Aadibandha:आदिबंध
Aadibandha Bapu Karandikar आदिबंध बापू करंदीकर प्रफ़ुल्ल्ता प्रकाशन
निसर्गाने स्त्री आणि पुरुष जन्माला घातले आणि माणसानं लग्न नावाच्या संस्थेला जन्म दिला.एखादि संस्था किंवा व्यवस्था केवळ टिकून राहिली म्हणून तिच्यातली क्रुत्रिमता नाहिशी होते क?.... आदिबंध असे प्रश्न उपस्थित करते आणि त्यांची उत्तरं आपापल्या परीनं शोधण्यासाठी वाचकाला अंतर्मुख करते...

Price: $7.51
(Rs367.99)
Chala Pahuya Raigad: चला पाहूया रायगड
Chala Pahuya Raigad Gopal Chandorakar चला पाहूया रायगड गोपाळ चांदोरकर प्रफ़्फ़ुलता प्रकाशन
रायगड एक अभ्यास (भाग-२)
Price: $0.94
(Rs46.06)
Dainandin Vidnyan: दैनंदिन विज्ञान
Dainandin Vidnyan Surekha Yashavant Loyare दैनंदिन विज्ञान सुरेखा यशवंत लोयरे
Price: $0.94
(Rs46.06)
Dongar Yatra: डोंगरयात्रा आनंद पाळंदे
Dongar Yatra Aanand Palande डोंगरयात्रा आनंद पाळंदे प्रफ़ुल्ल्ता प्रकाशन
तरुण,तरुणींमध्ये गिरिभ्रमणाचे प्रेम निर्माण व्हावे,गिरिभ्रमणाचेही एक शास्त्र असते,त्याची पथ्ये असतात आणि अशी डोंगरयात्रा क्रिडा अधिकच निखळ आनंददायी ठरते हे अनेकांना कळावे ह्याच हेतूने श्री. पाळंदे यांनी प्रस्तुत ग्रंथाची रचना केली आहे.

Price: $6.29
(Rs308.21)
Durg Sinhagad Aanand Palande:दुर्ग सिंहगड आनंद पाळंदे
Durg Sinhagad Aanand Palandeदुर्ग सिंहगड आनंद पाळंदे
Price: $0.94
(Rs46.06)
Everestvir Surendra Chavhan: एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण
Everestvir Surendra Chavhan Dilip Nimbalakar एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण दिलिप निंबाळकर प्रफ़ुल्ल्ता प्रकाशन
Price: $3.76
(Rs184.24)
Pani Anna Aani Lokasankhya:पाणि, अन्न आणि लोकसंख्या
Pani Anna Aani Lokasankhya Dr. Mukund Ghareपाणि, अन्न आणि लोकसंख्या डॉ.मुकुंद घारे प्रफ़ुल्लता प्रकाशन
ज्या असंख्य शेतकयांनी गेली आठ हजार वर्षे अव्याहत साया मानव जातीस अन्न व अन्य जीवांसाठी अनेक वस्तु निर्माण केल्या त्या सर्व शेतकयांना अर्पण
ज्या असंख्य शेतकयांनी गेली आठ हजार वर्षे अव्याहत साया मानव जातीस अन्न व अन्य जीवांसाठी अनेक वस्तु निर्माण केल्या त्या सर्व शेतकयांना अर्पण
Price: $2.72
(Rs133.28)
Parvatyatra:पर्वतयात्रा
Parvatyatra Aanand Palandeपर्वतयात्रा आनंद पाळंदे प्रफ़ुल्लता प्रकाशन
हिमालयातील ३५ ट्रेक
हिमालयातील ३५ ट्रेक
Price: $3.57
(Rs174.93)
Prabhavee Bhashankala:प्रभावी भाषणकला
Prabhavee Bhashankala Ravindra Desaiप्रभावी भाषणकला रविंद्र देसाई प्रफ़ुल्लता प्रकाशन आपले सांगणे लोकांनी जीवाचा कान करुन ऎकावे;आणि आपला शब्द तळहातावर झेलावा,असे तुम्हाला खरेच वाटत असेल, तर भाषण किंवा संभाषण करताना या पुस्तकात सांगितलेल्या क्लुप्त्यांचा आधार घेणे तुम्हाला भागच आहे.
Price: $2.25
(Rs110.25)
Sarapancha Kay karu Sakato:सरपंच काय करु शकतो
Sarapancha Kay karu Sakato Dilip Nimbalkarसरपंच काय करु शकतो दिलिप निंबाळकर प्रफ़ुल्लता प्रकाशन
या पुस्तकातील सरपंचाच्या कहाणीत त्यांच्या कार्यकर्तृत्वासंबंधी दिलेली उदाहरणे ही फ़ारच बोलकी आहेत
या पुस्तकातील सरपंचाच्या कहाणीत त्यांच्या कार्यकर्तृत्वासंबंधी दिलेली उदाहरणे ही फ़ारच बोलकी आहेत
Price: $2.25
(Rs110.25)
Shikshnatila changale Kahi: शिक्षणातील चांगले काही
Shikshnatila changale Kahi Renu Dandekar शिक्षणातील चांगले काही रेणू दांडेकर प्रफ़ुल्ल्ता प्रकाशन
आजपर्यंत शिक्षणाबद्द्ल जेव्हा जेव्हा लिहिलं गेलं तेव्हा तेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी याबद्दल लिहिलं गेलं.त्यांच्याशी निगडीत अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके,उपक्रम,रचना यांबद्द्ल लिहिलं गेलं.पण स्वायत्त संस्थेबरोबरच स्वयंसेवी संस्थाम्हणजे शाळा चालवणाया संस्था,शाळेतील चतुर्थ श्रेणीवर काम करणारा शिपाई, शाळेचा लेखनिक ,शाळांचे मुख्याध्यापक या सजीवांबरोबरच इमारती,क्रिडांगण,वाचनालय या निर्जीव वास्तू तेव्हढ्याच महत्वाच्या आहेत....

