Home :: Marathi Books

Marathi Books

Buy Marathi Books online.

Children
64 products

Self-Help
133 products

Health
60 products

Religion
81 products

People
140 products

Poetry
41 products

Katha Kadambari
261 products

Humor
50 products

Travel
51 products

Science and Technology
49 products

Music
7 products

Cuisine
62 products

Dictionary-Grammar
5 products

History
42 products

Drama
10 products

Education
12 products

Astrology
2 products

Other
410 products

Products

Sort by: Product Price Default
Dabewala:डबेवाला
Dabewala by Shrinivas Pandit डबेवाला श्रीनिवास पंडित अनु. सुप्रिया वकिल

ग्राहकसेवेचा आदर्श निर्माण करणारे वर्षाकाठी ५० कोटींची उलाढाल असणारे
Sign in to rate

Price: $1.20 (Rs73.20)
Quantity
Sorry we are Out of stock
We are out of stock and can not predict availability.
If you still want this Please contact us here with product name and quantity requested
Devanchya Rajyaat:देवांच्या राज्यात

Devanchya Rajyaat Rajendra Kher देवांच्या राज्यात राजेन्द्र खेर---विहंग प्रकाशन देव हे परग्रहावरचे अतिमानव होते का? परब्रम्हाचे स्वरुप कोणते ? देवांच्या राज्यातून प्रवास करत आनंदमार्गी जीवनाचा वेध घेणारे अनोखे पुस्तक.

 
Sign in to rate

Price: $2.62 (Rs159.82)
Quantity
Hasare Dukha: हसरे दु:ख

Hasare Dukha Bha. Da. Kher हसरे दु:ख भा. द. खेर चार्ली चॅप्लिनचे चरित्र

Sign in to rate

Price: $5.41 (Rs330.01)
Quantity
Hatya Benzir Bhuttonchi Ka va Kashi:हत्या बेनझीर भुत्तोंची का व कशी?

Hatya Benzir Bhuttonchi Ka va Kashi Aamir Meer हत्या बेनझीर  भुत्तोंची का व कशी? आमीन मीर अनुवाद मिलिंद कोकजे , सुजाता देशमुख 

Sign in to rate

Price: $6.64 (Rs405.04)
Quantity
Karnataki Kashida: कर्नाटकी कशिदा
Karnataki Kashida Anita Choudapurakar कर्नाटकी कशिदा लेखिकाः अनिता चौडापूरकर


कर्नाटकी कशिदाकारीसाठी राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त अनिता चौडापूरकर यांचे सचित्र मार्गदर्शन. कर्नाटकी कशिदाकारीवरील भारतीय; तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेले एकमेव पुस्तक.
Sign in to rate

Price: $4.52 (Rs275.72)
Quantity
Kautiliy Arthashastra:कौटिलीय अर्थशास्त्र
Kautiliy Arthashastra: Dr. Vasant Patavardhan कौटिलीय अर्थशास्त्र
लेखकाः डॉ. वसंत पटवर्धन मेनका प्रकाशन


आदर्श राष्ट्रनिर्मितीत अर्थशास्त्राचे महत्त्व विषद करणाऱ्या मूळ कौटिलीय अर्थशास्त्र ग्रंथाचे साध्या-सोप्या भाषेतील हे संक्षिप्त रूप. समर्थ, सुसंपन्न राष्ट्रसाठी राष्ट्रप्रमुखाने काय काळजी घ्यावी, प्रजेचं हित आणि सुख कसं जपावं याची चिकित्सा आणि विवेचन करणारा अर्थपूर्ण ग्रंथ. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी आवर्जून अभ्यासावा असा ग्रंथ.
Sign in to rate

Price: $4.52 (Rs275.72)
Quantity
Kautiliya Arthashastra Ani Aadhunik Bharatiya Arthavyavastha:कौटिलीय अर्थशास्त्र आणि आधुनिक &

Kautiliya Arthashastra Ani Aadhunik Bharatiya Arthavyavastha Dr. Kalyan Kulakarni कौटिलीय अर्थशास्त्र आणि आधुनिक भारतीय अर्थव्यवस्था--डॉ. कल्याण कुलकर्णी ---विहंग प्रकाशन निस्पृह, निष्काम कर्मयोगी,कर्तव्यकठोर,राजनितीज्ञ,तत्वज्ञ,अर्थशास्त्रज्ञ व ऋषीतुल्य जीवन जगणार्‍या चाणक्य यांच्या अर्थशास्त्रावरील आजही उपयुक्त ठरणारे अभ्यासपूर्ण पुस्तक.

