Home :: Marathi Books :: Children

Children

Marathi Books for Children
बालसाहित्यः मुलांसाठी पुस्तके

Products

Sort by: Product Price Default
Ashtavinayak Chitrakatha:अष्टविनायक चित्रकथा
Ashtavinayak Chitrakatha Sunil Gokhale अष्टविनायक चित्रकथा लेखकः सुनिल गोखले
चित्रकारः गोपाळ नांदुरकर, राहुल देशपांडे


भारतामध्ये आढळणाऱ्या पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक अशी विविध कथानके चित्रकथांच्या स्वरुपात वाचकांकरता Сमेनका प्रकाशनТ आणत आहे. यासाठी Сमेनका चित्रकथाТ या नावाने एक स्वतंत्र विभाग सुरू करत आहोत. Сमेनका चित्रकथाТ मालेतलं पहिलं पुस्तक सर्वांगसुंदर श्रीगणेशाच्या नमनानं सादर करत आहोत. आराध्य दैवत असणाऱ्या अष्टविनायकाच्या जन्माच्या कथा, तसंच त्या-त्या स्थळांचं स्थानमहात्म्य अष्टविनायक चित्रकथेतून मांडण्यात आलं आहे.
Sign in to rate

Price: $0.94 (Rs46.06)
Quantity
Bahaddur Ballu: बहादूर बल्लू
Bahaddur Ballu Dr.Leela Dixit बहादूर बल्लू लेखिकाः डॉ. लीला दीक्षित मेनका प्रकाशन

सृष्टीतील पशुपक्षी, वृक्ष यांवर प्रेम करणाऱ्या बहादूर बल्लूची शौर्यगाथा
Sign in to rate

Price: $0.94 (Rs46.06)
Quantity
Out of stock :Special Order
We are out of stock. But we will try and may be able get this item within 2-4 weeks.
You will not be charged till we get this.
Please contact us here with product name and quantity requested
Bakhar Bimmachi : बखर बिम्मची
Bakhar Bimmachi G.A.Kulkarni बखर बिम्मची जी. ए. कुलकर्णी
 
Sign in to rate

Price: $1.41 (Rs69.09)
Quantity
Bhopala Zala Shahana:भोपळा झाला शहाणा

Bhopala Zala Shahana Kalpana Patavardhan भोपळा झाला शहाणा- कल्पना पटवर्धन

Sign in to rate

Price: $0.56 (Rs27.44)
Quantity
Bokya Satabande Part 1 to 7 set:рдмреЛрдХреНрдпрд╛ рд╕рд╛рддрдмрдВрдбреЗ рднрд╛рдЧ рез рддреЗ рен

Bokya Satabande Part 1 to 7 set : Dilip Prabhavalakar рдмреЛрдХреНрдпрд╛ рд╕рд╛рддрдмрдВрдбреЗ рднрд╛рдЧ рез рддреЗ рен рд╕рдВрдЪ рджрд┐рд▓реАрдк рдкреНрд░рднрд╛рд╡рд│рдХрд░

 
Sign in to rate

Price: $15.02 (Rs735.98)
Quantity
Chintu four parts9,10 11,12:рдЪрд┐рдВрдЯреВ рднрд╛рдЧ реп,резреж,резрез,резреи

Chintu four parts9,10 11,12 рдЪрд┐рдВрдЯреВ рднрд╛рдЧ реп,резреж,резрез,резреи

рдЪрд╛рд░ рдирд╡реАрди рдкреБрд╕реНрддрдХрд╛рдВрдЪрд╛ рд╣рд╛рд╕реНрдпрдЦрдЬрд┐рдирд╛

