लाखो भारतीयांसाठी नारायण मूर्ती हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. केवळ त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे नाही, तर मूल्याधिष्ठित वागणूक आणि व्यक्तिगत आचरणामुळे नारायण मूर्ती हे अवघ्या देशासाठी आदर्श ठरले आहेत.त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा हा संच
A Will To Win Alis Piterson Anu. Uday Kulakarniअ विल टू विन
अवघ्या अठराव्या वर्षी झालेल्या आजाराच्या आणि त्याच्या असह्य वेदनांशी एका टेनिस स्त्री खेलाडून दिलेली यशस्वी झुंज
निसर्गाने स्त्री आणि पुरुष जन्माला घातले आणि माणसानं लग्न नावाच्या संस्थेला जन्म दिला.एखादि संस्था किंवा व्यवस्था केवळ टिकून राहिली म्हणून तिच्यातली क्रुत्रिमता नाहिशी होते क?.... आदिबंध असे प्रश्न उपस्थित करते आणि त्यांची उत्तरं आपापल्या परीनं शोधण्यासाठी वाचकाला अंतर्मुख करते...
सवंग सुख ही संस्कृती, अधिकाधिक सत्ता हे साध्य, नीतिनिरपेक्ष स्पर्धा हे साधन, अशाकोलाहलाने भरलेल्या वर्तमानात वैचारिकतेचा संकोच होतोय. मुक्त विचारांशी शत्रुत्व म्हणजे हुकूमशाहीला अन झुंडशाहीला आमंत्रण. ही वेळ आहे विचारांचे जागरण करण्याची. म्हणून वेद-उपनिषदांपासूनफुले-आगरकरांपर्यंत, सॉक्रेटिस-प्लेटोपासून चॉम्स्की-डेरिडापर्यंत पूर्व-पश्चिमेतील प्रमुख विचारवंतांचा अन त्यांनी मांडलेल्या विचारधारांचा वेध
Aaryanchya Shodhat Shri Madhukar Dhavalikar आर्यांच्या शोधात श्री. मधुकर ढवळीकर
out of print
Abhineta Sadanand Gokhale अभिनेता सदानंद गोखले
सदानंद गोखले यांनी या पुस्तकात हिन्दी पडद्यावर अधिराज्य गाजविनार्या नामवंत लोकांच्या कारकीर्दीचा वेध घेतला आहे
Aksharnishthanchi Mandiyali Grantha Shodh Aani Vachan Bodh अक्षरनिष्ठांची मांदियाळी ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध
अरुण टिकेकर
Aksharnishthanchu Mandiyalee Arun Tikekar अक्षरनिष्ठांची मांदियाळी - ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध
- अरुण टिकेकर
Ardhee Mumbai Unique Features अर्धी मुंबई युनिक फ़ीचर्स समकालीन प्रकाशन
वर्तमानाच्या अंधारात घुसमटलेली माणसं आणि वस्त्यांचं प्रत्ययकारी चित्रण
मनोविकास प्रकाशन
अनुवाद : रेखा देशपांडे
एका फिल्म सोसायटीवाल्याच्या डायरीमधून
शतकभरातल्या विविध टप्प्यांवर अनेक श्रेष्ठ दिग्दर्शकांनी अनेक उत्तम
कलाकृती निर्माण केल्या. या कलाकृती, चित्रपटगृहांबरोबरच जगभर पसरलेल्या
फिल्म सोसायटय़ांच्या माध्यमातून दाखवल्या जातात. सुरुवातीपासून ते
आजपर्यंतच्या विविध टप्प्यांमधल्या अविस्मरणीय अशा १३० चित्रपटांची
थोडक्यात माहिती येथे दिलेली आहे.
- per page

















