Jagatika Rangbhumi Purvarang Pra. Manik Kaned जागतिक रंगभूमी (भाग १) - पूर्वरंग, प्रा. माणिक कानेड
जागतिक रंगभूमी- पूर्वरंग' (पूर्वेकडील जपानी-चिनी-भारतीय रंगभूमीचा मागोवा) तसेच "जागतिक रंगभूमी - पश्चिमरंग' (पश्चिमेकडील ग्रीक-रोमन - युरोपियन तसेच अमेरिकन रंगभूमीचा मागोवा) अशा दोन खंडांतील विदर्भातील व्यासंगी आणि साक्षेपी अभ्यासक प्रा. माणिक कानेड यांची ही प्रगल्भ व प्रभावी शोध (नाट्य) यात्रा देखण्या स्वरूपात प्रसिद्ध झाली आहे.
| SKU |
MB-156-ROH-02 |
| Weight |
0.40 lbs
|
| MSRP (Rs) |
138.00 |