Marathi Shabdalekhan Kosh Yashina Shekh मराठी शब्दलेखन कोश - प्रा. यास्मिन शेख आतापर्यंत शुद्धलेखनाची चर्चा सैद्धान्तिक पातळीवर होती. तिला प्रात्यक्षिकाची जोड देण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली. केवळ चर्चेपेक्षा शुद्धलेखन प्रत्यक्षात कसे करायचे, हे सांगण्यासाठी शुद्ध शब्दांच्या सूची प्रसिद्ध होऊ लागल्या. त्याच परंपरेतील हा एक प्रयत्न.