Kautunbika Sahalisathi- Nisargaramya Konkan Part-2:कौटुंबिक सहलीसाठी-निसर्गरम्य कोकण भाग-२'रुपक साने कोकण - अगम्य रूपाचा आविष्कार कोकणची भूमी आणि पर्यटनाची शंभर टक्के हमी, असे समीकरण एकंदरीत सर्वांनाच माहीत झाले आहे. आंबे, रतांब्याची झाडं, काजूच्या बागा, माडा पोफळीच्या बागा असे वर्णनच कोकणचे दृश्य डोळ्यांसमोर सृष्टिसौंदर्य उभे करणारे आहे. घनदाट जंगलं, एका बाजूस समुद्र अन् दुसऱ्या बाजूस सह्याद्रीनं वेढलेली चिंचोळी पट्टी असे सांस्कृतिक वैभव असणारा कोकण पर्यटकांना वेड लावतो. हे अनुभवायचे ते "कौटुंबिक सहलीसाठी-निसर्गरम्य कोकण भाग-२' या पुस्तकातून.
| SKU |
MB-94-SHRB-01 |
| Weight |
0.25 lbs
|
| MSRP (Rs) |
120.98 |