Home :: Marathi Books :: Cuisine

Cuisine

Products

Sort by: Product Price Default
12vya Shatakatil Khadyasanskrutee:१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती

12vya Shatakatil Khadyasanskrutee Dr.Varsha Joshi Dr. Kshirasagar१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती डॉ. वर्षा जोशी डॉ.क्षिरसागर

Sign in to rate

Price: $2.55 (Rs124.95)
Quantity
Aarogyadayak Phale aani Padarth:आरोग्यदायक फळे आणि पदार्थ
Aarogyadayak Phale aani Padarth Magala Barve आरोग्यदायक फळे आणि पदार्थ : मंगला बर्वे
Sign in to rate

Price: $2.07 (Rs101.43)
Quantity
Aaswad: आस्वाद
Aaswad Suman Behere आस्वाद लेखिकाः सुमन बेहेरे मेनका प्रकाशन

विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असलेला एक मेगा पाककृती संग्रह
Sign in to rate

Price: $3.10 (Rs151.90)
Quantity
Annapurna:अन्नपूर्णा
Annapurna Mangala Barve अन्नपूर्णा मंगला बर्वे मॅजेस्टिक प्रकाशन

रोजच्या सोप्या पारंपरिक पदार्थांबरोबरच कमी-अधिक पाककौशल्याने सिद्ध होणारे पदार्थ , परप्रांतीय पदार्थ, विविध प्रकारचे चायनीज पदार्थ आणि विशेष म्हणजे मांसाहारी व मत्स्याहारी कुटुंबांसाठी, त्या त्या पदार्थांचे कौशल्यपूर्ण वर्गीकरण करून, त्यांच्या हाती अत्यंत सुटसुटीत, सुस्पष्ट व सगळ्यांना सहज समजतील अशा सोप्या भाषेत लिहून , मंगलाबाईंनी आपल्यापुढे ठेवल्या आहेत.
Sign in to rate

Price: $3.38 (Rs165.62)
Quantity
Annapurneshi Hitguj: अन्नपूर्णेशी हितगूज
Annapurneshi Hitguj Dr.Malati Karavarakar अन्नपूर्णेशी हितगूज लेखिकाः डॉ. मालती कारवारकर मेनका प्रकाशन

पाश्‍चात्त्य आणि भारतीय आहारशास्त्रातील नव्याजुन्या आहारशास्त्राची सांगड घालून आजच्या परिस्थितीशी जुळणार्‍या सोप्या अशा आहारशास्त्राची ओळख करून देणारे पुस्तक

Sign in to rate

Price: $3.10 (Rs151.90)
Quantity
Athalatic Aahar:अॅथलेटिक आहार
Athalatic Aahar Dr. Malati Karavarakar अॅथलेटिक आहार लेखिकाः डॉ. मालती कारवारकर मेनका प्रकाशन

जीवनातील मैदानावर बाजी मारणाऱ्यांसाठी एक खास पुस्तक.
Sign in to rate

Price: $1.22 (Rs59.78)
Quantity
Audyogik Annapurna: औद्योगिक अन्नपूर्णा
Audyogik Annapurna Dr.Malati Karavarakar औद्योगिक अन्नपूर्णा लेखिकाः डॉ. मालती कारवारकर मेनका प्रकाशन

तुम्हाला नेहमी कँटिनमध्येच जेवावं लागतं का? तर मग हे पुस्तक फक्त तुमच्यासाठीच आहे. पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या औद्योगिक तसेच इतर व्यवसायातील कर्मचाऱ्यांसाठी आहारतज्ज्ञ डॉ. मालती कारवारकरांनी दिलेला अनमोल सल्ला.
Sign in to rate

Price: $1.03 (Rs50.47)
Quantity
Baikvarach Birhad:बाइकवरचं बि-हाड

Baikvarach Birhad Ajit Harisinghani Anu. Sujata Deshmukh बाइकवरचं बि-हाड अजित हरिसिंघानी  अनुवाद: सुजाता देशमुख  राजहंस प्रकाशन
 पुणे ते लेह ते श्रीनगर/ एका कलंदराचा प्रवास

