Home :: Marathi Books :: Katha Kadambari :: Hindu - Jaganyachi Samruddh Adgal: हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ
Hindu - Jaganyachi Samruddh Adgal: हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ

Hindu - Jaganyachi Samruddh Adgal: हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ

Price: $11.73 (Rs574.77)
Quantity

Hindu - Jaganyachi Samruddh Adgal by Dr. Bhalchandra Nemade हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ भालचंद्र नेमाडे

 

संस्कृतीची मूळ बैठक कायम राहिली तरी येणारी प्रत्येक नवीन विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली आणि रूढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, चालीरीती, कुटुंबव्यवस्था, परस्पर नातेसंबंध यांचा एक पट निर्माण होत गेला. शतकानुशतके या संस्कृतीने माणसांचे अवघे जीवन व्यापून टाकले.
या संस्कृतीचा सगळा पसारा, अनेक चांगल्या वाईट गोष्टींची ही अडगळच माणसाचे आयुष्य समृद्ध करीत असते. म्हणूनच ही 'जगण्याची समृद्ध अडगळ' असे नेमाडे यांनी म्हटले आहे. या 'समृद्ध अडगळीचे' चकित करून सोडणारे सुरम्य दर्शन 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीतून घडते

SKU MB-529-POPU-21
Weight 1.80 lbs
MSRP (Rs) 575.00
Maitreyi:मैत्रेयी
Saptrang: सप्तरंग
Roopgandha: रुपगंधा
Haripath:हरिपाठ
$1.48
$2.34
$1.41
$3.10
Maitreyi:मैत्रेयी Saptrang: सप्तरंग Roopgandha: रुपगंधा Haripath:हरिपाठ
 
Ayurvedic Gharaguti Upachar:आयुर्वेदिक घरगुती उपचार
Pangal: पानगळ
Utkrantee:उत्क्रांती
Ramprahar:रामप्रहर विजय
$1.41
$5.88
$3.94
$3.94
Ayurvedic Gharaguti Upachar:आयुर्वेदिक घरगुती उपचार Pangal: पानगळ Utkrantee:उत्क्रांती Ramprahar:रामप्रहर विजय

Product rating

Sign in to rate

Customer Reviews

There have been no reviews for this product.