Home :: Marathi Books :: Children :: Harry Potter Aani Azkabanacha Kaidi: हॅरी पॉटर आणि अझ्कबानचा कैदी
Harry Potter Aani Azkabanacha Kaidi: हॅरी पॉटर आणि अझ्कबानचा कैदी

Harry Potter Aani Azkabanacha Kaidi: हॅरी पॉटर आणि अझ्कबानचा कैदी

Price: $3.17 (Rs193.37)
Quantity
Harry Potter Aani Azkabanacha Kaidi हॅरी पॉटर आणि अझ्कबानचा कैदी
अनुवादक : प्रियंका कुलकर्णी मूळ लेखक : जे. के. रोलिंग
हॅरी पॉटर आपले पट्टमित्र - रॉन व हर्माइनीसोबत हॉगवर्टस् जादूविद्या शाळेत तिसर्या इयत्तेची सुरुवात करणार आहे. केव्हा एकदा उन्हाळी सुटी संपते आणि आपण शाळेत जातो असं झालंय त्याला. (त्या भयानक डस्र्ली कुटुंबासोबत राहायला लागलं तर कुणाालाही असंच वाटेल.) पण हॅरी हॉगवर्टस्मध्ये पोहोचतो. तेव्हा तिथलं वातावरण तणावपूर्ण असतं. तुरूंगातून पळालेला समूहसंहारक खुनी मोकाट सुटलेला असतो आणि अझ्कबान तुरुंगाच्या अभद्र रक्षकांना शाळेची राखण करण्यासाठी नेमलेलं असतं... हॅरी व त्याच्या मित्रांची एक अद्भुत, नवीन कथा - मंत्रमुग्ध करणार्या जे. के. रोलिंगद्वारा.
SKU MB-816-MEHA-116
Weight 0.90 lbs
MSRP (Rs) 193.2
Antaralavir Sunita Willyams:अंतराळवीर सुनीता विल्यम्स
Ek Diva Vizatana: एक दिवा विझताना
Garbhaful:गर्भफूल
Lokasahitya Shodh Aani Samiksha:लोकसाहित्य शोध आणि समिक्षा
$1.50
$2.12
$1.66
$2.27
Antaralavir Sunita Willyams:अंतराळवीर सुनीता विल्यम्स Ek Diva Vizatana: एक दिवा विझताना Garbhaful:गर्भफूल Lokasahitya Shodh Aani Samiksha:लोकसाहित्य शोध आणि समिक्षा
 
Mahabharatatil Vidurnitee:महाभारतातील विदुरनीती
Marathi calender Bhagyoday:मराठी कॅलेंडर भाग्योदय २०१३
Mitra Ho:मित्र हो
Rahilo Upakaraitaka: राहिलो उपकाराइतका
$1.05
$6.98
$5.65
$3.28
Mahabharatatil Vidurnitee:महाभारतातील विदुरनीती Marathi calender Bhagyoday:मराठी कॅलेंडर भाग्योदय २०१३ Mitra Ho:मित्र हो Rahilo Upakaraitaka: राहिलो उपकाराइतका

Product rating

Sign in to rate

Customer Reviews

There have been no reviews for this product.