Sign in to rate

Price: $10.20 (Rs499.80)
Quantity
Devakinandan Gopala:देवकीनंदन गोपाला

Devakinandan Gopala Go .Nee. DandekarрджреЗрд╡рдХреАрдирдВрджрди рдЧреЛрдкрд╛рд▓рд╛ рдЧреЛрдкрд╛рд▓ рдиреАрд▓рдХрдВрда рджрд╛рдВрдбреЗрдХрд░ рдореГрдгреНрдордпреА рдкреНрд░рдХрд╛рд╢рди рдЧреЛрдкрд╛рд▓ рдиреАрд▓рдХрдВрда рджрд╛рдВрдбреЗрдХрд░рд╛рдВрдиреА рдмрд╛рд▓-рдХреБрдорд╛рд░рд╛рдВрд╕рд╛рдареА рд╕рд╛рдВрдЧрд┐рддрд▓реЗрд▓реНрдпрд╛ рд╣реНрдпрд╛ рд╕рдВрддрд╢реНрд░реЗрд╖реНрда рд╢реНрд░реА рдЧрд╛рдбрдЧреЗрдмрд╛рдмрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЖрдард╡рдгреА. рджрд╛рдВрдбреЗрдХрд░рд╛рдВрдирд╛ рд╢реНрд░реА рдмрд╛рдмрд╛рдВрдЪрд╛ рдЕрддрд┐рд╢рдп рдирд┐рдХрдЯрдЪрд╛ рд╕рд╣рд╡рд╛рд╕ рд▓рд╛рднрд▓рд╛.рддреНрдпрд╛рдореБрд│реЗ рд╣реНрдпрд╛ рдЖрдард╡рдгреАрдВрдордзреНрдпреЗ рд╡рд┐рд╢реЗрд╖ рдЖрддреНрдореАрдпрддрд╛ рдЖрд╣реЗ.

Sign in to rate

Price: $1.13 (Rs55.37)
Quantity
Dhamal Chintu:धमाल चिंटू
Dhamal Chintu Charuhas Pandit: धमाल चिंटू चारुहास पंडित
Sign in to rate

Price: $2.53 (Rs123.97)
Quantity
Etaku Pitaku( Part 1to 4): इटकू पिटकू (भाग १ ते ४)
Etaku Pitaku( Part 1to 4) Shailaja Raje इटकू पिटकू (भाग १ ते ४) लेखिकाः शैलजा राजे मेनका प्रकाशन

बहादूर उंदरांच्या खोडकर कथांचा खजिना
Sign in to rate

Price: $2.44 (Rs119.56)
Quantity
Out of stock :Special Order
We are out of stock. But we will try and may be able get this item within 2-4 weeks.
You will not be charged till we get this.
Please contact us here with product name and quantity requested
Faster Phene Sanch:फास्टर फेणे संच

Faster Phene Sanch B.R.Bhagvat рдлрд╛рд╕реНрдЯрд░ рдлреЗрдгреЗ рд╕рдВрдЪ(реиреж рдкреБрд╕реНрддреНрдХреЗ)

Sign in to rate

Price: $20.41 (Rs1,000.09)
Quantity
Harry Potter Aani Agnichashak: हॅरी पॉटर आणि अग्निचषक
Harry Potter Aani Agnichashak हॅरी पॉटर आणि अग्निचषक
अनुवादक : मंजूषा आमडेकर मूळ लेखक : जे. के. रोलिंग

हॅरी पॉटर आणि अग्निचषक' उन्हाळ्याची सुट्टी अक्षरश: मुंगीच्या पावलांनी चालली होती आणि हॅरी पॉटरला कधी एकदा शाळा सुरूहोतेय असं झालं होतं. हॉगवर्ट्स जादू आणि तंत्र विद्यालयातलं त्याचं हे चौथं वर्ष होतं. त्याला अजून कितीतरी मंत्र शिकायचे होते, क्विडिच खेळायचं होतं, हॉगवर्ट्सची गढी धुंडाळायची होती. हॅरीला जरी असचं काहीबाही अपेक्षित असलं तरी पुढे अजून कितीतरी अनपेक्षित धोकादायक घटना त्याच्यासाठी वाढून ठेवलेल्याच होत्या... गाजलेल्या सिद्धहस्त लेखिकेची अत्यंत उत्कंठावर्धक, हॅरीपॉटरची नवी साहसकथा. `हॅरी पॉटर आणि अग्निचषक आता वाचकांच्या भेटीला आला आहे. हे पुस्तक चांगलं आहे का? प्रश्नच नाही! उत्तमचं आहे. हॉगवटर््समध्ये हे हॅरिचं - आणि आपलंही चौथं वर्ष आहे. ज्यात आपल्या दुनियेचं मजेदार प्रतिबिंब आहे. हे पुस्तक अत्यंत आनंददायी आणि रोमांचकारक आहे.' -द टाईम्स `या पुस्तकात बर्याच नवीन गोष्टी आहेत. हे पुस्तक रोलिंग यांच्या कल्पनाशक्ती आणि हुशारिचा जणू पुरावाच आहे.' -द मिरर `जे. के. रोलिंगनं आणलं आहे, तिचं आत्तापय|तचं सर्वोत्कृष्ट पुस्तक' -द संडे टेलिग्राफ `या पुस्तकात पहिल्यांदाच हॅरी आणि रॉन यांचं मुलींकडे लक्ष जाऊ लागलं आहे. त्याचे परिणाम गमतीदार होतात. यातचं वॉल्डेमॉर्टचं पुनरागमन होतं, ज्याचे परिणाम खतरनाक होणार आहेत. हॅरी पॉटरच्या पहिल्या तीन पुस्तकांपेक्षाही हे पुस्तक जास्त रहस्यमय व उत्कंठावर्धक आहे' -निकोलेट जोन्स
Sign in to rate

