Aadnyapatra:आज्ञापत्र
Aadnyapatra Dr.R.C.Dhere आज्ञापत्र : डॉ. रा. चिं. ढेरे
Price: $2.07
(Rs101.43)
Aathavanitale Aangan:आठवणीतले आंगण
Aathavanitale Aangan Dr.Aruna Dhere आठवणीतले आंगण डॉ.अरुणा ढेरे
out of print
out of print
Price: $2.63
(Rs128.87)
Aatmachitra: आत्मचित्र
Aatmachitra Ram Gabale आत्मचित्र राम गबाले
दिग्दर्शक राम गबाले यांनी लिहिलेली आपली जीवनकथा सांगितली आहे. "आत्मचित्र' ही कॅमेर्याच्या डोळ्यातून शब्दबद्ध झालेली वेधक, वेल्हाळ अशी पटकथाच आहे. घटना, प्रसंग, अनुभवकथन यावर दृश्यात्मकता छायेसारखी नांदते अन म्हणूनच "आत्मचित्र' वाचून संपवल्यावर अविस्मरणीय चित्रपट पाहिल्याची भावना होते.

Price: $4.04
(Rs197.96)
Agastya: अगस्त्य
Agastya Anil Sahastrabuddhe अगस्त्य अनिल सहस्त्रबुद्धे
लोकप्रिय सांतिदूत, सुकृतपालक,कुशल संघटक,श्रेष्ठ योध्दा,शल्यचिकित्सक,संगित तज्ञ, कुलगुरु,योगी अशा विविध स्वरुपांत अगस्त्य ऋषींना आपण ओळखतो.त्यांच्या कार्याचंप्रातिनिधिक दर्शन या कादंबरीद्वारे घडवले आहे.

Price: $5.63
(Rs275.87)
Ananyata Mardhekaranchi:अनन्यता मर्ढेकरांची
Ananyata Mardhekaranchi Dr.D.B.Kulkarni अनन्यता मर्ढेकरांची द. भि. कुळकर्णी
Price: $3.66
(Rs179.34)
Antariksh Firlo Pan..:अंतरिक्ष फ़िरलो,पण...
Antariksh Firlo Pan ..Sampadak: Dr.D,B.Kulakarni, Shyam Madhav Dhond अंतरिक्ष फ़िरलो,पण... संपा. डॉ.द.भि.कुलकर्णी,श्याम माधव धोंड
Price: $2.25
(Rs110.25)
Aparthivache Chandane:अपार्थिवाचे चांदणे
Aparthivache Chandane Dr. D.B. Kukarni अपार्थिवाचे चांदणे डॉ. द. भि.कुलकर्णी
Price: $4.51
(Rs220.99)
Astitvache Aakash:अस्तित्वाचे आकाश
Astitvache Aakash Kishor Medhe अस्तित्वाचे आकाश किशोर मेढे
Price: $2.44
(Rs119.56)
B.B.Borkar Yanchya Kavitechi Pruthgatmta:बा.भ.बोरकर यांच्या कवितेची पृथगान्म
B.B.Borkar Yanchya Kavitechi Pruthgatmta Dr.Asha Savadekar बा.भ.बोरकर यांच्या कवितेची पृथगान्मता डॉ.आशा सावदेकर
Price: $2.44
(Rs119.56)
Bharatiy Rangbhumichya Shodhat:भारतीय रंगभूमीच्या शोधात
Bharatiy Rangbhumichya Shodhat Dr.R.C.Dhere भारतीय रंगभूमीच्या शोधात:डॉ. रा. चिं. ढेरे
Price: $3.47
(Rs170.03)
Bharud Vagmayatil Tatvadnyan:भारुड वाङ्मयातील तत्त्वज्ञान
Bharud Vagmayatil Tatvadnyan Ramchandra dekhane भारुड वाङ्मयातील तत्त्वज्ञान : रामचंद्र देखणे
बालपणीच्या कुतूहलाला शिस्तबद्ध अभ्यासाची जोड मिळाली आणि 'भारुड' या वाङ्मयप्रकाराचा सांगोपांग धांडोळा घेणारा देखणे यांचा डॉकटरेटचा प्रबंधच त्यातून साकारला. देखणे यांच्या त्या व्यासंगाचे फालित 'भारुड वाङ्मयातील तत्त्वज्ञान' या ग्रंथाच्या रुपाने जिज्ञासू वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. भारुडांशी असणारा देखणे यांचा अनुबंध प्रबंधाच्या पूर्ततेनंतरही टिकून राहिला तो भारुडांच्या सादरीकरणाच्या माध्यमातून.

