Home :: Marathi Books :: Health

Health

Products

Sort by: Product Price Default
Aahar Gatha:आहार गाथा

Aahar Gatha Dr. Kamala Sohoni आहार गाथा डॉ कमाल सोहोनी

Sign in to rate

Price: $1.63 (Rs79.87)
Quantity
Aahara Sanhita : आहार संहिता
Aahara Sanhita by Shyama Ranade
आहारसंहिता- श्यामा रानडे

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालांप्रमाणे भारतासह अनेक विकसित व विकसनशील देशांत हृदयविकार, अतिरक्तदाब, मधुमेह,सांधेदुखी यांसारख्या जीर्णत्वसदृश विकाराचे आणि कर्करोगासारख्या गंभीर विकारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ह्याचे महत्वाचे कारण आहे, लोकांचे चुकीच्या आहारपध्दतीतील खाद्यपदार्थांचे अमर्याद आकर्षण. अशा परिस्थितीत प्रत्येक सुजाण व्यक्तीला सुयोग्या आहार कसा असावा या विषयी निश्चित कल्पना असणे महत्वाचे आहे. म्हणूनच आरोग्यसंपन्न ,विकारविरहित आणि कार्यक्षम जीवनासाठी शास्त्रीय माहितीच्या पायावर आधारलेली ही आहारसंहिता.
Sign in to rate

Price: $4.08 (Rs199.92)
Quantity
Aanandi Sharir Aanandi Man:आनंदी शरीर आनंदी मन

Aanandi Sharir Aanandi Man Dr. Lilee Joshi आनंदी शरीर आनंदी मन डॉ लिली जोशी

 

बदलती जीवनशैली लक्षात घेऊन निरोगी कसं राहता येईल, यासंबंधी मार्गदर्शन करणारं हे पुस्तक विविध बाबींची सविस्तर माहिती देतं- त्याचबरोबर उपायही सांगतं.

Sign in to rate

Price: $4.08 (Rs199.92)
Quantity
Aapala Vajan Aapalya Hati:आपलं वजन आपल्या हाती
Aapala Vajan Aapalya Hati Dr. Malati Karavarakar आपलं वजन आपल्या हाती लेखिकाः डॉ. मालती कारवारकर मेनका प्रकाशन लठ्ठपणा कमी करून आरोग्यपूर्ण, निरोगी-निरामय आयुष्य जगण्यासाठी सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. मालती कारवारकर यांचं शास्त्रीय विवेचन.
 
Sign in to rate

Price: $3.10 (Rs151.90)
Quantity
Aapale Saundarya aani Tyachi niga: आपले सौंदर्य आणि त्याची निगा
Aapale Saundarya aani Tyachi niga Kocchar Blousam : आपले सौंदर्य आणि त्याची निगा मूळ लेखक : कोच्चर ब्लॉसम अनुवादक : मीना टाकळकर

सौंदर्याबाबतच्या सर्व प्रकट-अप्रकट समस्यांवरील उपाय व उपचार
या पुस्तकात त्वचा, केस आणि शरीर असे तीन प्रमुख विभाग आहेत. पहिल्या विभागात केसांचं सौंदर्य कसं वाढवावं, त्यांची निगा निगराणी कशी ठेवावी; दुसर्या विभागात त्वचेची काळजी कशी घ्यावी; आणि तिसर्या विभागात संपूर्ण शरीर तजेलदार, बांधेसूद आणि आरोग्यपूर्ण कसं ठेवावं, याचा विस्तृत ऊहापोह केलेला आहे.
Sign in to rate

Price: $0.21 (Rs10.29)
Quantity
Aarogya Yog:आरोग्य योग
Aarogya Yog B.K.S.Ayyangar आरोग्य योग : बी. के. एस. अय्यंगार

योग म्हणजे काय इथपासून योग-साधनेच्या मार्गातील विविध टप्प्यांची विस्तृत माहिती व योगमार्गातील विविध गोष्टींची चर्चा, आसनांची सखोल माहिती या पुस्तकांत आहे.
Sign in to rate

Price: $2.44 (Rs119.56)
Quantity
Aayushmana Bhav: आयुष्मान भव
Aayushmana Bhav Dr. Malati Karavarakar आयुष्मान भव लेखिकाः डॉ. मालती कारवारकर मेनका प्रकाशन

आनुवंशिकता, वय, व्यवसाय, लिंग, वातावरण, परिस्थिती, हवा असणारा पैसा आणि वेळ यांचा मेळ घालून पोषक आहार कसा घ्यावा, किती घ्यावा, केव्हा घ्यावा इत्यादी गोष्टींचा उहापोह.
Sign in to rate

Price: $2.82 (Rs138.18)
Quantity
Ayurvedic Gharaguti Upachar:आयुर्वेदिक घरगुती उपचार
Ayurvedic Gharaguti Upachar Dr. Balaji Tambe आयुर्वेदिक घरगुती उपचार डॉ. बालाजी तांबे
Sign in to rate