Price: $6.67 (Rs326.83)
Quantity
Harry Potter Aani Azkabanacha Kaidi: हॅरी पॉटर आणि अझ्कबानचा कैदी
Harry Potter Aani Azkabanacha Kaidi हॅरी पॉटर आणि अझ्कबानचा कैदी
अनुवादक : प्रियंका कुलकर्णी मूळ लेखक : जे. के. रोलिंग

हॅरी पॉटर आपले पट्टमित्र - रॉन व हर्माइनीसोबत हॉगवर्टस् जादूविद्या शाळेत तिसर्या इयत्तेची सुरुवात करणार आहे. केव्हा एकदा उन्हाळी सुटी संपते आणि आपण शाळेत जातो असं झालंय त्याला. (त्या भयानक डस्र्ली कुटुंबासोबत राहायला लागलं तर कुणाालाही असंच वाटेल.) पण हॅरी हॉगवर्टस्मध्ये पोहोचतो. तेव्हा तिथलं वातावरण तणावपूर्ण असतं. तुरूंगातून पळालेला समूहसंहारक खुनी मोकाट सुटलेला असतो आणि अझ्कबान तुरुंगाच्या अभद्र रक्षकांना शाळेची राखण करण्यासाठी नेमलेलं असतं... हॅरी व त्याच्या मित्रांची एक अद्भुत, नवीन कथा - मंत्रमुग्ध करणार्या जे. के. रोलिंगद्वारा.
Sign in to rate

Price: $3.94 (Rs193.06)
Quantity
Harry Potter Aani Paris:हॅरी पॉटर आणि परीस
Harry Potter Aani Paris हॅरी पॉटर आणि परीस मूळ लेखक : जे. के. रोलिंग अनुवादक : बाळ ऊध्वरेषे
Sign in to rate

Price: $3.94 (Rs193.06)
Quantity
Harry Potter Aani Phinix Sena:हॅरी पॉटर आणि फिनिक्स सेना
Harry Potter Aani Phinix Sena हॅरी पॉटर आणि फिनिक्स सेना
अनुवादक : मंजूषा आमडेकर मूळ लेखक : जे. के. रोलिंग

हॅरी पॉटरच होग्वार्ट्स जादू आणि तंत्र विद्यालयातल पाचव वर्ष सुरु होणार आहे. बहुतेकशा विद्यार्थ्याना येते, तशी हॅरीला उन्हाळ्याच्या सुट्टीत कधीच मजा येत नहीं. ही गोष्ट खरी असली, तरी ही सुट्टी नेहमीपेक्षा जास्त वाईट गेली. डसर्ली कुटुम्बिय त्याच्या आयुष्याचा नरक करून टाकत होते. फार काय, त्याचे खास खास मित्र रोन आणि हरमाईनी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते
Sign in to rate

Price: $9.39 (Rs460.11)
Quantity
Harry Potter Aani Rahasyamay Talaghar: हॅरी पॉटर आणि रहस्यमय तळघर
Harry Potter Aani Rahasyamay Talaghar हॅरी पॉटर आणि रहस्यमय तळघर
मनोरंजक, कल्पनाशील,जादुई पुस्तक
अनुवादक : मंजूषा आमडेकर मूळ लेखक : जे. के. रोलिंग

उन्हाळ्याच्या सुट्टीत हॅरी पॉटर घरी आल्यापासून त्याची मावशी आणि काका त्याला फारच वाईट वागणूक देत असतात.तो आपल्याला कधी एकदा हॉगवर्टस जादू-तंत्र विद्यालयात जायला मिळेल अशी तळमळून वाट बघत असतो. परंतु त्याच्याकडे एक बुटका येतो आणि सावध करतो की पुढील वषीॅ हॉगवर्टसमध्ये अशा भयानक घटना घडणार आहेत, की ज्यात त्याचा जीवही जाऊ शकतो.
Sign in to rate