 
Sign in to rate

Price: $4.22 (Rs206.78)
Quantity
Bhaat Pulav Biryani:भात पुलाव बिर्याणी

Bhaat Pulav Biryani Shalini Nadkarni भात पुलाव बिर्याणी शालिनी नाडकर्णी

Sign in to rate

Price: $1.22 (Rs59.78)
Quantity
Bharatiy Pakakruticha Khajana:भारतीय पाककृतींचा खजाना
Bharatiy Pakakruticha Khajana Sanjeev Kapoor भारतीय पाककृतींचा खजाना: संजीव कपूर

सूप आणि सलाड ,उपाहार,चिकन,मटन,मासे भाज्या,तोंडीलावणी,भात आणि रोटी,मिठाई
Sign in to rate

Price: $5.44 (Rs266.56)
Quantity
Brain Tonic:ब्रेन टॉनिक
Brain Tonic Dr.Malati Karavarakar ब्रेन टॉनिक लेखिकाः डॉ. मालती कारवारकर मेनका प्रकाशन

बदलत्या जीवनपद्धती, बदलत्या खाद्यपद्धती आणि स्त्रियांच्या नोकरी करण्याच्या वेळा यामुळे गर्भाशयात कुपोषण होण्याची शक्यता वाढते. हे आजकालच्या जमान्यात पालकांनी लक्षात घ्यावं, हे सांगणारे पुस्तक.
Sign in to rate

Price: $1.22 (Rs59.78)
Quantity
Cakes Cookies:केक्स व कुकीज

Cakes V  Cookies Vasumati Dhuru केक्स व कुकीज वसुमती धुरू

Sign in to rate

Price: $1.22 (Rs59.78)
Quantity
Cakes:केक्स
Cakes Aparna Parachure केक्स अपर्णा अरूण परचुरे

अस्सा केक सुरेख बाई!असे घडविणारे, साकारणारे त्याप्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारचे केक्स तयार करायला शिकवणारे एकमेव पुस्तक.
Sign in to rate

Price: $3.06 (Rs149.94)
Quantity
Chavishta Padarth:चविष्ट पदार्थ
Chavishta Padarth Shalini Nadakarni चविष्ट पदार्थ लेखिकाः शालिनी नाडकर्णी मेनका प्रकाशन

खास मुलांसाठीचे पौष्टिक पदार्थ
Sign in to rate

Price: $1.22 (Rs59.78)
Quantity
Chingalan:चिंगलान

Chingalan Vasumati Dhuru चिंगलान वसुमती धुरू

Sign in to rate

Price: $1.02 (Rs49.98)
Quantity
Dali Kadadhanya Khasiyat:डाळी कडधान्य खासियत

Dali Kadadhanya Khasiyat Mangala Barve डाळी कडधान्य खासियत    मंगला बर्वे

Sign in to rate

Price: $1.43 (Rs70.07)
Quantity
Diwaliche Va Sanasudiche Padarth:दिवाळीचे व सणासुदीचे पदार्थ

Diwaliche Va Sanasudiche Padarth Mangala Barve दिवाळीचे व सणासुदीचे पदार्थ मंगला बर्वे

Sign in to rate

Price: $1.02 (Rs49.98)
Quantity
Fridge,Oven Mixer:फ्रीज,ओव्हन , मिक्सर

Fridge,Oven Mixer Mangala Barve फ्रीज,ओव्हन , मिक्सर  मंगला बर्वे

Sign in to rate

Price: $1.02 (Rs49.98)
Quantity
Hamakhas Paksiddhi:हमखास पाकसिद्धी
Hamakhas Paksiddhi Jayashree Deshapandeहमखास पाकसिद्धी : जयश्री देशपांडे

