Hamakhas Paksiddhi Jayashree Deshapandeहमखास पाकसिद्धी : जयश्री देशपांडे
लेखिकेने प्रत्येक पाककृती लिहितांना त्याला लागणारे साहित्य व कृतीबरोबरच आवश्यक तेथे तो पदार्थ छानच होईल अशा टीपा/दक्षता दिल्या आहेत ती या आत्मविश्वासाने की पाककृती हमखास चांगलीच होईल. म्हणून या पुस्तकाचे नाव.
| SKU |
MB-678-NIT-01 |
| Weight |
1.00 lbs
|
| MSRP (Rs) |
230.00 |