Home :: Marathi Books :: People :: Kumar Maza Sakha:कुमार माझा सखा
Kumar Maza Sakha:कुमार माझा सखा

Kumar Maza Sakha:कुमार माझा सखा

Price: $3.38 (Rs165.62)
Quantity
Kumar Maza Sakha Chandrashekhar Rele कुमार माझा सखा चंद्रशेखर रेळे राजहंस प्रकाशन

कुमार गंधर्व यांच्याविषयी त्यांचे बालपणापासूनचे मित्र डॉ. चंद्रशेखर रेळे यांनी सांगितलेल्या आठवणी या पुस्तकात आहेत. एक जवळचा मित्र याच नात्यात या आठवणींचे मूळ असल्यामुळे संपूर्ण निवेदनात कुमारजींविषयीचा जिव्हाळा जाणवतो. मित्र, गुरुबंधू आणि एक श्रेष्ठ विचारवंत कलाकार या तीन संदर्भांत रेळे यांनी हे स्मृतिकथन केले आहे. कुमारजींची सांगीतिक जडणघडण होत असताना रेळे यांना लाभलेला त्यांचा निकटचा सहवास लक्षात घेता या आठवणींना अभ्यासक-वाचकांच्या दृष्टीने निश्चितच महत्त्व आहे.
SKU MB-202-RAJ-73
Weight 0.40 lbs
MSRP (Rs) 165.60
Disale Te:दिसले ते!
Maitreyi:मैत्रेयी
Roopgandha: रुपगंधा
Haripath:हरिपाठ
$3.75
$1.48
$1.41
$3.10
Disale Te:दिसले ते! Maitreyi:मैत्रेयी Roopgandha: रुपगंधा Haripath:हरिपाठ
 
Karl Marx: Vyakti Aani Vichar:कार्ल मार्क्स: व्यक्ती आणि विचार
Ayurvedic Gharaguti Upachar:आयुर्वेदिक घरगुती उपचार
Pangal: पानगळ
Utkrantee:उत्क्रांती
$6.01
$1.41
$5.88
$3.94
Karl Marx: Vyakti Aani Vichar:कार्ल मार्क्स: व्यक्ती आणि विचार Ayurvedic Gharaguti Upachar:आयुर्वेदिक घरगुती उपचार Pangal: पानगळ Utkrantee:उत्क्रांती

Product rating

Sign in to rate

Customer Reviews

There have been no reviews for this product.