Past Life Regretion Dr. Newton Kondaveti पास्ट लाईफ रिग्रेशन
लेखकः डॉ. न्यूटन कोंडावेटी / लक्ष्मी
अनुवादः शुभा येरी
पुनर्जन्म आणि पास्ट लाईफ रिग्रेशन या विषयांतील अग्रगण्य तज्ज्ञांमध्ये गणले जाणाऱ्या डॉ. न्यूटन कोंडावेटी आणि त्यांच्या पत्नी डॉ. लक्ष्मी यांनी त्यांच्या अनुभवांतून घडवलेला चित्तथरारक प्रवास. त्यांनी आलेल्या पारलौकिक (meta-physical) अनुभवांचा अद्भुत खजिना.
| SKU |
MB-589-MENK-48 |
| Weight |
0.33 lbs
|
| MSRP (Rs) |
128.80 |