Price: $1.97
(Rs96.53)
Shodha Shivasamadhicha: शोध शिवसमाधीचा
Shodha Shivasamadhicha Gopal Chandorkar शोध शिवसमाधीचा गोपाळ चांदोरकर प्रफ़्फ़ुलता प्रकाशन
रायगड एक अभ्यास (भाग-१)
Raigad Eka Abhyas part-1
रायगड एक अभ्यास (भाग-१)
Raigad Eka Abhyas part-1
Price: $0.94
(Rs46.06)
Swasthyadayee Hasyayog:स्वास्थ्यदायी हास्ययोग
Swasthyadayee Hasyayog Dr Subhash Desai स्वास्थ्यदायी हास्ययोग डॉ सुभाष देसाई
Price: $3.27
(Rs160.23)
Swatantrya Sangramateela Angar:स्वातंत्र्य संग्रामातील अंगार
Swatantrya Sangramateela Angar Pramod Maruti Mandeस्वातंत्र्य संग्रामातील अंगार प्रमोद मारुती मांडे प्रफ़्फ़ुलता प्रकाशन
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी सर्वस्वाचे बलिदान केले अशा स्वातंत्र्यसैनिकांची,त्यांच्या साहस आणि पराक्रमाची माहिती व्हावी,उमलत्या मनांना देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचे पुन्हा धुमारे फ़ुटावेत यासाठी विशाल भारताचे स्वप्न पाहणारे भाऊ धडपड करीत आहेत.त्याचेच फ़ळ म्हणूनस्वातंत्र्य संग्रामातील अंगारहे पुस्तक.
Price: $1.13
(Rs55.37)
Swatantrya Sangramatil Agnishalaka:स्वातंत्र्य संग्रामातील अग्नि-शलाक
Swatantrya Sangramatil Agnishalaka Pramod Maruti Mande स्वातंत्र्य संग्रामातील अग्नि-शलाका प्रमोद मारुती मांडे प्रफ़्फ़ुलता प्रकाशन
प्रमोद मारुती मांडे यांनी स्वतंत्र्यवीरांची माहिती अत्यंत तेजस्वी आणि विजिगीशु शब्दांत आपल्यासमोर मांडून त्यांचे साहस व पराक्रम आपणांसमोर जागता ठेवला आहे.
प्रमोद मारुती मांडे यांनी स्वतंत्र्यवीरांची माहिती अत्यंत तेजस्वी आणि विजिगीशु शब्दांत आपल्यासमोर मांडून त्यांचे साहस व पराक्रम आपणांसमोर जागता ठेवला आहे.
Price: $1.13
(Rs55.37)
Tumhi Shashwat Shrimant Vhave,hi Shrinchich Echa Ahe:तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही
Tumhi Shashwat Shrimant Vhave,hi Shrinchich Echa AheRavindra Desai तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही "श्रीं'चीच इच्छा आहे' रवींद्र देसाई
श्री मंत होण्यासाठी काय करायला हवे; लुळीपांगळी श्रीमंती हवी की धट्टीकट्टी गरिबी; कर्ज काढून घर घ्यावे की भाड्याच्या घरात राहावे, यांसारख्या सर्वसामान्यांना नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची सहजसोप्या भाषेत उत्तरे देण्याचा प्रयत्न "तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही "श्रीं'चीच इच्छा आहे' या पुस्तकाद्वारे रवींद्र देसाई यांनी केला आहे. ........

Price: $4.69
(Rs229.81)
Vaibhav Raigadache:वैभव रायगडचे
Vaibhav Raigadache Gopal Chandorkarवैभव रायगडचे गोपाळ चांदोरकर प्रफ़्फ़ुलता प्रकाशन(शिवपूर्वकालीन)
रायगड एक अभ्यास (भाग-३)
रायगड एक अभ्यास (भाग-३)
Price: $1.13
(Rs55.37)
- per page