paradesai: परदेसाई लेखक: विनय देसाई
अल्बेनिया, बुडापेस्ट, घाना, क्युरासाव, ग्वाटेमाला, रोमेनिया, टांझानिया, अंगोला, चिली यासारख्या चाकोरीबाहेरच्या देशांबद्दलचं डोळस आणि वैविध्यपूर्ण प्रवासवर्णन.
"विनय देसाईंची प्रवास वर्णनं आणि भेट दिलेल्या देशांची यादी वाचताना "आपण बरेच फिरलो आहोत" या समजुतीची पार दांडी उडाली."
-दिलीप प्रभावळकर
| SKU |
MB-18-Bhardwaj-01 |
| Weight |
0.25 lbs
|