Aadhunik Bharatiy Ganitee S.P.Deshapande आधुनिक भारतीय गणिती स. प. देशपांडे
जीवनाचे अस्तित्व असणारी ब्रम्हांडातील आपली एकुलती एक सुर्यमाला. या सुर्यमालेची, त्यातील सर्व ग्रहांची आणि संबंधित अंतराळाची संपूर्ण माहिती आपली सूर्यमाला मध्ये कोणालाही सहज समजेल अशा सोप्या भाषेत लिहिली आहे.
Bhugolacha Abhyas Dr. Suresh Garasole भूगोलाचा प्रवास डॉ. सुरेश गरसोळे डॉ. सुरेश गरसोळे यांचे "भूगोलाचा प्रवास' हे भूगोल विषयावरच्या शालेय स्तरावर मराठी भाषेत लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचा पाठपुरावा करणारे पुस्तक आहे. अतिशय माहितीपूर्ण असलेल्या या पुस्तकात अत्यंत रंजक पद्धतीने भूगोलाच्या विषयांची वाटचाल चित्रित केली आहे. .........
Maths, Marathi, History, civics & administration, Geography
Jagtika Tapaman Vadh G.B.Sardesai जागतिक तापमान वाढ गो.बा सरदेसाई
Kimaya Ganit Maitrichi Jain Portman, Jeremi Rechardson Anu.Dr. Madhukar Deshapande किमया गणितमैत्रिची जैन पोर्टमन, जेरेमी रिचर्डसन, अनु. डॉ. मधुकर देशपांडे 'किमया गणितमैत्रिची ' पाहताना गणिताशी मैत्री होऊ शकते,असा विश्वास वाटतो.वेगवेगळे खेळ व कोडी मुलांना गुंतवून ठेवतात आणि त्यातूनच मुलांचे गणितविषयक ज्ञान वाढत जाते.गणिताच्या संकल्पना खेळातून सहज समजतात. हे पुस्तक मुलांसाठी व त्यांच्या पालकांठीही उत्तम व उपयुक्त आहे.
Patasanstha Sandarbha Anil Sambare पतासंस्था संदर्भ अनिल सांबरे
- per page