Price: $1.41 (Rs69.09)
Quantity
Ayurvediya Garbhasanskar आयुर्वेदीय गर्भसंस्कार डॉ. श्री बालाज&

Ayurvediya Garbhasanskarआयुर्वेदीय गर्भसंस्कार डॉ. श्री बालाजी तांबे

गर्भसंस्कार हे भारतीय संस्कृतीच्या गर्भात दडलेले एक गोड गुपित आहे. या पुस्तकात स्त्री-पुरुषांचा, माता-पित्यांचा,त्यांच्या नात्याचा, कुटुंबाचा, गर्भाचा व गर्भाच्या वाढीचा आणि अर्थातच त्यानंतरच्या संगोपनाचा इतका सखोल विचार केला आहे, की कुणीही थक्क व्हावे!

 
Sign in to rate

Price: $10.00 (Rs490.00)
Quantity
Baikvarach Birhad:बाइकवरचं बि-हाड

Baikvarach Birhad Ajit Harisinghani Anu. Sujata Deshmukh बाइकवरचं बि-हाड अजित हरिसिंघानी  अनुवाद: सुजाता देशमुख  राजहंस प्रकाशन
 पुणे ते लेह ते श्रीनगर/ एका कलंदराचा प्रवास

 
Sign in to rate

Price: $4.22 (Rs206.78)
Quantity
Baith Kam Sundar Vyayam:बैठं काम सुंदर व्यायाम
Baith Kam Sundar Vyayam Anjali Dhadaphaleबैठं काम सुंदर व्यायाम अंजली धडफळे
Sign in to rate

Price: $2.25 (Rs110.25)
Quantity
Balantpana Athapasuna Iteeparyant:बाळंतपण अथपासून इतिपर्यंत
Balantpana Athapasuna Itheeparyant Dr. Vaishali Binnivale बाळंतपण अथपासून इतिपर्यंत डॉ. वैशाली बिनीवाले
Sign in to rate

Price: $4.51 (Rs220.99)
Quantity
Chakrasudarshan:चक्र सुदर्शन

Chakrasudarshan Dr. Balaji Tambe चक्र सुदर्शन - डॉ. श्री. बालाजी तांबे षट्‌चक्रांचे संतुलन म्हणजे आरोग्याचे संतुलन. देहा - मनाच्या संतुलनासाठी षटचक्रांचे संतुलन राखणे जरुरीचे असते, योग -आहार - आरोग्य यांचा संबंध असतो याचे सखोल आणि प्रयोगाअंती हाती गवसलेले ज्ञान येथे आहे. आजवर फक्त योग आणि अध्यात्माच्याच क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिलेल्या षट्‌चक्र संकल्पनेचे व्यावहारिक आयाम स्पष्ट करून सांगणारा हा ग्रंथ आहे. ........

Sign in to rate

Price: $6.10 (Rs298.90)
Quantity
Dhanvantaree Gharogharee:धन्वंतरी घरोघरी

Dhanvantaree Gharogharee dr. Anil Gandhiधन्वंतरी घरोघरी डॉ अनिल गांधी 
 
सध्या आजारांची सोप्या भाषेत माहिती, शंका निरसन, घरगुती उपचार आणि पथ्ये
Sign in to rate

Price: $3.06 (Rs149.94)
Quantity
Dok Kas Chalat: डोकं कसं चालतं?
Dok Kas Chalat ? Dr. Pradeep Patil डोकं कसं चालतं? - डॉ. प्रदीप पाटील

मन म्हणजे काय, मनाचा शोध भारतात कसा घेतला होता, हे सांगून मेंदूबद्दलची प्राथमिक माहिती आणि पाश्‍चात्त्य मानसशास्त्राचा इतिहास पुस्तकात दिला आहे
Sign in to rate

Price: $2.35 (Rs115.15)
Quantity
Don't loose your mind Loose Your Weight: डोण्ट लूज युवर माइण्ड लूज युवर वेट
Don't loose your mind Loose Your Weight Rujuta Diwekar डोण्ट लूज युवर माइण्ड लूज युवर वेट ऋजुता दिवेकर

वजन कमी करा, मःशांती नाही

प्रत्येकाला आपण छान व शारीरिकदृष्ट्या 'फिट' राहावे असे वाटते. परंतु, स्पर्धेच्या युगात प्रत्येकालाच शरीराकडे लक्ष देता येईल असे नाही. त्यामुळे अनेकांना शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्हाला 'फिट' राहायचे असेल तर 'डोण्ट लूज युवर माईंड, लूज युवर वेट' हे मराठीतील पुस्तक उपयुक्त ठरू शकेल.
'अमेय प्रकाशन'तर्फे नुकतेच 'डोण्ट लूज युवर माईंड, लूज युवर वेट' या पुस्तकाची मराठी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.
करिना कपूर, अनिल अंबानी, सैफ अली खान यांना 'फिटनेस गुरू' म्हणून ऋजुता दिवेकर यांनी मार्गदर्शन केले आहे.
Sign in to rate

Price: $3.66 (Rs179.34)
Quantity
Dr. Me Kay Khau?:डॉ. मी काय खाऊ?
Dr. Me Kay Khau? Dr. Malati Karavarkar डॉ. मी काय खाऊ? डॉ. मालती कारवारकर मेनका प्रकाशन
आहारशास्त्राचं दडपण न घेता केवळ काही सूचनांचा अवलंब करून आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलून त्यांना उत्तम आणि योग्य आहाराच्या सवयी कशा लावू शकतो, याचं साध्या-सोप्या भाषेतलं मार्गदर्शन.
 
