Gauravshali Bharatiy Kalganana Nachiket Prakashan नचिकेत प्रकाशन गौरवशाली भारतीय कालगणना
इतिहासाचा आधार असते कालगणनेचि संदर्भ रेषा. त्यामुळे योग्य इतिहासाचे भान येण्याकरिता भारतीय कालगणना माहिती हवीच. काल ही चौथी मिती आहे. या कालगणनेचा भारतीयांनीही किती व्यापक, सखोल व शस्त्रीय विचार केला आहे, याची संपूर्ण साधार माहिती गौरवशाली भारतीय कालगणना यात आहे.
| SKU |
MB-303-NACH-04 |
| Weight |
0.20 lbs
|
| MSRP (Rs) |
46.00 |