Home :: Marathi Books :: History

History

Books related to History

Products

Sort by: Product Price Default
1971 Chi Romanchak Yudhagatha:१९७१ची रोमांचक युध्दगाथा
1971 Chi Romanchak Yudhagatha Shri. Surendranath Niphadkar १९७१ची रोमांचक युध्दगाथा श्री. सुरेन्द्रनाथ निफाडकर नचिकेत प्रकाशन बंगला देश १९७१ला पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला. पाकिस्तानाचा प्रचंड पराभव करुन भारताचा विजय कायमचा कोरला गेला. या रोमहर्षक युध्दाची रंजक कथा.
 
Sign in to rate

Price: $1.97 (Rs96.53)
Quantity
Adharmyudha:अधर्म-युद्ध
Adharmyudha Girish Kuber अधर्म-युद्ध : गिरीश कुबेर: राजहंस प्रकाशन

आज सारं जग त्यांना धर्माध माथेफिरू म्हणून ओळखतं.
अनेकदा त्यांचा धिक्कार केला जातो,
तर कित्येकदा त्यांना चिरडण्यासाठी
मोठमोठा लष्करी मोहिमा आखल्या जातात.
त्यांच्या हातातलं इस्लामाचं निशाण पाहून किंवा
त्यांच्या तोंडची जिहादची भाषा ऐकून
त्यांच्या धर्माबद्दलचे भलेबुरे, समज-गैरसमज पसरले जातात.
भस्मासुरासारखं अक्राळविक्राळ रूप धारण करणार्‍या अशा
दहशतवाद्यांच्या मूळ प्रेरणा कोणत्या आणि स्वार्थासाठी
त्यांना कठपुतळ्यांप्रमाणे नाचवणार्‍या
साम्राज्यवादी सूत्रधारांचे मनसुबे कोणते,
याचा नावनिशीवार केलेला हा पंचनामा म्हणजे
वाचकांचे लक्ष खिळवून ठेवणारी एक रहस्यकथाच!
धर्म-अधर्माचा तात्त्विक काथ्याकूट न करता
प्रत्यक्ष व्यवहारातील संघर्ष चितारणारी
ही शोधकथा अनेकदा चीड आणते आणि
तशीच अस्वस्थही करून सोडते.
Sign in to rate

Set your own price!
The price for this product is not set. You can decide how much you want to pay.
Adnyat Gandhi:अज्ञात गांधी
Adnyat Gandhi Narayanbhai Desai अज्ञात गांधी नारायणभाई देसाई समकालीन प्रकाशन महादेवभाई देसाई हे गांधींचे जणू पाचवे चिरंजीव. त्यांचे व्यक्तिगत सहायक. महादेवभाईंचे चिरंजीव नारायणभाई हे आज ८५ वर्षांचे आहेत. रांगत्या वयापासून ऐन तारुण्यात येईतो बापूंचा निकटचा सहवास त्यांना मिळाला. सारे आयुष्य त्यांनी गांधीवादी शिक्षणासाठी व प्रयोगांसाठी वेचले. राष्ट्रीय आंदोलनांच्या कहाण्या नारायणभाई वेगळ्याच कोनातून सांगतात. त्यांनी कथन केलेले तपशील व आठवणी भारताच्या 'राष्ट्रीय' इतिहासाचे घरगुती, सोपे, अनौपचारिक रूप उलगडतात.
 
Sign in to rate

Price: $4.51 (Rs220.99)
Quantity
Afaganistanatil Talibancha Parabhav: अफ़गणिस्तानातील तालिबानचा पराभव

Afaganistanatil Talibancha Parabhav G.D.Jogalekar अफ़गणिस्तानातील तालिबानचा पराभव ज.द.जोगळेकर

Sign in to rate

Price: $1.60 (Rs78.40)
Quantity
Antajichi Bakhar:अंताजीची बखर

Antajichi Bakhar Nanda Khare अंताजीची बखर    नंदा खरे

उपहासात्मक शैलीतील ऐतिहासिक कादंबरी

Sign in to rate

Price: $5.07 (Rs248.43)
Quantity
Baikvarach Birhad:बाइकवरचं बि-हाड

Baikvarach Birhad Ajit Harisinghani Anu. Sujata Deshmukh बाइकवरचं बि-हाड अजित हरिसिंघानी  अनुवाद: सुजाता देशमुख  राजहंस प्रकाशन
 पुणे ते लेह ते श्रीनगर/ एका कलंदराचा प्रवास

 
Sign in to rate

Price: $4.22 (Rs206.78)
Quantity
Bakhar Antakalachi:बखर अंतकाळाची

Bakhar Antakalachi Nanda Khare बखर अंतकाळाची लेखक - नंदा खरे उपहासात्मक शैलीतील ऐतिहासिक कादंबरी