Sign in to rate

Price: $3.47 (Rs170.03)
Quantity
Gharoghari Homeopathy:घरोघरी होमिओपॅथी
Gharoghari Homeopathy Dr. Pradeep Sethiya घरोघरी होमिओपॅथी डॉ. प्रदीप सेठिया

रुग्णाने स्व्तःच्या मनानं काहीही उपचार करु नयेत,हे खरं असलं, तरी अनेक गोष्टींवर घरच्याघरी उपचार हौउ शकतात.पूर्वी आजीबाईंचा बटवा त्याचसाठी असायचा.डॉ. प्रदीप सेठिया यांनी या पुस्तकातून असेच काही प्राथमिक उपचार संगितले आहेत.
 
Sign in to rate

Price: $5.63 (Rs275.87)
Quantity
Gudaghedukhila Bye Bye: गुडघेदुखीला बायबाय
Gudaghedukhila Bye Bye Sou. Anjali Dhadafale गुडघेदुखीला बायबाय सौ. अंजली धडफ़ळे
Sign in to rate

Price: $1.41 (Rs69.09)
Quantity
Gunakari Aahar: गुणकारी आहार
Gunakari Aahar Dr.Hari Krushna Bakharu गुणकारी आहार : डॉ. हरी कृष्ण बाखरू उत्तम आरोग्याचा नैसर्गिक मार्ग असणारा गुणकारी आहार कसा असतो, याची माहिती देणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकांत आहारात फळांचे, भाज्यांचे, तृणध्यानांचे, कडधान्ये व दाळी यांचे, सुक्या मेव्याचे किती महत्व आहे हे शास्त्रीय आधाराच्या साह्याने पटवून देण्यात आले आहे.
 
Sign in to rate

Price: $2.07 (Rs101.43)
Quantity
Ha Ghya Purava:हा घ्या पुरावा आमोद साने
Ha Ghya Purava Aamod Saneहा घ्या पुरावा आमोद साने

आधुनिक संशोधनांनी सिध्द केलेले औषधी वनस्पतींचे आयुर्वेदिक उपयोग
Sign in to rate

Price: $1.88 (Rs92.12)
Quantity
Hriday Vikar Nivarana : हृदयविकार निवारण
Hriday Vikar Nivarana हृदयविकार निवारण- शुभदा गोगटे


हृदयविकार निवारण- शुभदा गोगटे हार्ट अटॅक म्हणजे यमदूताने दारावर केलेली टकटक, अशी समजूत आजपर्यंत होती; आणि ती फारशी चुकीचीही नव्हती. वेगवेगळ्या दुखण्यांनी किंवा आजारांनी दरवर्षी घडणार्‍या एकूण मृत्यूंमध्ये हृदयविकारानंमृत्यू पावणार्‍यांची संख्या सर्वांत जास्त असते. पण आता या यमदूताला दारातच थोपवणं,एवढंच नव्हे, तर चार पावलं मागं पाठवणंही शक्य आहे, असं सांगणारं हे पुस्तक आहे.
Sign in to rate

Price: $4.49 (Rs220.01)
Quantity
Low Calory Khasiyat : लो-कॅलरी खासियत
Low Calory Khasiyat Usha Purohit लो-कॅलरी खासियत उषा पुरोहित
उषा पुरोहित यांनी शरीराला आवश्यक उष्मांक आणि आरोग्य-घटकांचा विचार करुन, नेहमीच्या पध्दतीत बदल करुन यात सर्व प्रकारच्या पदार्थांच्या कमी उष्मांकांच्या पाककृती दिल्या आहेत.
Sign in to rate

Price: $1.88 (Rs92.12)
Quantity
Manswasthyache Prabhavi Sadhan Pranayam:मनःस्वास्थ्याचे प्रभावी साधन प्रा&#
Manswasthyache Prabhavi Sadhan Pranayam by Sadashiv Nimbalkar
मनःस्वास्थ्याचे प्रभावी साधन प्राणायाम सदाशिव निंबाळकर

शास्त्रशुध्द पण सोप्या भाषेत आणि उदाहरणे, उपमा गोष्टी आदिंच्या साहाय्याने प्राणायामचे सुबोध व परिपूर्ण स्प्ष्टीकरण
Sign in to rate

Price: $2.81 (Rs137.69)
Quantity
  •  per page