Burakhya Aadchya Striya:बुरख्याआडच्या स्त्रीया
Burakhya Aadchya Striya Pratibha Ranade बुरख्याआडच्या स्त्रीया : प्रतिभा रानडे
Price: $5.07
(Rs248.43)
Chalanare Anavanee Paaya:चालणारे अनवाणी पाय
Chalanare Anavanee Paay Keshav Sakharam Deshamukh चालणारे अनवाणी पाय केशव सखाराम देशमुख
Price: $1.84
(Rs90.16)
Chavadivaracha diva: चावडीवरचा दिवा
Chavadivaracha diva D.T.Bhosale चावडीवरचा दिवा : द. ता. भोसले
"चावडीवरचा दिवा" मधील लेखन केवळ आत्मपर आणि ललित अमणीय नसून त्याला संस्कृती चिंतनाचे परिमाण लाभले आहे. गतकाळातील ग्रामजीवन, ग्राम इलाखा त्याच्या रंग, गंध, रसनेसह साकार करतानाच हरवलेल्या लोकसंस्कृतीची मीमांसाही डॉ. भोसले यांनी केली आहे.

Price: $3.10
(Rs151.90)
Chitakathi:चित्रकथी
Chitakathi :Vyankatesh Madagulakar चित्रकथी व्यंकटेश माडगूळकर
Price: $2.07
(Rs101.43)
Dakshinecha Lokadev Khandoba:दक्षिणेचा लोकदेव खंडोबा
Dakshinecha Lokadev Khandoba Dr.R.C.Dhere दक्षिणेचा लोकदेव खंडोबा :डॉ. रा. चिं. ढेरे
Price: $3.19
(Rs156.31)
Dalit Kavita va Dalit Sahityache Soundaryashastra:दलित कविता व दलित साहित्याचे सौंद
Dalit Kavita va Dalit Sahityache Soundaryashastra M.S.Patil दलित कविता व दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र म.सु.पाटील
Price: $3.10
(Rs151.90)
Datta Sampradayacha Itihas: दत्त संप्रदायाचा इतिहास
Datta Sampradayacha Itihas Dr.R.C.Dhere दत्त संप्रदायाचा इतिहास:डॉ. रा. चिं. ढेरे
Price: $4.04
(Rs197.96)
Dhirasamire:धीरसमीरे
Dhirasamire Govind Mishra Anu. Leela Bandivadekधीरसमीरे गोविंद मिश्र अनु. लीला बांदिवडेकर बांदिवडेकर
रसात्मकता , दृश्यात्मकता यात्रेकरुंची जीवंत व्यक्तीचित्रे यांचे अद्वैत रूप कादंबरीला लाभले आहे .
Price: $4.49
(Rs220.01)
Gammat Shabdanchi:गंमत शब्दांची
Gammat Shabdanchi Dr.D.D.Punde गंमत शब्दांची डॉ. द.दि.पुंडे
Price: $2.82
(Rs138.18)
Garbhaful:गर्भफूल
Garbhaful Rohini Kulakarni गर्भफूल : रोहिणी कुलकर्णी : पद्मगंधा प्रकाशन
Price: $2.07
(Rs101.43)
Karavirnivasinee Shreemahalakshmi:करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी
Karavirnivasinee Shreemahalakshmi Dr.R.C.Dhere करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी :डॉ. रा. चिं. ढेरे
Price: $7.13
(Rs349.37)
- per page