Home :: Marathi Books :: People

People

Products

Sort by: Product Price Default
'Te' Divas: 'तें' दिवस
Te Divas Vijay Tendulkar 'तें' दिवस विजय तेंडुलकर विजय तेंडुलकर यांचा १९ मे रोजी पहिला स्मृतिदिन. तेंडुलकर अखेरच्या काळात आत्मपर लिखाण करत होते. या लेखनाचे 'तें दिवस' हे पुस्तक
 
Sign in to rate

Price: $3.94 (Rs193.06)
Quantity
A call to Honour :ए कॉल टू ऑनर
A call to Honour Jasavantsingh ए कॉल टू ऑनर - जसवंतसिंग,
अनुवाद - अशोक पाध्ये,

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंग हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमधील बडे प्रस्थ होते. सुरवातीला नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, नंतर परराष्ट्र मंत्री, काही काळ संरक्षण मंत्री आणि सगळ्यात शेवटी अर्थमंत्रिपदाचा भारही त्यांना सांभाळावा लागला होता. सुमारे साडेचार वर्षे टिकलेल्या वाजपेयी सरकारमधील त्यांच्या आठवणींवर आधारित "ए कॉल टू ऑनर' हे पुस्तक अर्थातच घटनांची जंत्री आहे. ........
Sign in to rate

Price: $9.39 (Rs460.11)
Quantity
A Princess Remembers(Gayatridevi):प्रिन्सेस रिमेंबर्स(गायत्रीदेवी)
A Princess Remembers(Gayatridevi) Asha Kardaleअ प्रिन्सेस रिमेंबर्स(गायत्रीदेवी) आशा कर्दळे मेनका प्रकाशन
राजमाता गायत्रीदेवी यांचे चरित्र
 
 
Sign in to rate

Price: $5.07 (Rs248.43)
Quantity
A R Rehaman:ए. आर. रहमान

A R Rehaman Kaminee Mathai ए. आर. रहमान कामिनी मथाई

 

ऑस्कर विनर संगीतकार ए.आर.रहमान यांच्या समग्र  जीवन संगीताचा वेध घेणारे पुस्तक

Sign in to rate

Price: $6.02 (Rs294.98)
Quantity
Aadhunik Sfurteekatha: आधुनिक स्फ़ुर्तिकथा
Aadhunik Sfurteekatha Shruti Panase आधुनिक स्फ़ुर्तिकथा श्रुती पानसे
 आपल्या कर्तृत्वाने आदर्श उभ्या करणाया उत्तुंग माणसांची ओळख करुन देणारं प्रेरक पुस्तक.
 
Sign in to rate

Price: $2.25 (Rs110.25)
Quantity
Aahe Manoher Tari:आहे मनोहर तरी
Aahe Manoher Tari Sunita Deshapande आहे मनोहर तरी सुनिता देशपांडे
Sign in to rate

Price: $4.17 (Rs204.33)
Quantity
Aamacha Bap Aan Aamhi: आमचा बाप अन आम्ही
Aamacha Bap Aan Aamhi Dr. Narendra Jadhav आमचा बाप अन आम्ही डॉ. नरेंद्र जाधव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिसस्पर्शाने लाखो दलितांना स्वतःमधला 'राजहंस' शोधण्याची प्रेरणा मिळाली. ही कहाणी अशाच एका 'राजहंस' कुटुंबाची आहे.
Sign in to rate

Price: $1.64 (Rs80.36)
Quantity
Aapulachi Wad Aapanasi:आपुलाची वाद आपणासी चंद्रकांत वानखेडे

Aapulachi Wad Aapanasi Chandrakant Wankhede आपुलाची वाद आपणासी चंद्रकांत वानखेडे मनोविकास प्रकाशन

Sign in to rate

Price: $4.22 (Rs206.78)
Quantity
Aathavanitale Babasaheb: आठवणींमधले बाबासाहेब
Aathavanitale Babasaheb Yogiraj Bagul आठवणींमधले बाबासाहेब योगीराज बागूल

या पुस्तकात उलगडल्या आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासाच्या आठवणी. त्या बाबासाहेबांचे बहुरंगी, मनोहर दर्शन घडवतात.
Sign in to rate

