Home :: Marathi Books :: Other :: Maitrajeevache:'मैत्र जीवाचे'
Maitrajeevache:\'मैत्र जीवाचे\'

Maitrajeevache:'मैत्र जीवाचे'

Price: $4.51 (Rs220.99)
Quantity
Maitrajeevache Shree.Vidur Mahajan श्री. विदुर महाजन
 श्री. विदुर महाजन हे एक उद्योजक आणि प्रख्यात सतारवादक. त्यांचा वीस वर्षांचा मुलगा, मैत्रेय, एका अपघातात हे जग सोडून गेला. हा आघात सोसणं महाजन कुटुंबास खूप कठीण होतं. या दु:खातून सावरण्यासाठी श्री. विदुर महाजन यांनी डायरी लिहायला सुरुवात केली. मग सुरू झाला एक शोध - जीवनमृत्यूचा, सुखदु:खांचा, मानवी अस्तित्वाचा व नात्यांचा आणि कलेचाही. तेच हे तत्त्वचिंतनपर लेखन -'मैत्र जीवाचे'. म्हटलं तर श्री. महाजन यांचं व्यक्तिगत, पण प्रत्येक संवेदनशील माणसाला अर्थपूर्ण जगण्यासाठी बळ देऊ शकेल असं.
SKU MB-393-GRL-16
Weight 0.40 lbs
MSRP (Rs) 220.80
Maitreyi:मैत्रेयी
Saptrang: सप्तरंग
Roopgandha: रुपगंधा
Haripath:हरिपाठ
$1.48
$2.34
$1.41
$3.10
Maitreyi:मैत्रेयी Saptrang: सप्तरंग Roopgandha: रुपगंधा Haripath:हरिपाठ
 
Ayurvedic Gharaguti Upachar:आयुर्वेदिक घरगुती उपचार
Pangal: पानगळ
Utkrantee:उत्क्रांती
Ramprahar:रामप्रहर विजय
$1.41
$5.88
$3.94
$3.94
Ayurvedic Gharaguti Upachar:आयुर्वेदिक घरगुती उपचार Pangal: पानगळ Utkrantee:उत्क्रांती Ramprahar:रामप्रहर विजय

Product rating

Sign in to rate

Customer Reviews

There have been no reviews for this product.