Home :: Publishers/Providers :: Mind and Media

Mind and Media

Mind and Media

Products

Sort by: Product Price Default
Kalatma: कलात्म

Kalatma : Sampadak : Sunjay Awate
 
महाराष्ट्र : पन्नास
कलात्म
कलेला समाजाशी जोडणारे महत्त्वाकांक्षी विशेषांक.
दोन स्वतंत्र अंक
+
एक संग्राह्य पुस्तक :
कला कल्पतरुंचे आरव
लेखक : संजय आवटे
प्रत्येक कलासक्त वाचकाने, प्रगल्भ शिक्षकाने आणि समंजस पालकाने वाचायलाच हवा,असा संच.

अतिथी संपादक- डॉ. श्रीराम लागू
संपादक - संजय आवटे
 

 
 
Sign in to rate

Price: $10.20 (Rs499.80)
Quantity
Popatache Zada: पोपटाचे झाड
Popatache Zada Dr.Leela Dixit पोपटाचे झाड लेखिकाः डॉ. लीला दीक्षित मेनका प्रकाशन

संस्कारक्षम वयातल्या मुलांसाठी डॉ. लीला दीक्षित यांनी प्रस्तुत पुस्तकातल्या कथांतून मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य केलेल्या आहेत. बाळगोपाळांना या कथा नक्कीच आवडतील. वाचून तर पाहा!
Sign in to rate

Price: $0.94 (Rs46.06)
Quantity
Out of stock :Special Order
We are out of stock. But we will try and may be able get this item within 2-4 weeks.
You will not be charged till we get this.
Please contact us here with product name and quantity requested