Price: $3.94 (Rs193.06)
Quantity
Harry PotterAani Half Blood Prince:हॅरी पॉटर आणि हाफ - ब्लड प्रिन्स
Harry PotterAani Half Blood Prince हॅरी पॉटर आणि हाफ - ब्लड प्रिन्स
अनुवादक : मंजूषा आमडेकर मूळ लेखक : जे. के. रोलिंग

हॅरी पॉटर उन्हाल्याच्या सुट्टीत त्याच्या मावशी - काकांच्या घरी आलेला आहे. हॅरी धस्तावाल्या नजरेने आपल्या खिड़की बाहेर पाहत प्रोफेसर डम्बलड़ोरांची वाट बघतोय. काही कालापूर्वी त्याने आपल्या हेड मास्तराना सैतानी जादुगार लोर्ड वाल्डे मोट्रेशी जबरदस्त लढाई करताना पहिल होता. आणि प्रोफेसर डम्बलड़ोर खरोखरच त्याला घ्यायला त्याच्या मावशी-काकांच्या घरी येतील यावर हॅरीचा विश्वासच बसत नव्हता.
Sign in to rate

Price: $7.70 (Rs377.30)
Quantity
Jabaradasta Chintu:जबरदस्त चिंटू
Jabaradasta Chintu Charuhas Pandit जबरदस्त चिंटू : चारुहास पंडित
Sign in to rate

Price: $2.53 (Rs123.97)
Quantity
Karamati Chintu:करामती चिंटू
Karamati Chintu Charuhas Pandit करामती चिंटू : चारुहास पंडित
Sign in to rate

Price: $2.53 (Rs123.97)
Quantity
Khatyal Khalashi:рдЦрдЯреНрдпрд╛рд│ рдЦрд▓рд╛рд╢реА

Khatyal Khalashi Nirmala MoneрдЦрдЯреНрдпрд╛рд│ рдЦрд▓рд╛рд╢реА рдирд┐рд░реНрдорд▓рд╛ рдореЛрдиреЗ

Sign in to rate

Price: $0.71 (Rs34.79)
Quantity
Khodakar Chintu: खोडकर चिंटू
Khodakar Chintu Charuhas Pandit खोडकर चिंटू : चारुहास पंडित
Sign in to rate

Price: $0.25 (Rs12.25)
Quantity
Lihave Netake: लिहावे नेटके
Lihave Netake Madhuri Purandare Set of two Books लिहावे नेटके माधुरी पुरंदरे भाग १ व भाग २
Sign in to rate

Price: $8.36 (Rs409.64)
Quantity
Mugdhachi Rangeet Goshat : मुग्धाची रंगीत गोष्ट
Mugdhachi Rangeet Goshat G.A.Kulkarni मुग्धाची रंगीत गोष्ट जी. ए. कुलकर्णी
 
Sign in to rate

Price: $0.94 (Rs46.06)
Quantity
Out of stock :Special Order
We are out of stock. But we will try and may be able get this item within 2-4 weeks.
You will not be charged till we get this.
Please contact us here with product name and quantity requested
Popatache Zada: पोपटाचे झाड
Popatache Zada Dr.Leela Dixit पोपटाचे झाड लेखिकाः डॉ. लीला दीक्षित मेनका प्रकाशन

संस्कारक्षम वयातल्या मुलांसाठी डॉ. लीला दीक्षित यांनी प्रस्तुत पुस्तकातल्या कथांतून मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य केलेल्या आहेत. बाळगोपाळांना या कथा नक्कीच आवडतील. वाचून तर पाहा!
Sign in to rate

Price: $0.94 (Rs46.06)
Quantity
Out of stock :Special Order
We are out of stock. But we will try and may be able get this item within 2-4 weeks.
You will not be charged till we get this.
Please contact us here with product name and quantity requested
Sahi Re Sahi Chintu:सही रे सही

Sahi Re Sahi Chintu Charuhas Pandit рд╕рд╣реА рд░реЗ рд╕рд╣реА рдЪрд┐рдВрдЯреВ : рдЪрд╛рд░реБрд╣рд╛рд╕ рдкрдВрдбрд┐рдд

Sign in to rate

Price: $2.55 (Rs124.95)
Quantity
  •  per page