Price: $5.63 (Rs275.87)
Quantity
Adamya jidda: अदम्य जिद्द
Adamya jidda अदम्य जिद्द डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
अदम्य जिद्द हे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विविध प्रसंगी,
विविध ठिकाणी केलेली भाषणे, संवाद, चर्चा यांचे संकलन आहे.
रामेश्वरच्या सागरतीरापासून ते राष्ट्रपती भावनापर्यंतच्या
त्यांच्या विलक्षण जीवनप्रवासाचे लख्ख प्रतिबिंब यात उमटले आहे.
अदम्य जिद्द हे आहे त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचे व चिंतनाचे सार.
Sign in to rate

Price: $3.76 (Rs184.24)
Quantity
Adnyat Vivekanand:अज्ञात विवेकानंद
Adnyat Vivekanand : Shankar, Anu. Dr. Mrunalini Gadakari अज्ञात विवेकानंद लेखक शंकर अनुवाद डॉ मृणालिनी गडकरी
Sign in to rate

Price: $4.08 (Rs199.92)
Quantity
Agnipankh:अग्निपंख
Agnipankh Dr. APJ Abdul Kalam अग्निपंख डॉ. एपीजे अब्दुल कलाम
अनुवाद-माधुरी शानबाग

या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुसर्‍या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघर पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण ही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे.
Sign in to rate

Price: $2.87 (Rs140.63)
Market price: $3.57 , save 20%
Quantity
Akathit Savarkar:अकथीत सावरकर

Akathit Savarkar Madan Patil अकथीत सावरकर  लेखक मदन पाटील

Sign in to rate

Price: $6.10 (Rs298.90)
Quantity
Aloukika:अलौकिका

Aloukika Dr.Rupali Mokashi अलौकिका डॉ. रुपाली मोकाशी

पृथ्वीवरील मानवी संस्कृतीतील स्त्रीचे अढळ स्थान. वेदकालापासून ते आजवरच्या आपल्या अलौकिक कर्तृत्वाने संस्कृतीवर ठसा उमटवणार्या काहीशा अप्रकाशित महत्त्वाच्या या स्त्री चरित्रांचा हा धांडोळा

Sign in to rate

Price: $4.60 (Rs225.40)
Quantity
Antaralavir Sunita Willyams:अंतराळवीर सुनीता विल्यम्स
Antaralavir Sunita Willyams Sharma Aradhika अंतराळवीर सुनीता विल्यम्स अनु- चित्रा वाळिंबे


स्पेसवॉकचा जागतिक विक्रम करणार्‍या अवकाशमहिलेची चरित्रकथा
Sign in to rate

Price: $1.88 (Rs92.12)
Quantity
Antarang: अंतरंग
Antarang Neena Kulkarni अंतरंग नीना कुलकर्णी

नीना कुलकर्णी या समर्थ अभिनेत्रीचं हे पहिलं पुस्तक. लोकसत्ता दैनिकाच्या चतुरा या महिला विशेष पुरवणीत सतत पावणेदोन वर्षं लिहिलेल्या अंतंरंग या स्तंभातील लेखांचा संग्रह.
Sign in to rate

Price: $3.28 (Rs160.72)
Quantity
Apangatvavar Vijay:अपंगत्वावर विजय

Apangatvavar Vijay Usha Mohani- Sharan अपंगत्वावर विजय हे उषा मोहनी-शरण अपंगत्वावर विजय' हे उषा मोहनी-शरण यांनी लिहिलेले पुस्तक आगळेवेगळे आहे. लेखिकेने तिच्या जीवनात तिच्या ऐन उमेदीत आलेल्या अंधत्वाने खचून न जाता त्या अपंगत्वावर विजय मिळविला. तिला जीवनात तिच्यासारखाच जीवनसाथी मिळाला; मात्र स्वत- च्या जीवनात आलेल्या सुखाच्या प्रकाशात आत्मकेंद्रित जीवन न जगता उषाताई व परमभाई शरण यांनी अकरा वर्षे "विज्ञान भारती' हे त्रैमासिक "नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड'तर्फे भारतभर पोचविले. या तपश्‍चर्येच्या सुरवातीस १९६१ मध्ये उषा मोहनी यांनी "अपंगत्वावर विजय' हे पुस्तक लिहिले होते. त्याची सुधारून वाढविलेली ही दुसरी आवृत्ती अपंगांसाठी कार्य करणाऱ्या संस्था आणि अपंगांनाही मार्गदर्शक ठरेल. .......