Out of print

Sign in to rate

Price: $2.64 (Rs161.04)
Quantity
Sorry we are Out of stock
We are out of stock and can not predict availability.
If you still want this Please contact us here with product name and quantity requested
Lokariche Mohaka Kroshe Vinakam:लोकरीचे मोहक क्रोशे विणकाम
Lokariche Mohaka Kroshe Vinakam by Prabhavati Puram लोकरीचे मोहक क्रोशे विणकाम प्रभावती पुरम
Sign in to rate

Price: $1.96 (Rs119.56)
Quantity
Mahapurushanchya Najaretun Stree:महापुरुषांच्या नजरेतून स्त्री
Mahapurushanchya Najaretun Stree Dr. Mangala Aathalekar महापुरुषांच्या नजरेतून स्त्री लेखिकाः डॉ. मंगला आठलेकर सर्वंच धर्मांनी स्त्रीजातीचं जगणं अत्यंत हालाखीचं करून टाकलं, हे एकाही धर्मसंस्थापकाला खटकलं कसं नाही? जीवघेणं दुःख स्त्रीच्या पदरात टाकून हे महापुरुष माणुसकीच्या गप्पा कोणत्या अधिकाराने करीत राहिले? की माणसाच्या कल्याणाचा विचार करताना स्त्री त्यांच्या हिशेबातंच नव्हती? कशी होती या महापुरुषांच्या नजरेतली स्त्री? एक अभ्यासपूर्ण पुस्तक.
 
Sign in to rate

Price: $4.07 (Rs248.27)
Quantity
Manholemadhala Manus:मॅनहोलमधला माणूस
Manholemadhala Manus Vilas Sarang मॅनहोलमधला माणूस विलास सारंग
Sign in to rate

Price: $1.66 (Rs101.26)
Quantity
MBA@Vay Varshe 16:

MBA@Vay Varshe 16 Subroto Bagachi Anuvad : Ulka Raut

Sign in to rate

Price: $3.00 (Rs183.00)
Quantity
Melavan:मेळवण
Melavan Sadanand Deshamukh मेळवण लेखकः सदानंद देशमुख

बारोमासकार सदानंद देशमुख यांच्या लेखणीतून उतरलेला ललित गद्यसंग्रह. श्रमातून पावित्र्य शोधणाऱ्या माणसांविषयीचा त्यांचा अपार कळवळा अधोरेखित करणारं मेळवण हे संग्रही असावं असंच पुस्तक.
Sign in to rate

Price: $3.24 (Rs197.64)
Quantity
Morpise-मोरपिसं
Morpise-मोरपिसं
Sign in to rate

Price: $5.00 (Rs305.00)
Quantity
Nivadak Charitre Bhag 1:निवडक चरित्रे - भाग १
Nivadak Charitre Bhag 1 Dr. M.V.Gokhale निवडक चरित्रे - भाग १ डॉ. म.वि.गोखले
चित्रकार: बाबू उडुपी
Sign in to rate

Price: $2.46 (Rs150.06)
Quantity
Sorry we are Out of stock
We are out of stock and can not predict availability.
If you still want this Please contact us here with product name and quantity requested
Operation Blue Star:ऑपरेशन ब्लू स्टार

Operation Blue Star  Anuvad : Bhagavan Datarऑपरेशन ब्लू स्टार ले.जन.के.एस  ब्रार

एका थरारक कारवाइच सत्यकथन एका ऑपरेशन प्रमुखाकडून  अनुवाद:भगवान दातार 
 

 

