76 (Rs331.24)
Quantity
Bokya Satabande Part 1 to 7 set:बोक्या सातबंडे भाग १ ते ७

Bokya Satabande Part 1 to 7 set : Dilip Prabhavalakar बोक्या सातबंडे भाग १ ते ७ संच दिलीप प्रभावळकर

 
Sign in to rate

Price: $15.02 (Rs735.98)
Quantity
Brah:'ब्र'

Brah Kavita Mahajan 'ब्र' कविता महाजन राजहंस प्रकाशन राजकारण,आर्थिक ओढगस्ती,नात्यांची गुंतागुंत,मनाची उलघाल आणि सामाजीक दडपणं या खाली घुसमटलेल्यांनी धाडसानं उच्चारलेला ’ब्र’ आणि त्याचे बरेवाईट परिणाम दाखवणारी मर्मभेदी कादंबरी

Sign in to rate

Price: $4.69 (Rs229.81)
Quantity
Brainwaves: ब्रेनवेव्हज

Brainwaves Madhuri Shanbag ब्रेनवेव्हज माधुरी शानबाग विज्ञानाच्या सामर्थ्याच्या वापराबद्दल विचार करायला प्रवृत्त करणारी कादंबरी.

Sign in to rate

Price: $1.13 (Rs55.37)
Quantity
  •  per page