Sign in to rate

Price: $4.94 (Rs242.06)
Quantity
Out of stock :Special Order
We are out of stock. But we will try and may be able get this item within 2-4 weeks.
You will not be charged till we get this.
Please contact us here with product name and quantity requested
Aparichit Ramayana: अपरिचित रामायण

Aparichit Ramayana Daji Panashikar अपरिचित रामायण - दाजी पणशीकर, अपरिचित रामायण' या ग्रंथाद्वारे दाजी पणशीकर यांनी अपरिचित रामचरित्र समाजवून द्यावयाचे नाही तर या महाकाव्याचा नायक राम याच्या अलौकिकत्वाचा आदर्श कोणत्या अर्थाने समाजाने घ्यावा, हा वाल्मीकी ऋषींचा मूळ विचार समाजापुढे मांडावयाचा आहे. ........

Sign in to rate

Price: $4.22 (Rs206.78)
Quantity
Asa Ghadala Sachin:असा घडला सचिन
Asa Ghadala Sachin Ajit Tendulakar असा घडला सचिन अजित तेंडुलकर

प्रस्तावना: सुनील गावसकर
"लहान वयाच्या महान वीराच्या आजवर प्रकाशात न आलेल्या आठवणी"
सुंदर आर्टपेपर छपाई; दुर्मिळ रंगीत आणि कृष्णधवल छायाचित्रं; आंतरराष्ट्रीय दर्जाची निर्मिती.
Sign in to rate

Price: $5.16 (Rs252.84)
Quantity
Baikvarach Birhad:बाइकवरचं बि-हाड

Baikvarach Birhad Ajit Harisinghani Anu. Sujata Deshmukh बाइकवरचं बि-हाड अजित हरिसिंघानी  अनुवाद: सुजाता देशमुख  राजहंस प्रकाशन
 पुणे ते लेह ते श्रीनगर/ एका कलंदराचा प्रवास

 
Sign in to rate

Price: $4.22 (Rs206.78)
Quantity
Bandasingh Bahadur:बंदासिंह बहादूर
Bandasingh Bahadur Subhash Kale बंदासिंह बहादूर सुभाष काळे

सतरावे शतक आपल्या अतुलनीय पराक्रमाने गाजविणारे जे अनेक शूर योद्धे होऊन गेले त्या सर्वांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या आणि गुरू गोविंदसिंह यांच्यानंतर मोगलांना सळो की पळो करून सोडणारा शीख योद्धा म्हणून बंदासिंह बहादूर सर्वांना ज्ञात आहेत. या महान योद्‌ध्याचे समग्र जीवनदर्शन ज्येष्ठ पत्रकार सुभाष काळे यांनी "बंदासिंह बहादूर' या पुस्तकात घडविले आहे. ........
Sign in to rate

Price: $7.51 (Rs367.99)
Quantity
Barack Obama:बराक ओबामा
Barack Obama Sanjay Awate बराक ओबामा
Author: संजय आवटे मनोविकास प्रकाशन

आई-आजी-आजोबा अमेरिकेतील गोरा, काळा समाज याचे करुण ज्वलंत चित्र संजय आवटेने ओबामाच्या चरित्रात उभे केले आहे. ते आपल्या देशात जातीआंताची वर्गाची लढाई करणार्‍या प्रत्येकाला स्फूर्ती देणारे ठरावे इतके महत्त्वाचे आहे.
Sign in to rate

Price: $3.10 (Rs151.90)
Quantity
Beautyqueen: ब्युटीक्वीन

Beautyqueen Ira Trivedi Anu. Aparna Velankar ब्युटीक्वीन इरा त्रिवेदी अनु. अपर्णा वेलणकर

Sign in to rate

Price: $4.69 (Rs229.81)
Quantity
Bharatiy Ganiti:भारतीय गणिती
Bharatiy Ganiti Pra. Anant Vyavahare भारतीय गणिती प्रा. अनंत व्यवहारे नचिकेत प्रकाशन

प्राचीन काळ ते आधुनिक काळापर्यंतच्या अशा ५१ श्रेष्ठ भारतीय गणितींच्या जीवनाचा व त्यांच्या कार्य-कर्तुत्वाचा आणि त्यांनी गणितात दिलेल्या योगदनाचा नेमका परिचय प्रा. अनंत व्यवहारे यांनी भारतीय गणिती मध्ये सोप्या भाषेत करुन दिला आहे.
Sign in to rate

Price: $3.57 (Rs174.93)
Quantity
  •  per page