Sign in to rate

Price: $5.07 (Rs248.43)
Quantity
Chanakya:चाणक्य
Chanakya B.D.Kherचाणक्य भा .द. खेर

इ.स.पूर्व ३०० वर्षापूर्वीची ही कहाणी
Sign in to rate

Price: $5.71 (Rs279.79)
Quantity
Ha Tel Navacha Itihas Aahe:हा तेल नावाचा इतिहास आहे

Ha Tel Navacha Itihas Aahe Girish Kuber हा तेल नावाचा इतिहास आहे गिरीश कुबेर

अमेरिकेची दादागिरी, इस्लामी दहशतवाद, इजिप्त व इराणवरचे हल्लेए, सद्दाम हुसेनच्या मुसक्या बांधणं, पहिलं आणि दुसरं महायुद्ध, भारताला अणुइंधन पुरवण्याची अमेरिकेची तयारी आणि भारताच्या पेट्रोलियम मंत्रीपदावरून मणिशंकर अय्यर यांना दूर करणं, या सर्व लहानमोठ्या घडामोडींना तेलच कसं कारणीभूत आहे, हे समजून घेण्यासाठी 'हा तेल नावाचा इतिहास आहे!...' हे पुस्तक वाचायलाच हवं.

 
Sign in to rate

Price: $4.22 (Rs206.78)
Quantity
Hiroshima:हिरोशिमा
Hiroshima Bha.Da. Kher हिरोशिमा भा.द. खेर विहंग प्रकाशन
 दुसय़ा महायुध्दातील मानवतेला कलंक लावणारी कहाणी
 
Sign in to rate

Price: $7.13 (Rs349.37)
Quantity
Jagatika Rangbhumi Pashchimrang (part 2):जागतिक रंगभूमी (भाग २) - पश्‍चिमरंग
Jagatika Rangbhumi Purvarang Pra. Manik Kaned जागतिक रंगभूमी (भाग २) - पश्‍चिमरंग प्रा. माणिक कानेड जागतिक रंगभूमी- पूर्वरंग' (पूर्वेकडील जपानी-चिनी-भारतीय रंगभूमीचा मागोवा) तसेच "जागतिक रंगभूमी - पश्‍चिमरंग' (पश्‍चिमेकडील ग्रीक-रोमन - युरोपियन तसेच अमेरिकन रंगभूमीचा मागोवा) अशा दोन खंडांतील विदर्भातील व्यासंगी आणि साक्षेपी अभ्यासक प्रा. माणिक कानेड यांची ही प्रगल्भ व प्रभावी शोध (नाट्य) यात्रा देखण्या स्वरूपात प्रसिद्ध झाली आहे.
 
Sign in to rate

Price: $3.52 (Rs172.48)
Quantity
Jagatika Rangbhumi- Purvarang:जागतिक रंगभूमी (भाग १) - पूर्वरंग
Jagatika Rangbhumi Purvarang Pra. Manik Kaned जागतिक रंगभूमी (भाग १) - पूर्वरंग, प्रा. माणिक कानेड जागतिक रंगभूमी- पूर्वरंग' (पूर्वेकडील जपानी-चिनी-भारतीय रंगभूमीचा मागोवा) तसेच "जागतिक रंगभूमी - पश्‍चिमरंग' (पश्‍चिमेकडील ग्रीक-रोमन - युरोपियन तसेच अमेरिकन रंगभूमीचा मागोवा) अशा दोन खंडांतील विदर्भातील व्यासंगी आणि साक्षेपी अभ्यासक प्रा. माणिक कानेड यांची ही प्रगल्भ व प्रभावी शोध (नाट्य) यात्रा देखण्या स्वरूपात प्रसिद्ध झाली आहे.
 
Sign in to rate

Price: $2.82 (Rs138.18)
Quantity
Kayadeaazam:कायदेआझम

Kayadeaazam Aanand Hardikar कायदेआझम आनंद हर्डीकर 

पाकिस्तानचे पहिले अध्यक्ष बॅ. एम. ए. जीना यांचे पहिले वस्तुनिष्ठ विस्तृत चरित्र 'कायदेआझम' या नावाने प्रकाशित झाले

Sign in to rate

Price: $7.14 (Rs349.86)
Quantity
Kone eke kali Sindhu Sanskruti:कोणे एके काळी सिंधू संस्कृती

Kone eke kali Sindhu Sanskruti Dr.Madhukar Dhavalikar कोणे एके काळी सिंधू संस्कृती मधुकर ढवळीकर

Sign in to rate

Price: $2.04 (Rs99.96)
Quantity
Mahabharatatil Vidurnitee:महाभारतातील विदुरनीती
Mahabharatatil Vidurnitee महाभारतातील विदुरनीती संपादक आणि अनुवाद अनिल सांबरे नचिकेत प्रकाशन
 
