Hriday Vikar Nivarana हृदयविकार निवारण- शुभदा गोगटे
हार्ट अटॅक म्हणजे यमदूताने दारावर केलेली टकटक, अशी समजूत आजपर्यंत होती; आणि ती फारशी चुकीचीही नव्हती. वेगवेगळ्या दुखण्यांनी किंवा आजारांनी दरवर्षी घडणार्या एकूण मृत्यूंमध्ये हृदयविकारानंमृत्यू पावणार्यांची संख्या सर्वांत जास्त असते. पण आता या यमदूताला दारातच थोपवणं,एवढंच नव्हे, तर चार पावलं मागं पाठवणंही शक्य आहे, असं सांगणारं हे पुस्तक आहे.
| SKU |
MB-03 MHAT03 |
| Weight |
0.80 lbs
|
| MSRP (Rs) |
220.00 |