Mahapurushanchya Najaretun Stree Dr. Mangala Aathalekar महापुरुषांच्या नजरेतून स्त्री लेखिकाः डॉ. मंगला आठलेकर
सर्वंच धर्मांनी स्त्रीजातीचं जगणं अत्यंत हालाखीचं करून टाकलं, हे एकाही धर्मसंस्थापकाला खटकलं कसं नाही? जीवघेणं दुःख स्त्रीच्या पदरात टाकून हे СमहापुरुषТ माणुसकीच्या गप्पा कोणत्या अधिकाराने करीत राहिले? की СमाणसाТच्या कल्याणाचा विचार करताना स्त्री त्यांच्या हिशेबातंच नव्हती? कशी होती या महापुरुषांच्या नजरेतली स्त्री? एक अभ्यासपूर्ण पुस्तक.
| SKU |
MB-549-MENK-11 |
| Weight |
0.60 lbs
|
| MSRP (Rs) |
248.40 |