Home :: Marathi Books :: Travel :: Naramada Parikrama: नर्मदा परिक्रमा : एक शोधयात्रा
Naramada Parikrama: नर्मदा परिक्रमा : एक शोधयात्रा

Naramada Parikrama: नर्मदा परिक्रमा : एक शोधयात्रा

Price: $4.04 (Rs197.96)
Quantity
Naramada Parikrama Bharati Thakur नर्मदा परिक्रमा : एक शोधयात्रा भारती ठाकूर

भारतातील नद्या आणि त्यांच्याभोवती गुंफल्या गेलेल्या कहाण्या हा न संपणारा विषय आहे. एकीकडे भौतिक संसाधने उपलब्ध
करून देण्याची या नद्यांची शक्ती आणि दुसरीकडे त्या नद्यांना आपणच प्राप्त करून दिलेलं दैवत्व यामुळे या नद्यांबद्दलचं आकर्षण हे कायम वाढतंच राहिलं आहे. त्या नद्यांभोवतालचा निसर्ग ही या आकर्षणात भर टाकणारी आणखी एक बाब. प्रस्तुत पुस्तक हे तीन मैत्रिणींनी नर्मदेला प्रदक्षिणा घालताना बघितलेला निसर्ग, परिसरातल्या आदिवासींचं जीवन आणि विस्थापित धरणग्रस्तांचे प्रशन या सार्‍यांची न संपणारी कहाणी आहे. चित्रकार धनंजय गोवर्धने यांची रेखाचित्रे हे सारे वास्तव जिवंत करून सोडतात.
SKU MB-602-GAU-01
Weight 0.44 lbs
MSRP (Rs) 197.80
Jinku dahi deesha marg Yashachi: जिंकू दाही दिशा मार्ग यशाची
Samarsoudamini: समरसौदामिनी
Punha Zuluk: पुन्हा झुळूक
Mogalai Dishes:मोगलाई डिशेस
$4.51
$3.29
$2.07
$1.22
Jinku dahi deesha marg Yashachi: जिंकू दाही दिशा मार्ग यशाची Samarsoudamini: समरसौदामिनी Punha Zuluk: पुन्हा झुळूक Mogalai Dishes:मोगलाई डिशेस
 
Krantidoot Anna Hajare:क्रांतीदूत अण्णा हजारे
Yadnyavalkya: याज्ञवल्क्य
Past Life Regretion: पास्ट लाईफ रिग्रेशन
Kora kagad..Nili shai:कोरा कागद.....निळी शाई
$2.45
$5.63
$2.63
$1.69
Krantidoot Anna Hajare:क्रांतीदूत अण्णा हजारे Yadnyavalkya: याज्ञवल्क्य Past Life Regretion: पास्ट लाईफ रिग्रेशन Kora kagad..Nili shai:कोरा कागद.....निळी शाई

Product rating

Sign in to rate

Customer Reviews

There have been no reviews for this product.