Meera Eka Vasant Aahe Osho मीरा एक वसंत आहे: मूळ लेखक : ओशो :अनुवादक : स्वाती चांदोरकर जेहा दु:खाचा भडिमार होतो तेहा सामान्य मनुष्य ईश्वराला दोष देतो, वेठीला धरतो आणि मीरा मात्र ईश्वराचे आभार मानते. "सर्व मोहपाशातून सुटका केलीस,' असं म्हणते. "ईश्वराराधना हावी म्हणूनच अशी तजवीज केलीस.' असं म्हणते. ती ईश्वराराधनेत कधी रममाण होते, हे तिचं तिलाही कळत नाही.
| SKU |
MB-724-MEHA-91 |
| Weight |
0.44 lbs
|
| MSRP (Rs) |
151.80 |