Aapulachi Wad Aapanasi Chandrakant Wankhede आपुलाची वाद आपणासी चंद्रकांत वानखेडे मनोविकास प्रकाशन
Aatmavishwasakade Vatachal Rajandra Barve आत्मविश्वासाकडे वाटचाल: राजेंद्र बर्वे : मनोविकास प्रकाशन
Aghatit Bal Phondake अघटीत बाळ फोंडके
आईवडील आणि मूल यांच्या नातेसंबंधातील भावविश्वाचं स्थान नगण्य मानून त्यांच्यातील प्रत्येकाच्या मूलभूत हक्काचंच प्रस्थ काही वेळा माजवलं जातं. पण त्यापोटी कोणावर अन्याय होत असेल, तर त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठीही तिथलीच मंडळी तत्परतेनं धाव घेताना दिसतात.
Ambai Sankalpana-Sampadan Kavita Mahajan Anu. Savita Damale Tutalele Pankha(Tamil) अम्बई संकल्पना-संपादन: कविता महाजन अनु. सविता दामले तुटलेले पंख (तमीळ)
Antajichi Bakhar Nanda Khare अंताजीची बखर नंदा खरे
उपहासात्मक शैलीतील ऐतिहासिक कादंबरी
Aswastha Vartaman Sunil Yavalikar अस्वस्थ वर्तमान सुनील यावलीकर मनोविकास प्रकाशन ही कादंबरी म्हणजे समाजाविषयीचं ताजं भान आहे
मनोविकास प्रकाशन
Bakhar Antakalachi Nanda Khare बखर अंतकाळाची लेखक - नंदा खरे उपहासात्मक शैलीतील ऐतिहासिक कादंबरी
मनोविकास प्रकाशन
पारध्यांना अद्यापही किती भयानक परिस्थितीत जीवन जगावे लागते, याचं आणखी एक वास्तव चित्रण 'दर कोस दर मुक्काम' या कादंबरीच्या रूपाने अशोक पवार यांनी वाचकांपुढे सादर केले आहे
कंपनीचं नेतृत्व म्हणजे सी.ई.ओ.चा जॉब कठीण असतो
यात शंकाच नाही तर यशस्वी होणार्याचं अन यशस्वी होऊन
टिकून राहणार्यांचं प्रमाण खूप कमी.
जेव्हा एखादा सीईओ अयशस्वी होतो,
म्हणजे जेव्हा त्याच्या नेतृत्वाखालची कंपनी बंद पडते तेव्हा
शेकडो-हजारो बेकार होतात, उद्धवस्त होतात.
मनोविकास प्रकाशन
कोकण, समुद आणि त्यावर आधारलेले जीवन या पुस्तकातून मांडले आहेत.
Dusarya Jodidaracya Shodhat Evha Helar Anu: Vidyasagar Mahajan दुसऱ्या जोडीदाराच्या शोधात मूळ जर्मन लेखिका-एव्हा हेलर-भाषांतर-विद्यासागर महाजन
मनोविकास प्रकाशन
Fulora Rajandra Barve फुलोरा: राजेंद्र बर्वे: मनोविकास प्रकाशन व्यक्तिमत्व विकासाचा वैज्ञानिक मागोवा
Out of print till April 2012
वंशवृक्षाचा शोध घेणारे खूप आढळतात. मात्र संपूर्ण मानवाचाच वंश मागोवा घेणारे खटाटोपी संशोधक आहेत. आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून पुरामानववंशशास्त्र विकसितही झालंय. कहाणी मानवप्राण्याची या नंदा खरे लिखित पुस्तकाच्या माध्यमातून...
मनोविकास प्रकाशन
- per page
