Sign in to rate

Price: $3.80 (Rs231.80)
Quantity
Panicum: पानीकम
Panicum Sanjay Pawar पानीकम श्री. संजय पवार
Sign in to rate

Price: $1.58 (Rs96.38)
Quantity
Past Life Regretion: पास्ट लाईफ रिग्रेशन
Past Life Regretion Dr. Newton Kondaveti पास्ट लाईफ रिग्रेशन
लेखकः डॉ. न्यूटन कोंडावेटी / लक्ष्मी
अनुवादः शुभा येरी


पुनर्जन्म आणि पास्ट लाईफ रिग्रेशन या विषयांतील अग्रगण्य तज्ज्ञांमध्ये गणले जाणाऱ्या डॉ. न्यूटन कोंडावेटी आणि त्यांच्या पत्नी डॉ. लक्ष्मी यांनी त्यांच्या अनुभवांतून घडवलेला चित्तथरारक प्रवास. त्यांनी आलेल्या पारलौकिक (meta-physical) अनुभवांचा अद्भुत खजिना.
Sign in to rate

Price: $2.12 (Rs129.32)
Quantity
Platform Number Zero :प्लॅटफॉर्म नंबर झीरो

Platform Number  Zero : Amita Naidu प्लॅटफॉर्म नंबर झीरो

Sign in to rate

Price: $2.46 (Rs150.06)
Quantity
Pleaaase:Pleaaase Gurunath Samant प्लिssज
Pleaaase Gurunath Samant प्लिssज गुरुनाथ सामंत
Sign in to rate

Price: $1.20 (Rs73.20)
Quantity
Prachin Bharatiy Ganit Part 1:प्राचीन भारतीय गणित भाग १

Prachin Bharatiy Ganit Part 1 Mohan Aapte प्राचीन भारतीय गणित भाग १ मोहन आपटे  

Sign in to rate

Price: $3.36 (Rs204.96)
Quantity
Saha-Vas Ha Sukhacha:सह-वास हा सुखाचा
Saha-Vas Ha Sukhacha Mangala Godabole सह-वास हा सुखाचा लेखिकाः मंगला गोडबोले मेनका प्रकाशन


आयुष्य हा त्रास आहे!
आयुष्य हा वनवास आहे!
ही तर नेहमीचीच वाक्यं झाली. पण आयुष्यात रूप-रस-गंधाची, व्यक्ती-प्रवृत्तींची खूप गंमत आहे हे जाणवायला असं एखादं पुस्तकच हातात यायला हवं. गेल्या काही वर्षांमध्ये विविध दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेल्या प्रसन्न ललितलेखांचा संग्रह. वाचल्यावर म्हणावंसं वाटेल, सहवास घ्यावा सुखाचा!

Sign in to rate

Price: $1.89 (Rs115.29)
Quantity
Sahitya Ani Samaj:साहित्य आणि समाज
Sahitya Ani Samaj Naganatha Kottapalleसाहित्य आणि समाज, संपादक - नागनाथ कोत्तापल्ले

मराठी वाङ्‌मयामध्ये दर्जेदार अशा अभ्यासपूर्ण गौरवग्रंथांची परंपरा आहे. गौरवार्ह व्यक्तीचा अभ्यासविषय केंद्रस्थानी ठेवून लिहून घेतलेल्या लेखांचा संग्रह, असे स्वरूप गौरवग्रंथाला देण्यात एक प्रकारचे औचित्य साधले जाते.
Sign in to rate

Price: $6.03 (Rs367.83)
Quantity
Samanyatale asamanya: सामान्यातले असामान्य
Samanyatale asamanya Sudha Murti Anu. Uma Kulkarni सामान्यातले असामान्य सुधा मूर्ती अनु. उमा कुलकर्णी
Sign in to rate

Price: $2.12 (Rs129.32)
Quantity
Sambhram:संभ्रम

Sambhram -- Anil Avachat संभ्रम--अनिल अवचट

संभ्रम  हे बुवाबाजी, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती या सामाजिक रोगाचे चित्रण करणारे  पुस्तक आहे

Sign in to rate

Price: $2.27 (Rs138.47)
Quantity
  •  per page