Home :: Marathi Books :: Katha Kadambari :: Johar Maybap Johar:जोहार माय बाप जोहार
Johar Maybap Johar:जोहार माय बाप जोहार

Johar Maybap Johar:जोहार माय बाप जोहार

Price: $6.10 (Rs298.90)
Quantity
Johar Maybap Johar Manjushree Gokhale जोहार माय बाप जोहार

संत परंपरेतील महान विट्ठल भक्त संत चोखामेला यांच्या आयुष्यावारिल मनोवेधक कादंबरी

चोखोबा तर कधीपासून या दिवसाची प्रतीक्षा करत होता. दीपमाळ तर कधीच बांधून झाली होती. सगळ्या पणत्यांतून तेल-वात घालून झाली, तेव्हा शुक्राची चांदणी आकाशात दिसत होती. दोन्ही दीपमाळांवरच्या सगळ्या पणत्यांच्या वाती त्यानं पेटवल्या आणि क्षणार्धात सारा आसमंत तेजस्वी प्रकाशाने उजळून निघाला. त्या गहिर्या अंधारात त्याची आभा क्षितिजापय|त पोहोचली आणि क्षितीजही प्रकाशमान झालं. चंद्रभागेच्या पाण्यावर उठणार्या तरंगांमध्ये त्या पणत्यांची लक्षावधी प्रतिबिंबं हिंदकळून परावर्तित झाली आणि त्यांच्या तेजानं चंद्रभागा नदीचा कणन्कण जणू थरारला
SKU MB-849-MEHA-124
Weight 0.70 lbs
MSRP (Rs) 299.00
Maitreyi:मैत्रेयी
Saptrang: सप्तरंग
Roopgandha: रुपगंधा
Haripath:हरिपाठ
$1.48
$2.34
$1.41
$3.10
Maitreyi:मैत्रेयी Saptrang: सप्तरंग Roopgandha: रुपगंधा Haripath:हरिपाठ
 
Karl Marx: Vyakti Aani Vichar:कार्ल मार्क्स: व्यक्ती आणि विचार
Ayurvedic Gharaguti Upachar:आयुर्वेदिक घरगुती उपचार
Utkrantee:उत्क्रांती
Ramprahar:रामप्रहर विजय
$6.01
$1.41
$3.94
$3.94
Karl Marx: Vyakti Aani Vichar:कार्ल मार्क्स: व्यक्ती आणि विचार Ayurvedic Gharaguti Upachar:आयुर्वेदिक घरगुती उपचार Utkrantee:उत्क्रांती Ramprahar:रामप्रहर विजय

Product rating

Sign in to rate

Customer Reviews

There have been no reviews for this product.