Sign in to rate

Price: $1.31 (Rs64.19)
Quantity
Out of stock :Special Order
We are out of stock. But we will try and may be able get this item within 2-4 weeks.
You will not be charged till we get this.
Please contact us here with product name and quantity requested
Mahamanav Chatrapati Shivaji Maharaj:महामानव छत्रपती शिवाजी महाराज

Mahamanav Chatrapati Shivaji Maharaj Pramod Pathakमहामानव छत्रपती शिवाजी महाराज प्रमोद पाठक

Sign in to rate

Price: $1.63 (Rs79.87)
Quantity
Maharudra Bajiprabhu:महारुद्र बाजी प्रभू
Maharudra Bajiprabhu Arvind Dadhe महारुद्र बाजी प्रभू - अरविंद दाढे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडावर सुखरूपपणे पोचणे, हा एक रोमहर्षक आणि धाडसी प्रसंग.
या प्रसंगी आपल्या महाराजांसाठी जीव ओवाळून टाकणारा लाखमोलाचा बाजी प्रभू देशपांडे एक साक्षात हौतात्म्यच...!
Sign in to rate

Price: $5.26 (Rs257.74)
Quantity
Mandalecha Rajabandi: मंडालेचा राजबंदी
Mandalecha Rajabandi A.V.Gokhale मंडालेचा राजबंदी अरविंद व्यं. गोखले

लोकसत्ताचे सहायक संपादक अरविंद व्यं. गोखले यांनी लो. टिळक आणि त्यांना राजद्रोही ठरविणारे इंग्रज सरकार यांच्यातील संघर्षाची कहाणी मांडली आहे

Sign in to rate

Price: $6.67 (Rs326.83)
Quantity
Nal Damayantee:नलदमयंती

Nala-Damayanti' Jayant Jogalekar नलदमयंती जयंत जोगळेकर


प्राचीन  भारतीय साहित्यातल्या अद्भुतरम्य  पर्वावरील रसासिध्द कादंबरी

Sign in to rate

Price: $2.53 (Rs123.97)
Quantity
Nazi Bhasmasuracha Udayastha: नाझी भस्मासुराचा उदयास्त
Nazi Bhasmasuracha Udayastha V.G.Kanitkar नाझी भस्मासुराचा उदयास्त वि. ग. कानिटकर राजहंस प्रकाशन
 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' ही लेखमाला 'माणूस' नियतकालातून जून १९६४ पासून क्रमश: प्रसिद्ध झाली. त्याचे हे पुस्तकरूप.
 
Sign in to rate

Price: $6.67 (Rs326.83)
Quantity
Panipat :पानिपत

Panipat Vishwas Patil पानिपत विश्वास पाटील श्री. विश्वास पाटील यांची 'पानिपत' ही कादंबरी केवळ आणखी एक ऐतिहासिक कादंबरी नाही. ती वेगळ्या प्रकृतीची ऐतिहासिक कादंबरी आहे. तिला प्राणभूत असलेली जाणीवही गंभीर आधुनिक मनाची जाणीव आहे. बहुसंख्य ऐतिहासिक कादंबर्‍या या गतकालचा गौरव करणार्‍या आणि ऐतिहासिक मनोवृत्तीचा अंगिकार करणार्‍या असतात.
Offer valid till 15th Feb

 

 

 
Sign in to rate

Price: $5.73 (Rs280.77)
Market price: $7.14 , save 20%
Quantity
Pawankhind: पावनखिंड
Pawankhind Ranjeet Desai पावनखिंड रणजित देसाई

ज्याच्या स्वामीभक्तीनं मराठ्यांचा इतिहास पावन केला अशा बाजीप्रभुंची उच्च स्वल कहाणी
Sign in to rate

Price: $2.08 (Rs101.92)
Quantity
Raja shivachatrapati: राजा शिवछत्रपति
Raja shivachatrapati Babasaheb Purandare राजा शिवछत्रपति बाबासाहेब पुरंदरे Set of two books
 
Sign in to rate

Price: $22.53 (Rs1,103.97)
Quantity
Rajbandi Kramank Athara Tevis:राजबंदी क्रमांक अठरा तेवीस
Rajbandi Kramank Athara Tevis Govind Deshapande राजबंदी क्रमांक अठरा तेवीस गोविंद देशपांडे आणीबाणीविरोधात आंदोलन केल्यामुळे तुरुंगात जावे लागल्यानंतर आलेल्या अनुभवांचे कथन म्हणजे "राजबंदी क्रमांक अठरा तेवीस' हे पुस्तक.
 
Sign in to rate

Price: $2.35 (Rs115.15)
Quantity
  •  per page