लेखिकेने प्रत्येक पाककृती लिहितांना त्याला लागणारे साहित्य व कृतीबरोबरच आवश्यक तेथे तो पदार्थ छानच होईल अशा टीपा/दक्षता दिल्या आहेत ती या आत्मविश्वासाने की पाककृती हमखास चांगलीच होईल. म्हणून या पुस्तकाचे नाव.
Sign in to rate

Price: $4.69 (Rs229.81)
Quantity
Mansahari Echhabhojan:मांसाहारी इच्छाभोजन
Mansahari Echhabhojan Magala Barve मांसाहारी इच्छाभोजन : मंगला बर्वे

अन्नपूर्णा' या मंगलाबाईंच्या लोकप्रिय पुस्तकात त्यांनी मोजक्याच पण लोकप्रिय अशा मांसाहारी पदार्थांच्या कृती दिलेल्या आहेत
अनेकांच्या आग्रहावरून हे मांसाहारावर सविस्तर पुस्तक लिहिण्यात आले.
या पुस्तकाचे एकूण पाच भाग पाडले आहेत:
१. अंड्याचे पदार्थ
२. चिकनचे पदार्थ
३. मटणाचे पदार्थ
४. खिम्याचे पदार्थ
५. मासळीचे पदार्थ
प्रत्येक विभागात भरपूर माहिती व नानाविध पदार्थ देलेले आहेत.

Sign in to rate

Price: $2.07 (Rs101.43)
Quantity
Out of stock :Special Order
We are out of stock. But we will try and may be able get this item within 2-4 weeks.
You will not be charged till we get this.
Please contact us here with product name and quantity requested
Masharums aani Paneer chya pakkruti/Pudings,Suphale Aani Mocktails:मशरूम्स आणि पनीरच्या पाककृती / प
Masharums aani Paneer chya pakkruti/Pudings,Suphale Aani Mocktails Jayashree Kuber मशरूम्स आणि पनीरच्या पाककृती / पुडिंग्ज, सुफले व मूस आणि मॉकटेल्स लेखिका जयश्री कुबेर मेनका प्रकाशन मराठमोळ्या डायनिंग टेबलवर उठून दिसणाऱ्या, पारंपरिकतेची चौकट मोडून सादर केलेल्या पाककृतींचा नजराणा.
 
Sign in to rate

Price: $0.94 (Rs46.06)
Quantity
Michrowave Khasiyat:मायक्रोवेव्ह खासियत
Michrowave Khasiyat Usha Purohit मायक्रोवेव्ह खासियत उषा पुरोहित
Sign in to rate

Price: $2.44 (Rs119.56)
Quantity
Microwave Grill-Convection Cookery Guide:मायक्रोवेव्ह ग्रिल-कन्व्हेक्शन कु
Microwave Grill-Convection Cookery Guide Mrs Sudha Kulkarni मायक्रोवेव्ह ग्रिल-कन्व्हेक्शन कुकरी गाईड सौ.सुधा कुलकर्णी
मराठीतील एकमेव मार्गदर्शक पुस्तक
* मायक्रोवेव्ह-ग्रिल-कन्व्हेक्शनची शास्त्रीय व तांत्रिक माहिती,खरेदीसल्ला,टिप्स इ. *इंडियन कुकिंगसाठी मुद्दामविकसित केलेली खास तंत्रे
*मायक्रोवेव्हचा योग्य आणि किफ़ायतशीर वापर
*पुरुषांसह सर्वांना करता येण्याजोगे सोपे पदार्थ
*पारंपारिक आणि नाविन्यपूर्ण ३०० पदार्थ .....आणि बरेच काही
 
 
Sign in to rate

Price: $2.63 (Rs128.87)
Quantity
Microwave Oven:मायक्रोवेव्ह ओव्हन
Microwave Oven Rajashree Navare मायक्रोवेव्ह ओव्हन राजश्री नवरे

मायक्रावेव्ह ओव्हनमधील नाविन्यपूर्ण पदार्थ
Sign in to rate

Price: $1.63 (Rs79.87)
Quantity
  •  per page