Gammat Goshtee D.M.Mirasdar गंमत गोष्टी लेखक : द. मा. मिरासदार
नवशिक्षणशास्त्राचा प्रयोग बासनात गुंडाळून; पुन्हा विद्या येईचा पाठ गिरवणारे नवशिके शिक्षक... वधूसंशोधनाऐवजी बुद्रुक का खुर्द या फेर्यातच अडकलेला वर... अन् लगीन घरात सफाईने हात मारून सवा|समक्ष पोबारा करणारा भामटा.... ...या आणि अशाच इरसाल पात्रांचा आपल्या ग्रामीण शौलीतून मागोवा घेणार्या द.मा. मिरासदारांच्या गंमत गोष्टी!
| SKU |
MB-799-MEHA-103 |
| Weight |
0.40 lbs
|
| MSRP (Rs) |
138.00 |