Kala Chandra Mahavir Jondhale Chandramohan Kulkarni काळा चंद्र - महावीर जोंधळे, चंद्रमोहन कुलकर्णी
"काळा-चंद्र' हे पुस्तक चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी आणि लेखक महावीर जोंधळे या दोघांचे. गीतकार व संगीतकार या दोघांनी एकत्र येऊन सुंदर गाणे रचावे, तशीच ही रचना. चंद्रमोहन गेली वीस-बावीस वर्षे नियतकालिकांसाठी, पुस्तकांसाठी चित्र- मुखपृष्ठ करीत आहेत. पण त्यातही त्यांच्यातील नावीन्याचा ध्यास असलेला प्रयोगशील चित्रकार दिसत आला आहे.
| SKU |
MB149-MANV-04 |
| Weight |
0.30 lbs
|
| MSRP (Rs) |
115.00 |